जाहिराती बंद x
Marathi Movies

Chowk Marathi Movie | Cast,Crew,Review, Boxoffice,Ott Update

×

Chowk Marathi Movie | Cast,Crew,Review, Boxoffice,Ott Update

Share this article

नमस्कार मंडळी, चित्रपट मध्ये आपल्याला सर्वात जास्त आवडतो ते थ्रिलर आणि गुन्हेगारीच्या दूनियेनितील कहाणी. याच अदोगर आपण रेगे,मुळशी पॅटर्न आणखी कित्येक चित्रपट आपण पाहिले. याच मध्ये आता आणखी एका चित्रपटाची भर पडली त्याचा नाव ” चौक ” आहे. महाराष्ट्रात असे चित्रपट क्वचित बनतात. आणि मुळशी पॅटर्न पासून यांची खरी सुरुवात झाली. तर अश्याच पुण्यातील गुन्हेगारी जगतामध्ये आधारित असा हा सिनेमा.

चित्रपटच माहिती झाला तर हा ब्लॉकबस्टर होणार त्यात काही वाद नाही.या चित्रपट मुख्य हा सामाजिक प्रश्नावर आधारित असानार आहे.चौक आज ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. तर सोबत तगडी स्टारकास्ट आहे. चला मग बातमी विस्तारात पाहूया.

जाहिराती
Ads

हे पण वाचा :- TDM 2023 Marathi Movie | Release Info,Ott Update,Box Office Collection,Song’s

महाराष्ट्रात गल्ली गल्ली मध्ये चर्चा चे एक स्थान म्हणजे चौक ही जागा असते.येथे आपल्याला सर्व गोष्टी वर चर्चा आणि संवाद करू शकतो. चौक ही जागा अशी आहे त्यात तुम्ही सर्व गोष्टी वर गप्पा करू शकतो.

चौक चित्रपटाचं कलाकार | Chowk Movie Cast

चौक या चित्रपटामध्ये आपल्याला अनेक कलाकार पहायला मिळतील. यात प्रवीण तरडे आणि उपेंद्र लिमये हे मुख्य कलाकार आहेत.तसेच प्रविण तरडे, उपेंद्र लिमये, संस्कृती बालगुडे,रमेश परदेशी, स्नेहल तरडे, किरण गायकवाड, शुभंकर एकबोटे,सुरेश विश्वकर्मा, अक्षय टंकसाळे, सुनिल अभ्यंकर, अंजली जोगळेकर इत्यादि अनेक पात्रं पाहायला मिळणार याची खात्री नक्की आहे. संस्कृती बालगुडे ही खूप दिवसांपासून प्रथम या मध्ये पाहायला दिसणारं हे नक्की.  या चित्रपट मध्ये आपल्याला जबरदस्त संभाषणे पाहायला मिळतील हे नक्की.

चित्रपट चौक
OTT प्लॅटफॉर्म  अजून निश्चित नाही
OTT  प्रदर्शित तारीख अजून निश्चित नाही
सिनेमागृहात केव्हा  12 May 2023
दिग्दर्शक देवेंद्र गायकवाड
Starring प्रविण तरडे, उपेंद्र लिमये, रमेश परदेशी, किरण गायकवाड, स्नेहल तरडे, सुरेश विश्वकर्मा, संस्कृती बालगुडे, अक्षय टंकसाळे, शुभंकर एकबोटे, सुनिल अभ्यंकर, अंजली जोगळेकर
भाषा मराठी
चित्रपटसृष्टी मराठी

प्रवीण तरडे यांचा नवीन चित्रपट बलोच मध्ये दिसणार आहेत. प्रवीण तरडे हे प्रसिद्ध कलाकार आहेत. उपेंद्र लिमये हे आत्ताच जग्गू आणि जूलिट मध्ये दिसले होते. चौक चित्रपटांची निर्मिती अनुराधा प्रॉडक्शन्स ने केली आहे. या चित्रपटाचं निर्माते म्हणून दिलीप लालासाहेब पाटील ( तात्या) यांनी केली. देवेंद्र गायकवाड यांनी खूप चित्रपटामध्ये दिग्दर्शन केले आहे.त्यामध्ये आपल्याला मुळशी पॅटर्न, रेगे, बबन, देऊळ बंद, सरसेनापती हंबीरराव,मुक्काम पोस्ट धर्मवीर, आणि बॉलीवूड चा अजय देवगणचा तानाजी या चित्रपटात त्यांनी भूमिका साकारली आहे. चित्रपटाचे कथा – पटकथा हे देवेंद्र यांनीच केले.लेखन पण यांनीच केलेय ऑल राऊंडर हे देवेंद्र आहेत.तुम्हाला आठवत आहे का पिट्याभाई ( रमेश परदेशी ) हे तुम्हाला पोलिसांच्या भूमिकेत दिसणार आहेत. या अदोगर त्यांनी सर्किट, जग्गू आणि Juliet मध्ये काम करताना दिसले. प्रवीण तरडे ची बायको स्नेहल तरडे त्यापण या चित्रपट मध्ये दिसणार आहेत.

हे पण वाचा :- Maharashtra Shahir 2023 Marathi Movie | Review, BoX Office,Cast ,Release Date ,OTT Rights,Songs

चौक मराठी चे क्रेडिट | Chowk Marathi Movie Crew

प्रॉडक्शन हाऊस – अनुराधा प्रॉडक्शन

निर्माता – दिलीप तात्या पाटील

सादरकर्ते – दिलीप तात्या पाटील

लेखक, कथा लेखक, संवाद आणि दिग्दर्शक – देवेंद्र अरुण गायकवाड

सिनेमॅटोग्राफर – मयूर हरदास

गीत – ओंकार स्वरूप आणि विनायक पवार

गाण्यांचे संगीत दिग्दर्शक – ओंकार स्वरूप

गायक – नागेश मोरवेकर, ओंकार स्वरूप, वैशाली माडे

पार्श्वसंगीत – साई पियुष

क्रिएटिव्ह प्रोड्युसर- रमेश परदेशी

कार्यकारी निर्माता – विशाल चांदणे

कोरिओग्राफर – उमेश जाधव

कृती – प्रद्युम्नकुमार स्वेन (पीके मास्टर)

संपादक – मयूर हरदास

कला दिग्दर्शक – नितीन बोरकर

मेकअप – सौरभ कापडे

कॉस्च्युम डिझायनर – प्रज्ञा दंडवते

प्रॉडक्शन मॅनेजर – सुदर्शन म्हस्के

पी आर आणि मार्केटिंग – लीड मीडिया

प्रसिद्धी डिझाइन – लोकिस स्टुडिओ

 

मुख्य मुख्याध्यापक सहाय्यक. दिग्दर्शक – अजितसिंह मिरधे

मुख्य सहाय्यक. दिग्दर्शक – प्रद्युम्न किशोर देशपांडे

1ला सहाय्यक संचालक – यश रुईकर

2रा सहाय्यक.संचालक – गौरी जोगलेकर

3rd ASST. दिग्दर्शक – रविकिरण रुपनवर

4था सहाय्यक संचालक – निखिल देवकर

५वे सहाय्यक संचालक – आर्य परदेशी

सहावे सहाय्यक संचालक – नेत्रा गायकवाड

चौक मराठी OTT अपडेट |

Chowk Movie Ott update

चौक चे Ott Update अजून काही निर्णय घेतला नसून तो सध्या गुलदस्त्यात आहे. Satellite 📡 Rights हे प्रवाह पिक्चर चॅनल कडे आहे. चौक हा चित्रपटच OTT अपडेट मिळवण्यासाठी दररोज भेट द्या.

चौक अन्य माहिती 

चौक हा चित्रपट भारतीय चित्रपट सेन्सॉर बोर्डाने U [ 18 + वर्षांवरील मुलांना पाहू शकता ] मान्यता मिळाली.

चौक हा चित्रपट 12 मे 2023 रोजी महाराष्ट्रात संपुर्ण चित्रपटगृह मध्ये पाहायला मिळेल.

चौक मराठी चित्रपट टीझर. |  Chowk Marathi Movie

चौक मराठी चित्रपट हा Crime आणि ड्रामा असा मसाला राहणार आहे. चौक मध्ये आपल्याला सुरुवातीला एका भव्य दिव्य गर्दीपासून होते.आणि त्यात गणपती उत्सव ची तयारी दिसते. त्या निमित्ताने एकमेका गणेशमंडळाचे भांडण, वाद,दोस्ती ची दिलगिरी चालू होताना पाहायला मिळते. टिझर मध्ये वाजणारे पार्श्वसंगीत हे एकदम कडक आहे. अशीच एक दम कडक असा असणारा चित्रपट हा चर्चेचा विषय बनवलं आहे.नक्कीच बघण्यासारखा चित्रपट असणार.

चौक मराठी मूव्ही टीझर

चौक मराठी चित्रपट 12 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. चौक मराठी चित्रपट नक्की आवडेल अशी आशा आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत