प्रिया बापट चा  अनोखा अंदाज .

रूपाची खाण देखणी मराठमोळी अभिनेत्री

ती तिच्या instagram मुळे वरील फोटो  मूळे खूप चर्चेत असते

ती टाइम प्लीज या चित्रपटापासून  खूप प्रसिद्ध झाली

२००० सालच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्या चित्रपटामध्ये भूमिका करून तिने अभिनयाची सुरुवात केली