जाहिराती बंद x
Marathi MoviesOTT News

Butterfly Movie Review : बटरफ्लाय मराठी चित्रपटाचं रिव्ह्यू & कोठे पाहायचा

×

Butterfly Movie Review : बटरफ्लाय मराठी चित्रपटाचं रिव्ह्यू & कोठे पाहायचा

Share this article

नमस्कार मंडळी आज आम्ही तुमच्यासाठी बटरफ्लाय या चित्रपटाची संपूर्ण माहिती घेणार आहोत. केव्हा प्रदर्शित होत आहे तेपण पाहूया. बटरफ्लाय हा महाराष्ट्रीय चित्रपट आहे ज्यात मधुरा वेलणकर साताम आणि महेश मांजरेकर सारख्या उत्तम कलाकारांची आपली भेट होणार आहे. चित्रपटाची कथा ही विभावरी देशपांडे आणि कल्याणी पथारे यांनी लिहिली आहे आणि चित्रपटाचे वाक्य अदित्य इंगळे लिहिलेले आहेत.

बटरफ्लाय मराठी चित्रपट

चित्रपटाचे नाव बटरफ्लाय
OTT प्लॅटफॉर्म Hotstar
OTT प्रकाशन तारीख  लवकर येत आहे.
प्रदर्शित तारीख 2 जुन 2023
दिग्दर्शक  मीरा वेलणकर
इंग्रजी subtitles  Yes
तारांकित  मधुरा वेलणकर साटम

जाहिराती
Ads

अभिजीत साटम

प्रदीप वेलणकर ,सोनिया परचुरे

चित्रपट उद्योग मराठी चित्रपटसृष्टी
CBFC U\A
शैली  फॅमिली,ड्रामा
संगीतकार  गुरू ठाकूर
चालू वेळ 156 मिनिटे
बजेट  50 लाख
बॉक्स ऑफिस कलेक्शन  अजून निश्चित नाही

बटरफ्लाय मराठी चित्रपट कलाकार

प्रोडक्शन हाऊस : अपोग्रॅम स्टुडिओ असीम स्टुडिओ

Music स्टुडिओ :- झी मराठी म्युझिक

कथा :-  विभावरी देशपांडे आणि मीरा वेलणकर

निर्माते :- अजित भुरे, अभिजित साटम, मधुरा वेलणकर साटम

गीतलेखन : गुरू ठाकूर, वैभव जोशी

संवाद लेखन :- कल्याणी पाठरे, आदित्य इंगळे

 

बटरफ्लाय हे शीर्षक या चित्रपटाला उत्तमपणे शोभते ज्याप्रकारे बटरफ्लाय पंख आल्यानंतर उंच आकाशात उडते तसेच एका गृहिणीला प्रोत्साहित केल्यानंतर काय होते हे या चित्रपटांमध्ये दर्शवलेले आहे. या चित्रपटात आपल्याला मुख्य पात्रामध्ये एक गृहिणी जी घरातल्या सर्व काम सुखाने आणि योग्यपणे पार पाडत असते हा चित्रपट प्रत्येक गृहिणीने नक्की पहावा. हा चित्रपट सामाजिक नजरेने खूप गरजेचा आहे. समाजामध्ये गृहिणींना समान देणे  पदवी द्यायचा हा आग्रह करतो. नक्की हा चित्रपट बघून भरपूर सारे प्रेक्षकांचे मत बदलणार आहे.

चित्रपटातली कथा ही एका प्रेमळ आई मेघाची आहे. मेघा एक आई आणि पत्नी आहे जी पूर्णपणे छंद  जोपासत असते परंतु तिला घरून सहकार्य नसल्यामुळे ती लपून-छपून बॅडमिंटन हा खेळ खेळायला सुरुवात करते.

ती स्वतःला एक हाऊस वाईफ न म्हणून होम मेकर चा दर्जा देते. ही कथा संपूर्ण महाराष्ट्राच्या गृहिणीसाठी एक प्रेरणा आहे. दिग्दर्शक द्वारा ही कथाकथन उत्तमपणे रचली गेली आहे. चित्रपटाचे ट्रेलर पाहून तुम्हाला एक नवीन उत्साह येईल. या चित्रपटात अद्भुत सरळ विषय समोर आणले गेले आहे. हा चित्रपट मीरा वेलणकर यांचा पहिला दिग्दर्शन केलेला हा चित्रपट आहे. जाहिरात चित्रपट नाटक आणि बरेच टीव्ही सिरीज मध्ये काम करून मीरा वेलणकर यांनी आता दिग्दर्शक या क्षेत्रात पाय पाडला आहे. त्यांचीही पहिला चित्रपट अतिशय उत्तमपणे दिग्दर्शक केलेला आहे. मीरा वेलणकर यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहिराती क्षेत्रात भेटलेली आहे हे सांगत की त्या एक उत्तम दिग्दर्शक पण आहे.

बटरफ्लाय या चित्रपटाचं ट्रेलर  लॉन्च केले गेलेला आहे. हा चित्रपट  2 जून पासून रोजी संपुर्ण महाराष्ट्रात चित्रपट गृहात रिलीज झालेला आहे. या चित्रपटात मधुरा वेलणकर साताम, अभिजित साताम, प्रदीप वेलणकर, महेश मांजरेकर, राधा धरणे आणि सोनिया पारचुरे हा महत्त्वाचा भूमिकेत अभिनय करत दिसणार आहे. चित्रपटाचं ट्रेलर पाहून चित्रपटाची कहाणी सोप्यापणे आपल्या लक्षात येते. हा चित्रपट अनेक भारतीय महिलाला नवीन दिशा देणार आहे या चित्रपटात नारी सशक्तिकरण उत्तमपणे दर्शवले गेले आहे. तसा तर हा चित्रपट थेटर मध्ये 2 जुन ला प्रदर्शित झाला होता परंतु या चित्रपटाची मागणी भरपूर आहे.

आपण नेहमी गृहिणीला कमीपणा देतो आणि तिचं वैशिष्ट्य स्वभाव  समजण्यास आपण असमर्थ होतो. काही वेळेस आपल्यासाठी त्यांना त्यांचे स्वप्न त्यागावी लागतात आणि घर गृहस्ती मध्ये मन लावावं लागता. हा चित्रपट त्या सगळ्या महिलांसाठी उदाहरण आहे की त्यानी लग्न आणि मूलबाळ सांभाळून स्वतःचा छंद जिवंत ठेवू शकतात. आपल्या समाजात असे खूप सारे महिलांचे उदाहरण आहे ज्यांनी घर गृहस्थी सांभाळून मोठे मोठे काम केले आहे आणि देशाचे नाव मोठे केले आहे. हा चित्रपट प्रत्येक महिलेसाठी सन्मानाचा आणि आदरचा भाव प्रकट करतो. तसा तर हा चित्रपट महिला सारखाच पुरुषांसाठी ही महत्त्वाचा ठरतो. चित्रपट पुरुषांना ही जाणीव करून देतो की त्यांना त्यांच्या पत्नी ला प्रोत्साहित केले पाहिजे तिचे छंदा साठी. या चित्रपटाच्या माध्यमातून पुरुषांसाठी खूप महत्त्वाचे संदेश देण्याचे प्रयत्न केले आहे म्हणून हा चित्रपट महिलांसोबत पुरुषांनी ही पाहायला पाहिजे ज्यामुळे सगळे पुरुष महिलांना प्रोत्साहन द्यायला पुढे येईल.

या चित्रपटाची कहाणी मेघा नावाच्या गृहणीवर आधारित आहे जी घर कामामध्ये व्यस्त राहते आणि यामुळे तिचे स्वप्न मागे राहतात परंतु एका काळानंतर तिच्यासोबत असं काही घडतं जे तिचं आयुष्य आणि लक्ष्य बदलून देतं. कहानी खूप कथात्मक आहे, पुढे ती काय पाऊल उचलते आणि कसे स्वप्न पूर्ण करते हा कहानी चा अद्भुत सार आहे. मीरा वेलंकर ने चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करून इंस्टाग्राम वर खाली सुंदर विचार चित्रपटाबद्दल लिहिला आहे का ” हा चित्रपट एका हाऊस वाइफ ची, एका होममेकर ची आणि स्वप्न बघणाऱ्या प्रत्येकाची गोष्ट आहे.”

तुम्हाला या चित्रपटाचा आनंद घ्यायला कुठेही जायची गरज नाही आहे आणि नाही टीव्हीवर यायची वाट पाहायची आहे. हा सिनेमा डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्याची शक्यता दिसत आहे तुम्ही या ॲपला सबस्क्राईब करून या चित्रपटाचा आनंद घेऊ शकतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत