जाहिराती बंद x
BoXOfficeMarathi MoviesOTT News

Fakat Marathi Movie 2023 : फकाट कसा आहे चित्रपट ? केव्हा OTT वर येईल ते आपण पाहूया

×

Fakat Marathi Movie 2023 : फकाट कसा आहे चित्रपट ? केव्हा OTT वर येईल ते आपण पाहूया

Share this article

फकाट बद्दलची गोष्ट

फकाट हे जोरदार नाव तुम्ही ऐकलच असेल. हे नाव आहे आपल्या आजच्या चित्रपटाचे, नुकताच चित्रपट गृहात मध्ये प्रदर्शित झालेला फकाट प्रेक्षकांच्या आवडीचा झाला आहे. या चित्रपटाचे पोस्टर पण भरपूर जोरदाराने प्रेक्षकां जवळ पोहोचवले गेले आहे. फकाट हा चित्रपट  2 जूनला रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक श्रेयस जाधव आपल्या येणाऱ्या चित्रपटासाठी अति उत्सुक होते. याच्या पहिले श्रेयस जाधव यांनी दिग्दर्शकाच्या क्षेत्रात भरपूर उंची प्राप्त केली आहे. मी पण सचिन, पुणे रॅप च् सारखे उत्तम गोष्टी मराठी सिनेमाला दिलेले आहे.

श्रेयस जाधव नी का बनवला चित्रपट ?

श्रेयस जाधव जेव्हा यांना चित्रपटाबद्दल विचारले गेले तेव्हा ते म्हणाले प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारा हा एक धमाल पारिवारिक चित्रपट तयार केला गेला आहे. या चित्रपटात कॉमेडी सोबत एक्शन आणि थ्रिलर पण आहे. चित्रपटातले सगळेच कलाकार उत्तम आहे. या सिनेमाच्या प्रत्येक कलाकाराने आपल्या कलेचा उत्तम प्रदर्शन केल आहे.

जाहिराती
Ads

या चित्रपटाचे टीजर एवढे भन्नाट होते की चाहत्यांची चित्रपटाबाबत उत्सुकता पहिलेच बघायला मिळाली.

हे पण वाचा : मी वसंतराव आला OTT वर | Me Vasantrao 2022 Marathi Streaming On Jio Cinema App

फकाट चित्रपटाचा रिव्ह्यू:

या चित्रपटात आपल्याला हेमंत ढोमे  आणि सुयोग गोऱ्हे ही नवीन आणि उत्तम जोडी मुख्य कलाकार म्हणून दिसणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून देश प्रेम ची भावना ही उत्पन्न केली जात आहे. ट्रेलर मध्ये दाखवल्याप्रमाणे काही देशाचे रहस्यमय कागद हेमंत ढोमे आणि सुयोग गोऱ्हे च्या हाती लागतात आणि त्याच्यानंतर ते हे रहस्यमय कागद पाकिस्तानला विकायचा प्रयत्न करतात हा सीन खूप हास्यात्मक आहे.

फकाट OTT Rights

फकाट हा चित्रपटाचे OTT अधिकार हे अमेझॉन प्राईम यांच्याकडे आहे. हा चित्रपटाच OTT बातमी लवकरच देऊ. फकाट हा चित्रपट आपल्याला ऑगस्ट महिन्यात पाहायला मिळेल याची शक्यता दाट आहे.

चित्रपटाचे नाव फकाट
OTT प्लॅटफॉर्म  अमेझॉन प्राईम व्हिडिओ
OTT रिलिज तारीख  अजुन निश्चित नाही
प्रदर्शित तारीख 03 मार्च 2023
दिग्दर्शक  श्रेयस जाधव
तारांकित हेमंत ढोमे, सुयोग गोऱ्हे, अविनाश नारकर, कबीर दुहान सिंग, अनुजा साठे, रसिका सुनील, नितीश चव्हाण, किरण गायकवाड आणि महेश जाधव
 भाषा  मराठी
चित्रपट उद्योग  मराठी चित्रपटसृष्टी

फकाट मूव्ही ट्रेलर :

एक दोन मिनिटांचा ट्रेलर अति उत्तम आहे या ट्रेलर द्वारे चित्रपटाची चित्रलेखन उत्तमपणे केली जात आहे. या चित्रपटाचे निर्माते श्रेयस जाधव नेहमीच आपल्यासाठी मनोरंजन गोष्टी घेऊन येत असतात यांचे चित्रपट नेहमी हटके असतात म्हणून प्रेक्षक यांच्या चित्रपटासाठी अगदी उत्सुक असतात. आता या चित्रपटात दक्षिण भारतीय अभिनेता पण प्रदर्शित झाले आहे. तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि हिंदी असे वेगवेगळे भाषेत चित्रपट करणारे कबीर दूहान सिंग मराठी सिनेमात त्यांचा पाय पसरवत आहे. आता हे महान कलाकार श्रेयस जाधव द्वारे दिग्दर्शित चित्रपटा मध्ये आपल्या भेटीला येत आहे. फकाट या चित्रपटात कबीर ची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे ते या चित्रपटात दहशतवादीच्या भूमिकेत असणार आहे. त्याची भूमिका आता मराठी सिनेमा मध्येही रंग दाखवणार आहे. कबीरला मराठी चित्रपटामध्ये काम करण्याची भरपूर इच्छा होते आणि फकाट या चित्रपटाच्या माध्यमातून त्याची ही इच्छा पूर्ण होत आहे. जेव्हा दिग्दर्शक श्रेयस जाधव ला कबीर दूहान सिंगच्या प्रदर्शन बद्दल विचारले गेले तेव्हा त्यांनी मत मांडले की कबीर ची हिंदी खूप शुद्ध आहे ते एक साउथ मधील खूप प्रसिद्ध कलाकार आहे. चित्रपटातील खलनायक हा पाकिस्तानी असल्यामुळे कबीर या व्यक्तिमत्त्वाला खूप शोभून येत आहे. त्याला वेगवेगळे प्रादेशिक चित्रपट करण्याचे अनुभव आहे. निर्माताच्या अनुसार कबीर ची निवडणूक या पात्रासाठी एकदम योग्य आहे. प्रेक्षक नेहमी चित्रपटातला खलनायक घातक आहे असा विचार केले जाते म्हणून पात्र हा व्यक्तीरेखीला शोभेल असा हवा असतो. हे अपेक्षित कारण निर्माता ने प्रेक्षकांसमोर कबीर ची निवड करण्याकरिता मांडली. निर्माता श्रेयस जाधव चित्रपटाबद्दल मत मांडले की हा चित्रपट मनोरंजनाचा पॅकेज आहे आणि सोबत शक्तिशाली क्लाइमॅक्स आहे. जे आपण सामान्य मराठी कॉमेडी चित्रपटांमध्ये पाहू शकत नाही.

महाराष्ट्र शाहीर आता लवकरच ओटीटीवर पाहायला मिळणार जाणून घ्या | अमेझॉन प्राईम 2023

फकाट चित्रपटासाठी कमी शो मिळत आहेत ..

फकाट चित्रपटासोबतच आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर आले आहे ते म्हणजे मराठी चित्रपटांना मिळणारी कमी प्रदर्शने ही आता चर्चेत आली आहे. मराठी चित्रपटांचे निर्माते आता प्रेक्षकांच्या प्रदर्शनाची कमी संख्या असल्यामुळे हताश आहे. या विषयावर निराश होऊन काही कलाकारांच्या डोळ्यातून आश्रू आले.

श्रेयस जाधव द्वारा या विषयावर मत मांडले गेले. सोशल मीडियावर जाहीर करून फकाट चित्रपटाचे निर्माता ने मराठी चित्रपटांना प्रदर्शनी न भेटण्याचे विषयाचे गंभीरता समजवले. प्रदर्शनी न भेटल्यामुळे मराठी कलाकारांचा उत्साह कमी होत आहे आणि मराठी भाषा व मराठी चित्रपटांची आवड मध्ये कमी बघायला भेटत आहे.

फकाट बॉक्सऑफिसवर गल्ला

अवघ्या महाराष्ट्रात सिनेमा प्रदर्शित झाला आहे.तरी प्रेक्षकांच्या मनात घर करण्यात यशस्वी ठरत आहे. पहिल्या दिवशी शुक्रवारी १५.२१ लाख, शनिवारी २८.३३ लाख तर रविवारी या चित्रपटाने ४७.७२ लाखांची कमाई केली आहे. एकूण 1 कोटीची कमाई पूर्ण झाली आहे.सोबतच सध्या Movies बजेट पण मर्यादा ओलांडली आहे.

फकाट ची तारीख बदलावी लागली

फकाट चित्रपट दोन जून 2023 ला प्रदर्शित झाला होता. त्याच्या निमित्ताने निर्माता श्रेयस जाधव यांनी मत मांडली आहे की एका बाजूने त्यांचा चित्रपट लोकांपर्यंत खूप उत्कृष्टता मिळत आहे व दुसऱ्या बाजूने चित्रपटांच्या दशकांची संख्या कमी होत जात आहे. त्यांच्याद्वारे पोस्टर मध्ये लिहिले गेले ” मला समजलं असतं जर प्रेक्षकांना चित्रपट आवडले नसेल आणि दर्शकांची संख्या कमी करत असतील तर मी त्यांचं अचूक विश्वास देऊ शकत होतं. पण येथे उलटं घडतंय आहे. चित्रपटांना लोकांच्या अगोदर जाणण्यासाठी वेळ लागते आणि माझं मत आहे की या थिएटरांनी दर्शकांना त्यांची वेळ द्यावीआणि चित्रपटाची दर्शकांमध्ये पोहोच करावी”. आणि फक्त एवढेच नाही चित्रपट पाहण्यास हास्य न आल्यास तिकीट पैसे परत करण्याची तयारी दाखवली आहे. हे बघून वाटतं की मराठी कलाकारांचा सूर खरंच खाली जात आहे. प्रेक्षकांना चित्रपटगृहात ओढण्याची होड लागली आहे.

फकाट मराठी चित्रपट
फकाट मराठी चित्रपट | Fakat Marathi Movie

कलाकार अविनाश नारकर आणि नितेश चव्हाण महत्त्वाच्या भूमिकेत या फकाट चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात मनोरंजनाची ताकत असूनही हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटाचा परिचय करून देण्यास असमर्थ आहे. फकाट च्या पोस्टर मुळे मराठी चित्रपटांना प्रदर्शनी भेटण्याची मागणी परत समोर आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत