जाहिराती बंद x
OTT Newsअमेझॉन प्राईम व्हिडिओबॉलिवुड चक्कर

Tiku Weds Sheru 2023 : नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौरचा नविन सिनेमा! टिकू वेड्स शेरू लवकरच आत्ता OTT वर,

×

Tiku Weds Sheru 2023 : नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौरचा नविन सिनेमा! टिकू वेड्स शेरू लवकरच आत्ता OTT वर,

Share this article

टीकू वेड्स शेरू | बॉलिवूड

नमस्कार मित्रांनो नवीन चित्रपट टिकू वेड्स शेरू लवकरच तुमच्या भेटीला चित्रपटगृहात प्रस्तुत होत आहे. हा आगामी बॉलीवूड चित्रपट साई कबीर द्वारा दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट कंगना राणावत च्या पहिल्या मनिकरनिका प्रोडक्शन चा भाग आहे, 2020 मध्ये या प्रोडक्शन ची सुरुवात झालते, टिकू वेड्स शेरू या चित्रपटाने प्रोडक्शन ची सुरुवात होत आहे. या चित्रपटासाठी कलाकार आणि दिग्दर्शका एवढेच कंगना राणावत ही उत्सुक आहे. चित्रपटाचा ट्रेलर 14 जून ला प्रदर्शित केला होता. या चित्रपटात आपल्याला प्रतिभाषाली कलाकार जसे नवाजुद्दीन सिद्दिकी आणि अवनीत कौर दिसणार आहे. अवनीत कौर या अभिनेत्रीला तुम्ही टीव्हीच्या दुनियेत आलादिन नाम तो सुना होगा या मालिकेत नक्की पाहिले असेल. या अभिनेत्री ने  टिक टॉक आणि इंस्टाग्राम च्या दुनियेत खूप मोठे नाव कमावले आहे. इंस्टाग्राम वर या अभिनेत्रीचे भरभरून  फॉलोवर आहे. अभिनेत्री बॉलीवूड मध्ये टिकू वेड्स शेरु द्वारा तिचे पहिले पाऊल ठेवत आहे.

टिकू वेड्स शेरू ओटीटी अपडेट्स

हा चित्रपट मणिकर्णिका फिल्म्स च्या बॅनरखाली प्रस्तुत होत आहे. टिकू वेड्स शेरू हा एक हिंदी भाषा रोमांटिक चित्रपट आहे. चित्रपटाचा प्रीमियर लवकरच 23 जूनला ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ वर प्रदर्शित होणार आहे.

जाहिराती
Ads
चित्रपटाचे नाव टिकू वेड्स शेरू
OTT प्लॅटफॉर्म ऍमेझॉन प्राइम व्हिडिओ
OTT रिलिज तारीख 23 जून 2023
प्रदर्शन तारीख  Direct OTT 
दिग्दर्शक साई कबीर
लेखक अमित तिवारी आनंद, साई कबीर
इंग्रजी हिंदी
तारांकित नवाजुद्दिंग सिक्की, नवनीत कौर
सिनेमॅटोग्राफी फर्नांडो गायेस्की
संगीत दिग्दर्शक पार्वतीश प्रदीप
संपादक बल्लू सलुजा
चित्रपट उद्योग बॉलीवूड
CBFC U/A
शैली कॉमेडी
बजेट १५ कोटी

टिकू वेडस् शेरु  रिव्ह्यू

या चित्रपटाची कहाणी दोन चमत्कारी पात्रांवर आहे, ज्यांच्या डोळ्यात स्वप्नांची भूक असते, या दोन पात्रांना बॉलीवूडमध्ये मोठे नाव करायचे असते. हा चित्रपट एक अशा वर्गासाठी संदेश आहे जे या स्वप्नांच्या शहरात खूप स्वप्न घेऊन येतात आणि रस्ता भटकून जातात.

या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दिकी आणि अवनीत कौर पहिल्या वेळेस रोमान्स करताना दिसणार आहे, हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या अगोदरच खूप प्रचलित आहे. पहिले हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता परंतु काही कारणांमुळे आता हा चित्रपट ओटीटीवर पहिल्यांदा प्रस्तुत होत आहे. अवनीत कौर आणि नवाजुद्दीन सिद्दिकी ची ही विचित्र जोडी ची कहाणी मनिकरनिका प्रोडक्शन च्या बॅनर खाली येत आहे. फॅन्स या नवीन जोडीला चित्रपटगृहात बघायला खूप उत्सुक आहे. आणि त्यांची उत्सुकता वाढवायला आता चित्रपटाचे ट्रेलर ही प्रदर्शित झाले आहे ज्यामध्ये भरपूर नाटक आणि हास्य दिसत आहे.

ट्रेलर ची सुरुवात मध्ये शेरू दिसतो जो मुंबईमध्ये एक कलाकार ची भूमिका करायला संघर्ष करत असतो. एकीकडे तो त्याच्या करिअर वर लक्ष देत असतो तर दुसरीकडे त्याचे घरचे लग्नासाठी स्वप्न बघत असतात. ते शेरूसाठी नवरी शोधू लागता, जी च नाव टिकू असतं. टिकू ला भोपालच्या बाहेर जायची इच्छा असते, मुंबई बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं नाव स्थापित करायला. टिकू तिचे स्वप्न पूर्ण करायला लग्नासाठी होकार देते. दोघांच्या लग्नानंतर खूप सारी विचित्र घटना होतात. याच्यानंतर हे चित्रपटाची कथा अंडरवर्ल्ड ड्रग्स शी जोडले जाते.

‘टीकू वेड्स शेरू’ एक कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे, जो की खऱ्या जीवन संघर्षच्या कथेवर आधारित आहे. टिकू आणि शेरू हे अत्यंत वेगळे पात्र आहे परंतु दोघांचे स्वप्न एकच आहे, या दोघांची अतरंगी कहानी तुम्हाला 23 जून ला ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ वर बघायला भेटेल. या चित्रपटाची सगळ्यात खास गोष्ट याची मुख्य जोडी आहे. कारण ४९ वर्षाचे नवाजुद्दीन आणि 21 वर्षाची अवनीत कौर या चित्रपटात रोमान्स करताना दिसत आहे. या चित्रपटात जी गोष्ट सगळ्यात जास्त प्रेक्षकांना खटकली आहे ती म्हणजे दोघं मुख्य पात्रात वयाचे अंतर. चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दिकी त्यांच्याशी 27 वर्ष लहान असणारी अवनीत कौर ला किस करत आहे. प्प्रेक्षक सोशल मीडियावर या चित्रपटाला भरभरून ट्रोल करत आहे आणि या चित्रपटा द्वारे कंगना राणावत वर प्रश्न करत आहे.

टिकू वेडस् शेरू ट्रेलर

२.२६ मिनिटाच्या संपूर्ण ट्रेलर मध्ये प्रेक्षकांची नजर अवनीत कौर आणि नवाजुद्दीन सिद्दिकी च्या किसिंग सीन वर खटकली आहे. प्रेक्षकांना या कथेचा हे अटपट रूप अजिबात आवडलेलं नाही. प्रेक्षकांनी मुख्यपत्रांच्या वयांच्या अंतर साठी भरभरून टीका करत आहे. काही प्रेक्षकांच्या हिशोबाने नवाजुद्दीन सिद्दिकी हा अभिनेता अवनीत कौर च्या वडिलांच्या वया चा आहे म्हणून या दोघांचे पात्र चित्रपटाचे कथे ला शोभत नाही. खूप दिवसांपासून कंगना राणावत चित्रपटाचे सूचना सोशल मीडियावर टाकत आहे. चित्रपटाच्या सर्व कलाकाराने पाठीमागच्या वर्षीच चित्रपटाला भरपूर प्रचलित केलते. परंतु आता सोशल मीडियावर या चित्रपटाला खूप प्रश्न विचारले जात आहे प्रेक्षकांचं म्हणणं आहे की बॉलीवूड मधले काळे धंदे उघड करणारी कंगना तिच्या चित्रपटात काय दर्शवत आहे. काही प्रेक्षकांच्या हिशोबाने ईशान खट्टर आणि तब्बू च्या चित्रपटा च्या वेळी प्रेक्षकांनी वयाचे अंतर चे प्रश्न नाही जाहीर केले.

चित्रपटाची कहाणी त्या सामान्य लोकांसाठी मार्गदर्शन आहे जे लोक बॉलिवूडमध्ये पाय ठेवायचे स्वप्न बघतात.

आजची पिढी ही बॉलीवूडच्या इंडस्ट्री पासून खूप आकर्षित आहे. मोठमोठे नायक आणि नायिका बनायचे स्वप्न बघतात परंतु खूप थोडे लोक यशाकडे पाऊल ठेवतात. म्हणून हा चित्रपट बॉलीवूडच्या एक दुसऱ्या पातळीची उघड करतो, त्याच्या मधले संघर्ष आणि दुःख चा वर्णन करतो. हा चित्रपट आजच्या युवा पिढीला बॉलीवूडच्या चमकते धमकते मागचे रहस्य उघड करून देईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत