नमस्कार मित्रांनो अजमेर 92 हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात आपल्या भेटीला येत आहे. आता द केरळ स्टोरी नंतर अजमेर 92 या चित्रपटाची चेष्टा होत आहे. असं काय खास आहे या चित्रपटात आणि या चित्रपटाच्या मागची खरी गोष्ट आज आपण या लेखनाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. अजमेर 92 चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्पेन्द्र सिंग द्वारा केले आहे. चित्रपटाची कहाणी सूरज पाल राजक द्वारा लिहिली गेली आहे. या चित्रपटात आपल्याला राजेश शर्मा, अलका अमीन मनोज जोशी सारखे उत्कृष्ट कलाकार दिसणार आहे.
तुम्ही द केरळ स्टोरी या चित्रपटाच्या ट्रेलर सोबत अजमेर 92 नाव नक्कीच ऐकले असेल. हा चित्रपट प्रदर्शित होण्यास आधी विवादात दिसतोय. या चित्रपटाचे पण द केरळ स्टोरी सारखे विरोध होत आहे. चित्रपटात वर्षांपूर्वी झालेले १०० युवा मुलींसोबत उत्पीडन आणि ब्लॅकमेल ची कथा आहे. असं बोलले जात आहे की चित्रपट एकदम खरी घटना वर आधारित आहे ज्यामध्ये स्कूल आणि कॉलेजच्या शंभर पेक्षा जास्त मुलींची जीवन बरबाद होण्याची कथा आहे.
आपण अजमेर 92 या चित्रपटाचे पोस्टर नक्कीच पाहिले असेल या पोस्टरमध्ये आपल्याला वृत्तपत्राचे पान वेगवेगळ्या हेडलाईन सोबत दिसत आहे, जो देशाची सर्वात हिंसक कहानी सांगत आहे. या वृत्तपत्रांवर लिहिलेली हेडलाईन्स अशी आहे ‘आत्महत्या नाही ही हत्या आहे आणि ह्याच्यामागे शहराचे मोठ्या लोकांचा हात आहे,’ 250 कॉलेजच्या मुली शिकार झाल्या, एक च्या नंतर एक सुसाईड होत आहे, २८ परिवार रात्रीतून झाले गायब.
या शंभर शाळेतल्या मुली सोबत गॅंग रेप ची कहाणी या अजमेर 92 मध्ये स्पष्टपणे दाखवली आहे, आता लोकं या चित्रपटावर प्रदर्शन करण्याची सुरुवात करत आहे.
असं सांगतात की या घटनांमध्ये आरोपी मुख्य मुस्लिम समुदायाचे होते. सूत्रांच्यानुसार घटनेमधील बरेच मुलींनी आत्महत्या केली आणि काही परिवारासोबत गायब झाले. चित्रपटाला बंद करण्याची मागणी पुढे येत आहे, काही लोकांच्या हिशोबाने हा चित्रपट समाजात वेर भाव वाढवेल आणि लोकांमध्ये द्वेष भावना होइल.
अजमेर 92 हा चित्रपट 14 जुलै प्रदर्शित होणार आहे. ही गोष्ट 1992 ची आहे, अजमेर दर्गा चे खादीम फारूक चिस्ती ला शंभर मुलींच्या रेप च्या दोषी ठरवले गेले. काही लोकांच्या हिशोबाने या घटनेत 300 मुलींना उत्पिडित केले गेले. या घटनेला भारताचा सगळ्यात मोठा रेप कांड म्हणल् जातं. घटनेला अजमेर दर्गा कांड 1992 असं संबोधित केले जाते.
दोन वर्षा पहिले अजमेर च्या पॉक्सो कोर्ट मध्ये पन्नास वर्षाची महिला खूप रडली. महिला भरलेल्या कोर्टमध्ये ओरडली ‘ तीस वर्षे झाले मी आता आजी झाले, मला एकट सोडून द्या कधीपर्यंत सांगणार तीस वर्षांपूर्वीची माझ्यासोबत ची घटना.’
याच्या एक वर्षा पहिल्या पॉक्सो कोर्ट मध्ये एक महिला ने चार आरोपी ला ओळखले होते ज्यांनी तीस वर्षे पहिले तिच्यासोबत सामूहिक बलात्कार केले होते.
पाचव्या ला ओळखायला थोडी गडबड झाली थोडा वेळ घेऊन बोलली ‘अरे हा माणूस पण बलात्कारी आहे.’
अदालत या घटनेवर एकदम सन्न झालती, कोण आहे हे महिला ज्या तीस वर्षा नंतर आजीच्या रूपामध्ये गवाही द्यायला मजबूर आहे?
2001 मध्ये एक दुसऱ्या महिला ने कोर्ट मध्ये पाच बलात्कारांना ओळखले होते, परंतु ते अचानक गायब झाले, आज ती कुठे आहे माहित नाही पोलीस त्यांची माहिती शोधत आहे.
या सगळ्या महिला त्या 200 महिलांमध्ये शामिल आहे ज्यांचं वय १९९२ मध्ये 17 ते 20 वयोगटात होतं. कोणी शाळेत जात होतं तर कोणी कॉलेज जात होतं, या सगळ्या मुली ब्लैकमेलिंग चे शिकार झाले या सगळ्या मुलीचे नग्न अवस्थेत व्हिडिओ आणि चित्र काढले गेले आणि काही महिने यांचे यौन शोषण झाले.
हे कांड कसं सुरू झालं याला घेऊन पण दोन कथा समोर येतात. बोलले जाते की अजमेर मध्ये खूप प्रभावशाली आणि राजनीतिक परिवारांच्या मुलांच्याद्वारे हे कृत्य झाल आहे. अजमेर 92 हा चित्रपट खरी घटना वर आधारित आहे ,’ द काश्मीर फाइल्स’ आणि ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाच्या यशानंतर अजमेर चित्रपट 14 जुलै 2023 ला चित्रपट गृहात प्रदर्शित होत आहे या चित्रपटाच्या प्रदर्शित होण्यामुळे जमीयत उलेमा-ए-हिंद ने अजमेर चित्रपटाला बैन लावायची मागणी केली आहे.
जमीयत उलेमा-ए-हिंद अनुसार हा चित्रपट अजमेर दर्गा शरीफ ला बदनाम करण्याच्या उद्देशाने बनवले गेले आहे आणि याच्यावर लवकरच प्रतिबंध लावला पाहिजे.
जमियतच्या मुख्य मौलाना महमूद मदली द्वारा बोलले गेले की अपराधाचे घटनांना धर्माशी जोडू नये, अशा घटनांवर सगळे एकजूट होऊन कारवाई केली पाहिजे, वर्तमान मध्ये समाजाला वाटण्याचा प्रयत्न होत आहे, अजमेर 92 हा चित्रपट समाजाला विभाजित करण्याचे काम करेल.
मौलाना मदनीच्या हिशोबाने अजमेर दर्गा ही हिंदू मुस्लिम च्या एकते च प्रतीक आहे लाखो लोकांचा या धार्मिक जाग्यावर प्रेम आहे. त्यामुळे अजमेर 92 या चित्रपटावर बंदि लावली पाहिजे.