नमस्कार मंडळी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सैन्य दळाचे आपण खूप कीर्ती आणि महानता ऐकली आहे. इतिहास हा माणसाचा खूप मोठा मित्र असतो, जो माणूस आपला इतिहास विसरतो तो जीवनात लक्ष विसरतो. सुभेदार हा चित्रपट आपल्याला इतिहासातले खूप महत्त्वाची घटना सांगते, अशी वीर मराठा साम्राज्य चे कथा महाराष्ट्राला एकत्रित करण्याचे काम करते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान कीर्ती वर आधारित हा चित्रपट सध्या चित्रपट गृहात धमाल करत आहे. हा चित्रपट लवकरच मराठी व हिंदी दोन्ही भाषेत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला प्रेक्षक खूप प्रेम देत आहे. याच्या पहिले आलेले चित्रपट जसे शेर शिवराज, फर्जंद, पावनखिंड अशा चित्रपटांना प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला. आपल्यासमोर सर्वात मोठे उदाहरण ओम राऊत चे चित्रपट तानाजी आहे ज्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले.
एव्हरेस्ट मराठी आणि A.A फिल्म्स ची निर्मिती
सुभेदार हा चित्रपट ए.ए.फिल्म्स आणि एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट द्वारा प्रदर्शित होत आहे. प्रद्योत प्रशांत पेंढरकर, चिन्मय मांडलेकर, श्रमिक चंद्रशेखर गोजमगुंडे, विनोद निशिद जावळकर, शिवभक्त अनिकेत निशिद जावळकर, श्रुती दौंड, दिग्पाल लांजेकर, अनिल नारायण वरखडे या चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपट लवकरच 18 ऑगस्ट 2023 मध्ये प्रदर्शित होत आहे.
अजय पुरेकर आता तान्हाजी मालुसरे यांच्या रूपात
सुभेदार पोस्टर रिलीज
चित्रपटाचे नाव | सुभेदार |
OTT प्लॅटफॉर्म | Amazon Prime Video |
OTT प्रकाशन तारीख | अजुन निश्चित नाही |
प्रदर्शित तारीख | 18 ऑगस्ट 2023 |
दिग्दर्शक | दिगपाल लांजेकर |
लेखक | दिगपाल लांजेकर |
Subtitles | इंग्रजी |
तारांकित | चिन्मय मांडलेकर मृणाल कुलकर्णी अजय पूरकर समीर धर्माधिकारी मृण्मयी देशपांडे |
सिनेमॅटोग्राफी | प्रियांका मयेकर |
संगीत दिग्दर्शक | देवदत्त मनीषा बाजी |
संपादक | सागर शिंदे विनय शिंदे |
चित्रपट उद्योग | मराठी चित्रपट |
CBFC | U/A |
शैली | ड्रामा, वॉर, Historical |
बजेट | 5 कोटी |
या चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आहे. दिग्पाल लांजेकर मोठे दिग्दर्शक आहे त्यांनी मराठी सिनेमा ला भरपूर सुपरहिट चित्रपट दिले आहे. शेर शिवराज, पावनखिंड, फर्जंद आणि फत्तेशिकस्त असे चित्रपट दिग्पाल लांजेकर ची निर्मिती आहे. काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर द्वारे सोशल मीडियावर सुभेदार या चित्रपटाचे पोस्ट प्रदर्शित केले होते. हे पोस्ट बघून अनेक प्रेक्षकांची उत्सुकता चित्रपटासाठी वाढली होती.
इंस्टाग्राम वर पोस्टर रिलीज
View this post on Instagram
🕉️🚩सुभेदार मराठी चित्रपट 25 ऑगस्ट 2023 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार🚩 🕉️
दिग्पाल या दिग्दर्शकाचे नवीन चित्रपटासाठी खूप प्रेक्षक द्वारा कौतुक केले जात आहे. काही प्रेक्षकांच्या हिशोबाने हिंदी चित्रपट तानाजी हा उचित इतिहासावर आधारित नव्हता, परंतु मराठी चित्रपट सुभेदार हा मराठा साम्राज्याची खरी इतिहास समोर आणण्याचा प्रयत्न करेल त्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटा पासून अपार आशा आहे.
सुभेदार या चित्रपटा मध्ये आपल्याला एक शूरवीर नायकाची कथा दिसणार आहे ज्याने आपल्या पुत्राचा विवाह चा विचार न करता स्वराज्यसाठी लढाईचा आणि विजय मिळवायचा विचार ठेवला. मोठ्या शिखरावर चढून आपल्या जीवनाची बळी दिली, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञा चा पालन केला आणि स्वराज्य ला जिंकून दाखवलं. ही कथा कोंडाणा च्या गडासाठी प्रचलित आहे, तानाजी द्वारा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञा खाली कोंडाणा या गडावर आक्रमण केले जाते खूप कठीण परिश्रमा नंतर हा गड तानाजी आणि त्यांच्या गटा द्वारे जीतला जातो परंतु या परिश्रमात तानाजी सारखा मराठा साम्राज्याचा सिह बळी जातो म्हणून छत्रपती शिवाजी महाराजां द्वारा कोंडाणा या गडाचे नाव सिंहगड असे ठेवले गेले. छत्रपती शिवाजी महाराजां द्वारा आपल्या सुभेदार नायकासाठी गड आला परंतु सिंह गेला असे वाक्य बोलले गेले. सुभेदाराचे अर्थ शिवरायांची जय असं बोलले जाते. ही एक वीर योद्धाची गाथा अगदी कमी शब्दात दाखवली गेली आहे.
या चित्रपटाचं चिन्मय मलेकर यांच्याद्वारे इंस्टाग्राम वर पोस्टर टाकताना खूप उत्कृष्ट शब्द लिहिले गेले “काळावर नाव करणाऱ्या महावीराची महागाता म्हणजे सुभेदार”.
या महान चित्रपटाचे लेखन पण दिग्पाल लांजेकर यांच्याद्वारे केले आहे. चित्रपटात आपल्याला अजय पुरकर, स्मिता शेवाळे आणि समीर धर्माधिकारी असे महान कलाकार दिसणार आहे. आपण मागच्या काही वर्षापासून मराठी सिनेमा मध्ये आलेला बदलाव बघत आहोत, आता मराठी सिनेमा मध्ये मराठा साम्राज्याची निव आणि असे वीर योद्धांची गाथा समोर आणली जात आहे, ज्याने प्रेक्षक मराठी सिनेमा कडे अपार आशा आणि उत्कृष्टाने बघत आहे. दिग्पाल लांजेकर या दिग्दर्शकाने ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ आणि ‘शेर शिवराज’ असे महान चित्रपट निर्माण करून महाराष्ट्राच्या प्रेक्षकांमधील राष्ट्रभाव प्रकट केला आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात दिग्पाल यांचे पाचवे चित्रपट बघायला उत्सुकता निर्माण झाली आहे.
या चित्रपटांमध्ये ‘शिवराज अष्टक’ हा चित्रपट दिग्पाल यांचा ड्रीम प्रोजेक्ट सांगितला जातो. या चित्रपटांना तमाम प्रेक्षक आणि महाराष्ट्रामध्ये खूप लोकप्रियता भेटति आहे. म्हणून दिग्पाल च्या या चित्रपटाचं पाचव्या भागात आपल्याला काय पाहायला भेटणार? असा विचार सर्व प्रेक्षक करू लागले आहे. फक्त सुभेदार या चित्रपटाची गोष्ट ऐकून प्रेक्षक उत्सुक झाली आहे.
सुभेदार या चित्रपटाचे शीर्षक दिग्दर्शका द्वारा एकदम योग्य दिले आहे. सुभेदार हे नाव ऐकूनच प्रेक्षकांना सर्वात पहिले इतिहासाचे महान सुभेदार तानाजी मालसुरे यांची आठवण होते, हे नाव ऐकून सर्वांना तानाजी द्वारा केलेले पराक्रम आणि बलिदान आठवते.
या चित्रपटात प्रेक्षकांना तानाजी मालसुरे आणि उदयभान राठोड यांच्यातली भिडक दिसणार आहे. या सुभेदाराने कसे स्वतःच्या पोटच्या लेकराचे लग्न बाजूला ठेवून कोंढाण्याच्या किल्ल्यासाठी बलिदान दिला याचे उच्च वर्णन या चित्रपटात अगदी उत्तमपणे केले आहे. स्वतःची हित चित्त करून राष्ट्र साठी बलिदान देणं हेच खरे सैन्य धर्म आहे असे या चित्रपटाच्या माध्यमातून कळणार आहे.