नमस्कार मंडळी माझा नाव आहे ” डेक्स्टर” आज नवीन चित्रपटां बद्दल बोलणार आहे. दरवर्षप्रमाणे या वर्षी सिद्धार्थ जाधव चा कॉमेडी आला नाही असं होणे शक्य नाही. या वर्षी सुद्धा जॉनी लिव्हर आणि जसीची जोडी दिसणार. नुकताच अफलातूनचा टीझर रिलिज झाला आहे.
अफलातून या चित्रपटाचे टीझर हे राजश्री मराठी या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटांत जॉनी लिव्हर आणि त्यांचा मुलगा जसी लिव्हर या बाप आणि पोरगा या चित्रपटात एकत्र दिसणार आहे. अफलातून या चित्रपटाचे लेखक हे टोटल धमाल आणि धमाल या सारख्या बॉलिवूड चित्रपटांत लेखन केले आहे.’मराठी चित्रपटसृष्टीचा कॉमेडी किंग सिद्धार्थ जाधव याला ओळखले जाते’
अफलातून या चित्रपटात जॉनी लिव्हर हे नवाब साहाब यांची भूमिका करणार आहेत. मुलाचे नाव हे आफताब हे ची भूमिका ही जसी लिव्हर ने केली. ” दोघांनी असे म्हणाले
अफलातून या चित्रपटाचे निमित्त आम्हाला दोघं लवकरच मराठी चित्रपटात दिसणार ही बातमी ऐकून खूप आनंद झाला. कारण आम्ही या चित्रपटाच्या निमित्त खूप मनोरंजन करू असे सांगितले.
अफलातून मराठी चित्रपट 21 जुलै 2023 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात रिलिज होणार आहे.
‘अफलातून’चा टीझर रिलीज
अफलातून चित्रपट यांचे दिगदर्शक आणि लेखक हे परितोष पेंटर यांनी केले . या चित्रपटात मुख्य भूमिकेत सिद्धार्थ जाधव , विजय पाटकर, आणि श्वेता गुलाटी सोबतच तेजस्विनी लोणारी, भरत दाभोळकर, परितोष पेंटर, जयेश ठक्कर, विष्णू मेहरा, रेशम टिपणीस, इत्यादी अश्या कलाकारांच समावेश आहे. चित्रपटाचा धमाल टीझर आज प्रेक्षकांना भेटीला आला.
पटसंवाद हे संदीप दंडवते यांनी केले आहेत. मंदार चोळकर याने लिहिलेल्या गीतांना संगीतकार व गायक अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांच्या मधुर स्वर आवाजात लाभला आहे. संगीत आणि बॅकग्राऊंड संगितची जबाबदारी संगीतकार कश्यप सोमपुरा यांनी तुरा सांभाळला आहे.
या चित्रपटात सिद्धार्थ जाधव चे नाव ” श्री ” आणि जयेश ठक्कर यांनी ” आदी चा रोल केला. भारत दाभोलकर यांनी मानव ची भूमिका केली. या चित्रपटांचे निर्माते राजीव कुमार सहा आहे. आणि सहनिर्माते मंगेश जगताप , सेजल दिपक पेंटर, शीला जगताप आहे.
Siddharth jadhav on Instagram: “Lock date for “अफलातून ” #21july दिसायला जरी साधे, आहेत मात्र एकदम स्मार्ट.! तुमचं मनोरंजन करायला आम्ही घेतलाय ‘अफलातून’ स्टार्ट ! अफलातून, २१ जुलैपासून फक्त चित्रपटगृहात.”
चित्रपटच मोशन पोस्टर :-
View this post on Instagram
सिद्धार्थ जाधवनं अनेक मराठी आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये त्यांनी कार्य केलं आहे. त्याने आपल्या जबराट स्टाईलनं , कलाकृती आणि नृत्यशैलीनं सिद्धार्थ चाहतेचे मन जिंकतो. सिद्धार्थच्या हुप्पा हुय्या,बालभारती, दे धक्का, बकुळा नामदेव घोटाळे, जत्रा, दे धक्का-2, टाइम प्लिज, ढोलकी, लोच्या झाला रे या मराठी चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. सिद्धार्थनं मराठी चित्रपटांसोबतच हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. अभिनेता रणवीर सिंहसोबत सिद्धार्थन सिम्बा आणि सर्कस या चित्रपटामध्ये काम केलं. आता सिद्धार्थच्या ‘अफलातून’ या आगामी चित्रपटाची चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत.