जाहिराती बंद x
Marathi Movies

Anibani Marathi Movie : Movie Review , Boxoffice & Watch Online

×

Anibani Marathi Movie : Movie Review , Boxoffice & Watch Online

Share this article
Anibani Marathi Movie
आणीबाणी मराठी चित्रपट

नमस्कार मंडळी, आणीबाणी अश्या हटके नावाचा नवीन चित्रपट पडद्यावर लवकरच 28 जुलैला प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचे विषय अगदी वेगळे आहे, हे आपल्याला भारतातल्या कळ्या आठवणी जागृत करून देतात. आम्ही गोष्ट करत आहोत भारताच्या आणीबाणीची, भारत स्वतंत्र झाल्यानंतर आतापर्यंत तीन वेळा आणीबाणी चा प्रयोग भारतात केला गेला आहे. सर्वात पहिले १९६२ भारत आणि चीनच्या युद्धा मुळे आणीबाणीचा प्रयोग केला होता. १९७१ मध्ये पाकिस्तान युद्धाच्या कारणामुळे आणीबाणी प्रयोगात आला. आत्तापर्यंत शेवटचे आणीबाणीचा प्रयोग इंदिरा सरकार द्वारा जनतेवर १९७५ मध्ये केला गेला. भारताच्या संविधानात आणीबाणी लावण्याचा प्रबंध फक्त काही महत्त्वाच्या आपातकालीन गोष्टींसाठी आहे. परंतू १९७५ मध्ये या विचारा चा पूर्णपणे उल्लंघन करण्यात आला आणि आणीबाणीचा दुरुपयोग इंदिरा सरकार द्वारा करण्यात आला. या प्रकरणीत कइक लोकांच्या  मानवीय अधिकारांचा हलन करण्यात आले. या दिवसाला आज पण भारत इतिहास काळा दिवस म्हणून स्वीकारले जाते.

आणीबाणी हा चित्रपट लवकरच २८ जुलैला तुमच्या भेटीला येत आहे. ‘आणीबाणी’ या चित्रपटात नेमकं एवढं खास काय? कलाकारांन द्वारा कार्यक्रमाच्या माध्यमातून दाखविण्यात आली.या चित्रपटाची निर्मिती दिनिशा फिल्म्स’ द्वारा केली गेली आहे, या चित्रपटाचे दिग्दर्शक दिनेश जगताप ने छोट्या पडद्यावर आपले झलक उत्तमपणे दर्शवले आहे, आता आणीबाणी या चित्रपटा द्वारा मोठा पडद्यावर उतरण्याची तयारी करत आहे. या चित्रपटाचे उत्तम लेखन अरविंद जगताप यांच्याद्वारे केले आहे.

जाहिराती
Ads

आणीबाणी या चित्रपटाचा विषय नेमका काय आणि कोनता? आणीबाणीच्या ट्रेलर वरून आपण त्याच्या कथनाची कल्पना लावू शकतो, ही कथा गावातल्या एका साधारण कुटुंबाची आहे. या चित्रपटात आपल्याला राजनैतिक परिस्थिती आणि त्यांनी घडलेल्या जनतेला त्रास प्रदर्शित केला गेला आहे.

‘आणीबाणी’ नेमकं कोणासाठी अडचण ठरते? हे पाहण्याचे खूप उत्सुकताचे आहे आणि अडचणीत पडलेल्या ‘आणीबाणी’ तून कसे बाहेर पडते ? याची मनोरंजक कथा चित्रपटाच्या माध्यमातून दिसणार आहे.

या चित्रपटा विषयी मत मांडताना दिग्दर्शक दिनेश जगताप द्वारा असे दिग्गज कलाकारांसह एका हटके विषयावर चित्रपट घडवता आला याचा खूप आनंद आहे. हास्य देणारा हा चित्रपट प्रेक्षकांना नक्की बघावसं वाटेल याचे आश्वासन त्यांनी व्यक्त केले. ‘संहिता ही गोष्ट मराठी चित्रपटा मध्ये महत्वाचे ठरले आहे.

‘आणीबाणी’ या चित्रपटाची गंमत जंमत सांगत अभिनेता उपेंद्र लिमये द्वारा आणीबाणी सारख्या हटके चित्रपटाचे भाग झाल्याचे आनंद व्यक्त केले.  त्यांच्यानुसार आणीबाणी या चित्रपटाचे यश बाळाचे पाय पाळण्यात दिसण्यासारखे आहे. अभिनेता द्वारा दिग्दर्शक आणि निर्मात्याचे आभार प्रकट केले केले

त्याचबरोबर अभिनेता संजय खापरे यांच्याद्वारे ही वेगवेगळ्या कलाकार मंडळीसोबत अभिनय करण्याचे आल्याचं समाधान व्यक्त केले, चित्रपटा मधले सर्व कलाकार द्वारा प्रदर्शित केले गेले व्यक्तिरेखा अतिशय दमदार आहे असे आश्वासन दिले.

या चित्रपटात आपल्याला वेगवेगळे कलाकार जरा हटके भूमिकेत दिसणार आहे. उषा नाईक, प्रवीण तरडे, सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, संजय खापरे, वीणा जामकर, प्राजक्ता हनमघर, सीमा कुलकर्णी, रोहित कोकाटे, सुनील अभ्यंकर, पद्मनाभ बिंड, किशोर नांदलस्कर सारखे मोठे कलाकार या चित्रपटात सहभागी आहे. या चित्रपटाचे एकूण चार निर्माते आहे कृष्णा जगताप, योगेश शिंदे, सचिन जगताप आणि अमोल महाडिक.

आणीबाणी’ चित्रपटाची कथा,पटकथा,संवाद अरविंद जगताप यांचे द्वारा केले गेले आहे. या शिवाय गीतकार वलय मुळगुंद आणि प्रसन्न यांनी लिहिलेल्या गीतांना हरिहरन, अवधूत गुप्ते, आदर्श शिंदे, सायली पंकज, गणेश चंदनशिवे यांच्या द्वारे केले गेले आहे. आदित्य पटाईत, पंकज पडघन, मनीषा बाजी, असे दिग्गज कलाकाराण द्वारा संगीतसाज दिला गेला आहे. चित्रपटाचे पार्श्वसंगीत पंकज पडघन द्वारा आहे. आणीबाणीचे हटके गावातील वेशभूषा पूर्णिमा ओक, सुधीर सुतार द्वारा सांभाळली गेली आहे. यासोबतच साऊंड डिझाईनची जबाबदारी निखिल लांजेकर यांची आहे. चित्रपटात नृत्यदिग्दर्शक संग्राम भालकर द्वारा केले आहेत.

१९७५  साली लागलेल्या आणीबाणीचा प्रभाव आपण या चित्रपटाच्या माध्यमातून बघू शकतो. या कथे च्या माध्यमातून आणीबाणीच मूळे एका छोट्या गावातल्या मध्यमवर्गीय कुटुंबात काय विचित्र घडले हे बघणार आहोत. महाराष्ट्र मधल्या एका गावात पुरुषांची नसबंदी करण्यात जाहीर केले गेले आहे. हे ऐकून जनतेचे झोपच उडाले आहे, सर्व पुरुष या नसबंदी पासून सुटका पाण्यासाठी धावत आहे. या विषयावर दिग्दर्शक दिनेश जगताप द्वारा सांगितले गेले की मला संवेदनशील विषयावर महान लेखक अरविंद जगताप द्वारा लिखित चित्रपट दिग्दर्शन साकारायला भेटले तिथेच मी अर्धी बाजी जिंकली आहे. पुढील त्यांनी सांगितले की आणि बानी चित्रपट संपूर्णपणे प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी बनवला गेला आहे.

OTT Update

Anibani Marathi Movie
आणीबाणी मराठी चित्रपट
चित्रपटाचे नाव   आणीबाणी
OTT प्लॅटफॉर्म  अमेझॉन प्राईम
OTT प्रदर्शित तारीख  Coming Soon 🔜
नाटकीय प्रदर्शित तारीख 28 जुलै 2023
दिग्दर्शक दिनेश जगताप
ऑडिओ  मराठी
तारांकित उषा नाईक, प्रवीण तरडे, सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, संजय खापरे, वीणा जामकर, प्राजक्ता हनमघर, सीमा कुलकर्णी, रोहित कोकाटे, सुनील अभ्यंकर, पद्मनाभ बिंड, किशोर नांदलस्कर
चित्रपट उद्योग  मराठी चित्रपट सृष्टी
CBFC U\A
शैली कॉमेडी ड्रामा
संगीतकार हरिहरन, अवधूत गुप्ते, आदर्श शिंदे, सायली पंकज, गणेश चंदनशिवे
चालू वेळ 156 मिनिटे
बजेट  2 कोटी
बॉक्स ऑफिस कलेक्शन  – कमिंग सून

Anibani Marathi Movie Trailer

FQA ( वारंवार विचारले जाणारे प्रश्न)

1. आणीबाणी मराठी चित्रपट केव्हा रिलिज होणार?

उत्तर : 28 जुलै रोजी संपुर्ण महाराष्ट्रात..

2. आणीबाणी मराठी चित्रपट याचे दिग्दर्शक कोण आहेत ?

उत्तर: या चित्रपटाचे दिग्दर्शक दिनेश जगताप आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत