Dada Kondake : मराठी चित्रपटातील सुवर्ण चित्रपट आता झी टॉकीज वर .. 

तुम्हाला दादाचे जून चित्रपट पाहायला मिळेल फक्त झी टॉकीज वर 

१३ ऑगस्ट - ‘सासरचं धोतर’

२० ऑगस्ट - ‘राम राम गंगाराम’

२७ ऑगस्ट - ‘ह्योच नवरा पाह्यजे’

३ सप्टेंबर - ‘बोट लावीन तिथं गुदगुल्या’

१० सप्टेंबर - 'आली अंगावर'

१० सप्टेंबर - 'आली अंगावर'

असेच दर्जेदार मराठी चित्रपट आपल्याला पाहायला मिळणार आहेत 

चित्रपटाची वेळ ही दुपारी 12. 00 वा आणि संध्याकाळी 6.00 वा अशी राहील