Scam 2003 : The Telgi Story Ott Release Date,Review, Where To watch

No votes

नमस्कार मंडळी, स्कॅम 1992 ही सुप्रसिद्ध वेब सिरीज आपल्या सर्वांनी पाहिली आहे. आता दिग्दर्शका द्वारा आणखी एक भारताच्या ऐतिहासिक घोटाळ्यावर आधारित ‘स्कॅम 2003: द तेलगी स्टोरी’ अशी सिरीज जाहीर करण्यात आली आहे. निर्माते द्वारा या सिरीज मधील 2003 मध्ये जे घोटाळे अब्दुल करीम तेलगी एका रेल्वेत शेंगदाणे विकणाऱ्या द्वारा खूप होशियारीने पार पाडले होते त्याची कहानी प्रदर्शित केली जात आहे. त्यासोबतच या सिरीज मध्ये त्याच्याद्वारे केलेले घोटाळेबाजीचा पर्दाफाश दिसणार आहे. स्कॅम 1992 या घोटाळे बाज सिरीज ला भारतात अत्यंत प्रेम दिले गेले होते. हेच पाहता आता ‘स्कॅम 2003: द तेलगी स्टोरी’ याचे पहिले पोस्टर प्रक्षेपित करण्यात आले आहे. या सीझन मध्ये आपल्याला अभिनेता गगन देव रियार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अब्दुल करीम तेलगी च्या भूमिकेसाठी अभिनेता गगन देवयानी द्वारा भरपूर परिश्रम घेतले गेले आहे. या नवीन सिरीज बद्दल सोशल मीडियावर खूप चर्चा चालू झाली आहे. आज आम्ही तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून अब्दुल करीम तेलगी द्वारा केलेले घोटाळे आणि त्याची आत्मकथाची ओळख करून देणार आहे त्यामुळे हा लेख संपूर्णपणे वाचावे.

सीरिज नाव  स्कॅम 2003 : द तेलगी स्टोरी
OTT प्लॅटफॉर्म  सोनी लिव्ह
OTT रिलीझची तारीख  02 सप्टेंबर 2023
Subtitles  English 
दिग्दर्शक
  • हंसल मेहता
  • प्राण चौरसिया
  • तुषार हिरानंदानी
निर्माते
  • कार्तिक आर. अय्यर
  • समीर नायर
  • दीपक सेगा
तारांकित वरुण धवन, क्रिती सॅनन, दीपक डोबरियाल, अभिषेक बॅनर्जी, पालिन कबाक, कागो कानी दमली हिरी सॅम गोल्लो
वेब सीरिज  हिंदी , तमिळ , तेलुगू, मराठी
Rated  13+ age
 कॅटेगरी  बायोग्रफी, ड्रामा, थ्रिलर 
 लेखक स्टॅन्ली मुड्डा
 एकुण एपिसोड  8 एपिसोड
प्रॉडक्शन्स Applause Entertainment Ltd., Studio Next
लीड कास्ट अब्दुल करीम तेलगीच्या भूमिकेत गगन देव रियार

9 ऑक्टोबर 2020 ला स्कॅम 1992 हिंदी सुप्रसिद्ध वेब सिरीज चा प्रक्षेपण करण्यात आले होते. या सिरीज द्वारा देशात छोट्या पासून ते वृद्धांपर्यंत सर्वांचे लक्ष वेधले होते. या वेब सिरीज मध्ये वाजवलेले गाणे आणि त्याची ध्वनी २०२० मध्ये प्रत्येकाच्या सेलफोन ची रिंगटोन बनली होती. स्कॅम 1992 च्या घोटाळ्यापेक्षा अत्यंत मोठा घोटाळा 2003 मधला स्टॅम्प पेपरचा स्कॅम आहे. या घटनेमुळे सर्व भारतात अस्थिरता पसरली होती. तेलगी स्टॅम्प घोटाळा काय आहे? कसा पार पाडला? तेलगी नेमका होता कोण? त्याने करोडो रुपये कसे जमा केले? हे सर्व माहिती तुम्हाला लेखाच्या माध्यमातून कळविण्यात येणार आहे.

SCAM 2003 CAST | SCAM 2003 SERIES CAST

श्री गगन देव रियार हे संपूर्ण मालिकेतील मुख्य कलाकार असतील. तो अब्दुल करीम तेलगीच्या भूमिकेत दिसणार आहे. दिग्दर्शक हंसल मेहता यांनी वेब सिरीज बनवण्यासाठी प्रतिभावान कलाकारांची निवड केली आहे. आम्ही संपूर्ण कलाकारांची नावे खाली सूचीबद्ध केली आहेत:

  • अब्दुल करीम तेलगीच्या भूमिकेत गगन देव रियार
  • मुकेश तिवारी
  • सत्यम श्रीवास्तव
  • नितेश कुमार
  • विशाल सी. भारद्वाज,
  • दिपक महतो
  • शाद रंधवा
  • सना अमीन शेख
  • यश कायतम
  • अनिरुद्ध रॉय
  • दिनेश लाल यादव
  • भरत जाधव

अब्दुल करीम तेलगी याचा जन्म कर्नाटक मधल्या खानापूर इथे झाला होता. सुरुवातीला अब्दुल करीम तेलगी याने फळ विक्रेता म्हणून आपले आयुष्य सुरू केले. परंतु खूप होशियारीने या घोटाळेबाज द्वारा स्टॅम्प पेपरचे नकली साम्राज्य उभे केले. नकली स्टॅम्प पेपर विकून त्याच्याद्वारे हजारो करोडचा घोटाळा केला गेला. अब्दुल करीम तेलगी याची संपूर्ण कथा संजय सिंह द्वारा लिहिली गेली “रिपोर्ट डायरी” च्या आधारावर सांगितली गेली आहे. संजय सिंग या पत्रकार द्वारा आपल्या हिंदी पुस्तकाच्या माध्यमातून सर्वात पहिले तेलगिचा घोटाळा जाहीर करण्यात आला होता. 2001 मध्ये अब्दुल करीम तेलगी च्या स्टॅम्प पेपर घोटाळ्याचा भांडाफोड समोर आला. या घोटाळ्याची चर्चा संपूर्ण देशापासून ते विदेशापर्यंत पोहोचली होती.

 अब्दुल करीम तेलगी ला 2001 मध्ये या घोटाळ्याच्या आरोपां साठी तुरुंगामध्ये घालण्यात आले होते. फक्त त्यालाच नाही तर त्याच्यासोबत सहकारी आणखी सहा आरोपींना तुरुंगाचा कारावास भोगावे लागला होता.

अब्दुल करीम तेलगी याचा मृत्यू 2017 मध्ये झाला. तेलगीच्या घोटाळ्यासाठी त्याच्या मृत्यूच्या एक वर्षानंतर महाराष्ट्र मधले नाशिक न्यायालया द्वारा त्याला आणि त्याच्या सहा जोडीदारांना दोषी ठरविण्यात आले. अब्दुल करीम तेलगी याचे लहानपण खूप गरीबीत व्यतीत झाले होते. त्याचे वडील रेल्वेत कामाला होते परंतु अब्दुल लहान असतानाच वडिलांना मृत्यू पावला. आपले घर चालवण्यासाठी अब्दुल आणि त्याच्या परिवाराला फळे, भाजी व शेंगदाणे विकून पोट भरावे लागले.

 

घरची आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळे आणि पैशाची तंगी ने त्रस्थ होऊन कामाच्या शोधात अब्दुल करीम तेलगी याच्याद्वारे सौदी अरेबिया गाठले गेले.

काही दिवसानंतर तेलगी हा भारत परतला आणि त्याने लोकांचे खोटे पासपोर्ट बनवण्याचा धंदा सुरू केला. याने आणखी प्रेरित होऊन तेलगी द्वारा खोटे स्टॅम्प पेपर बनवण्याची सुरुवात केली. भारत देशात स्टॅम्प पेपरचे मूल्य खूप अधिक आहे. भारत सरकार व राज्य सरकार द्वारा 10, 100 व 500 रुपयांचे स्टॅम्प विकले जाते. स्टॅम्प पेपर वर लिहिले गेलेला प्रत्येक अक्षर अत्यंत खरा मानला जातो. हा स्टॅम्प पेपर जमिनीचे व्यवहार किंवा वेगवेगळे न्यायालयीन कारवाईत योग्य पडतो. स्टॅम्प पेपर द्वारा जमा केलेला पैसा सरकार चा मानला जातो.

 

स्टॅम्प पेपर घोटाळा कसे घडले?

पूर्वीच्या काळात स्टॅम्प पेपर चे महत्व खूप अधिक होते.

या स्टॅम्प पेपरचे महत्व अनेक ठिकाणी वापरल्या जात होते. या संधीचा फायदा घेत अब्दुल करीम तेलगी द्वारा नकली स्टॅम्प पेपरचा घोटाळा सुरू करण्यात आला. हे प्रकरण समोर आल्यावर या घोटाळ्याचा भांडाफोड करण्यात आले. या भांडाफोड मध्ये कळाले की तेलगी काळाबाजार राबवण्यासाठी खूप सार्‍या शासकीय अधिकाऱ्यांची मदत घेत होता. त्यामुळे तेलगी ला गैरव्यवसाय करण्यासाठी खूप सोपे झाले होते. याचा फायदा घेत तेलगी द्वारा खूप सारी अवैद्य संपत्ती जमा केली गेली. 90 च्या दशकातला हा सर्वात मोठा घोटाळा सुरू होता. इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राद्वारा २.२९ कोटी रुपयांच्या घोटाळ्याची माहिती कळवण्यात आली.

 

या सर्व प्रकरणात तेलगिच्या वकिलाद्वारा बेनामी संपत्तीवर भरपूर सारे दावे ठोकले गेले. वकिलाद्वारा तेलगिची करोडोची संपत्ती केरोसीन चे व्यवसायाद्वारा मिळवले गेले असे सांगितले गेले. परंतु याविषयी तेलगी द्वारा कुठलेही कागदपत्र व प्रमाण न सादर केल्यामुळे न्यायालया द्वारा हा दावा खोटा ठरवला गेला.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1. स्कॅम 2003 केव्हा रिलिज होणार?

उत्तर : स्कॅम 2003 हि वेबसीरिज 02 सप्टेंबर 2023 रोजी होणार आहे.

2. स्कॅम 2003 ही वेबसीरिज कोणत्या ॲपवर पाहू शकतो ?

उत्तर :- स्कॅम 2003 ही वेबसीरिज सोनी लिव्ह या ॲप मध्ये पाहू शकतं.

3. स्कॅम 2003 ही वेबसीरिज बजेट हे किती आहे ?

उत्तर :- स्कॅम 2003 ही वेबसीरिजचे बजेट हे 30 कोटी इतके आहे.

 

Posted on:
Views:250
Genre: OTT News

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत