जाहिराती बंद x
देव भक्ती

15 ऑगस्ट स्वतंत्र दिवस : भारत स्वतंत्र दिवस | शुभेच्छा | भाषण | मराठी माहिती | चारोळी

×

15 ऑगस्ट स्वतंत्र दिवस : भारत स्वतंत्र दिवस | शुभेच्छा | भाषण | मराठी माहिती | चारोळी

Share this article

नमस्कार मंडळी, “उत्सव झेंडाच्या तीन रंगांचा, आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी माझा भारत देश घडविला”.

भारत स्वातंत्र्य दिवस

जाहिराती
Ads

विविध रंगांचा, विविध ढंगांचा

पण विविधतेतही एकात्मता जपणार्‍या

भारत देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या

हार्दिक शुभेच्छा !

विविध रंगांचा, विविध ढंगांचा

पण विविधतेतही एकात्मता जपणार्‍या

भारत देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या

हार्दिक शुभेच्छा !

Indian Independence Day 2023
India Independence Day 2023

स्वातंत्र्य हा आपला

जन्मसिध्द हक्क आहे

पण त्याचा स्वैराचार होऊ न देणं

हे आपलं कर्तव्य आहे

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

स्वातंत्रता दिवस म्हटले की प्रत्येक भारतीय च्या मनात देश प्रेमाची भावना जागृत होते. लहान पासून ते मोठे सर्वांना आपल्या देशा बद्दल भरपूर प्रेम आणि आदर असतो. देशा प्रति निष्ठा आणि आदर फक्त जवानांमध्ये नाही ते प्रत्येक भारतीयांमध्ये असली पाहिजे. देशासाठी जगणे व मरण्याचे लक्ष पाहिजे. आपल्या देशाला विविधता मध्ये एकता असे म्हणून संबोधित केले जाते. आपल्या देशात प्रत्येक काही किलोमीटरच्या अंतरेवर भाषा, रहन सहन व खानपान बदलते. भारत देशात वेगवेगळे प्रकारचे समूह व धर्माचे लोक एकत्रित आनंदाने मिसळून राहतात. हे बघून सर्व जग आश्चर्य राहते. आपल्या देशात वसुधैव कुटुम्बकम अशी मान्यता राबवली जाते, ज्याची अर्थात सर्व सृष्टी एक कुटुंब आहे आणि सर्व मानव भाऊ भगिनी आहेत.

आज आपण 15 ऑगस्ट १९४७ आपला स्वतंत्रता दिवस वरती चर्चा करू व त्याची संपूर्ण माहिती करून घेऊ.

 

स्वतंत्रता दिवस हा प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी अभिमानाचा दिवस आहे. याच दिवशी आपले वीर स्वतंत्र्य सैनिकांनी आपले प्राणाची भीती न दाखवून आपल्याला इंग्रजांच्या राज्यापासून स्वतंत्र्य केल. आज पासून ७६, वर्षापूर्वी म्हणजे 15 ऑगस्ट १९४७ याच दिवशी आपल्या ला ब्रिटिशांच राज्य पासून स्वतंत्र्य भेटलं होतं. व भारत देश स्वतंत्र झाला होता. आता भारतात लोकशाही निर्माण होणार होती.

 

ब्रिटिश लोक आपल्या भारत राज्यामध्ये व्यापारी म्हणून आले होते, त्यांनी हळूहळू भारत ची व्यक्ती स्थिती बघून देश ताब्यात घेतला आणि सर्व राज्याचे लोकांना गुलाम बनून घेतलं. भारत देशाच्या राज्यांना जोर आणि बळ च्या भीतीने सर्व काम करून घेतले जायचे व त्यांच्या वरती अत्याचार केले जायचे. हे बघून  मंगल पांडे यांनी ब्रिटिशांवर पहिला आवाज उठवला. परंतु ब्रिटिश द्वारा त्यांच्यावर जोर जबरदस्ती करून त्यांनाही दाबून लावण्यात आले असं करत करत ब्रिटिशां द्वारे बरेच वर्ष आपल्यावर अत्याचार करत राहिले.

 

महात्मा गांधी ने ब्रिटिशांच्या अत्याचाराचा विरोध केला पण त्यांना जेलमध्ये बंद करण्यात आले. गांधी जी ने इथेच हार न मानून सर्व विभाजित लोकांना एकत्र केलं आणि त्यांना सत्य आणि अहिंसा चा पाठ शिकवला. यानंतर लोकांनी ब्रिटिशांन द्वारा दिलेले आग्या न ऐकायचं ठरवले, त्यामुळे ब्रिटिशांना नुकसान व्हायला लागले त्यांनी परत जोर जबरदस्ती आणि मारून लोकांना त्यांचे गुलाम बनवून घेतले. या मरण्याच्या भीतीने भरपूर लोकांनी गांधीजीचे साथ सोडले आणि गुलामी स्वीकार केली त्यानंतर देशाच्या स्वतंत्रता साठी सुभाष चंद्र बोस, भगतसिंग, जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभाई पटेल, आणि अनेक स्वातंत्र्य सैनिक आपले प्राण्याची परवा न करता देशाचे भविष्यासाठी ब्रिटिशांच्या विरोधात उभे राहिले.

 

भारताच्या सर्व स्वतंत्रता सैनिक वर भरपूर अत्याचार करण्यात आले. कालापाणी सारख्या कठोर शिक्षा भोगावे लागले, परंतु त्यांच्याद्वारे माघार न घेता हिम्मत दाखवली गेली. स्वतंत्रता सेनानी द्वारे ब्रिटिशांचे कठोर विरोध करण्यात आले. हे बघून तर जनते मध्ये स्वाभिमानाचे आश्वासन जागले आणि स्वतःच्या स्वातंत्र्यसाठी लढण्याचे विचार जागे झाले. लोकांमध्ये एकता आणि अहिंसापूर्वक ताकत आले. ब्रिटिशांनी लोकांना धमकून व मारून आणि बंदूक ची भीती दाखवली पण यावेळी लोकांची एकता एवढी अटूथ  होती की त्याचा काहीच परिणाम नाही दिसला. जनते मधली भीती ब्रिटिशांसाठी कायमची संपली होती. भारतचे नागरिकांची एवढी एकता ,विश्वास आणि अहिंसापूर्वक बघून ब्रिटिशांनी हे ठरवलं की भारत देश ला त्याचा स्वतंत्र दिला गेला पाहिजेन आणि त्या दिवशी १५ऑगस्ट १९४७. या साली आपला भारत देश स्वतंत्र झाला.

 

आपण फार भाग्यवान आहोत की आपले देशात असे महान स्वातंत्र्य सैनिक आणि क्रांतिकारीन द्वारा जन्म घेतला गेला.  त्यांनी फक्त देशालाच नाही तर येणारे भरपूर पिढींना ब्रिटिशांच्या राज्यातून आणि गुलामी मधून मुक्त केले यामुळे आज आपण दिवसेंदिवस नवीन यश आणि उंची गाठत आहोत.

 

या स्वातंत्र्य मध्ये आपण आपले भरपूर लोकांचे प्राण गमावले आहे. आपल्या वीर सैनिकांच्या योगदानामुळे आज आपण सर्व गुलामी न करत स्वतंत्र्याने जगत आहोत त्यांच्या ह्या बलिदानाला आपण 15 ऑगस्ट ला त्यांची आठवण करून आणि त्यांना श्रद्धांजली देऊन आपण आपल्या स्वतंत्र्य दिवस शाळेत,  कॉलेज व भरपूर ठिकाणी साजरा करतोय.

स्वतंत्र होऊन आपल्या भारत देशाला ७६ वर्ष झाले आहे. भारत देशाने या ७६ वर्षात सर्व क्षेत्रात प्रगती प्राप्त केली आहे. इंडस्ट्री फिल्ड, सैन्य सामर्थ्य, क्रीडा, शिक्षण, तंत्रज्ञान, असे अनेक क्षेत्रात आपला देश प्रगती करत आहे. एक नवीन अध्याय लिहीत आहे आज आपले लष्करी सामर्थ्य चे उदाहरण सर्व जगभर दिले जातात. यामुळे कोणताही देश भारताकडे डोळे वाटण्यास घाबरतो. आज आपले लष्करी सामर्थ्य अधुनिक शास्त्रांनी घेतलेले आहे, त्यामुळे कोणत्याही शत्रूला क्षणी नष्ट करण्याची ताकद आहे.

 

देशाच्या स्वतंत्र नंतर कृषी क्षेत्रामध्ये भरपूर सारे बदल केले गेले आहे. आपण शेती करण्यामध्ये नवीन आलेले  यंत्रांचा वापर करतो ज्याने पिक मध्ये वाढवणीत होते आणि शेतकऱ्यांना त्यांच्या मनाप्रमाणे भाव भेटले जातात ज्यामुळे भारत देश कृषी क्षेत्रामध्ये सर्वात पुढे आहे. तसं बघितलं गेले तर भारत देश ने विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये ही फार प्रगती केली भारत मध्ये चंद्र आणि मंगळपर्यंत प्रवास केलेला आहे. रोज नवीन तंत्रज्ञान शोधून आपण देशाला एक नवीन उंचीवर नेत आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत