जाहिराती बंद x
Marathi Movies

Naal 2 Marathi Movie Release Date | नाळ 2 मराठी चित्रपट

×

Naal 2 Marathi Movie Release Date | नाळ 2 मराठी चित्रपट

Share this article

नमस्कार मंडळी आणि मित्रांनो मी तुम्हाला नवीन चित्रपट नाळ या बद्दल माहिती देणार आहे. नागराज मंजुळे यांचा चित्रपट म्हणजे काळजावर दगड ठेवून बघण्यासारखे असते. वास्तविकता काय असते हे आपल्याला यांच्या चित्रपटांत बघायला मिळेल. नाळच्या भव्य यशानंतर आता घेऊन येत आहेत नाळ भाग २ .. या दिवाळी खास भेट नागराज मंजुळे यांची. नाळ हा चित्रपट 2018 मध्ये पाहायला मिळाला. त्यानंतर तब्बल सहा वर्षानंतर सिक्वल पडद्यावर दिसणार.. नाळ ने 2018 मध्ये तब्बल 40 कोटी कमाई केली. त्यातील गाणी एकदम मस्त होती.

नाळ 2 हा आगामी मराठी नाटक चित्रपट आहे. आज या चित्रपट तुम्हाला टिझर पाहायला मिळणार आहे. नाळ २ हा चित्रपट तुम्हाला उत्तम प्रकारचा ड्रामा बघायला मिळेल. नाळ हा चित्रपट सुधाकर यांकट्टी यांनी दिग्दर्शन केले. तर या मध्ये आपल्या चैत्या रुपात  दिसणार आहे.

जाहिराती
Ads

आपल्याला चैतन्याचा टिझर म्हणाला या दोघांबरोबर आता माझीही ‘नाळ’ जोडली गेली आहे. चित्रपटाचे टिझर प्रदर्शित झाले आहे आणि चैत्या त्याच्या खऱ्या आईकडे निघाला आहे, आता त्याचा हा प्रवास त्याला कुठे नेणार, याचे उत्तर लवकरच चित्रपटगृहात मिळणार आहे

कधी रिलीज होणार नाळ-2?

गेल्यावर्षी नागराज मंजुळे यांनी नाळ 2 ची घोषणा केली होती. नागराज मंजुळे यांनी  ‘नाळ भाग 2’ चित्रपटाचा टीझर सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ‘नाळ भाग 2’ चित्रपटामध्ये कोण-कोणते कलाकार असणार? नेमके या चित्रपटात काय पाहायला मिळणार?  चित्रपटातील गाणी कशी असणार? हे जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.  येत्या दिवाळीत म्हणजेच 10 नोव्हेंबर रोजी हा ‘नाळ भाग 2’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

नाळचा दिग्दर्शक अमराठी असून सुध्दा राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळणे म्हणजे …

झी स्टुडिओजचे कार्यकारी अधिकारी मंगेश कुलकर्णी म्हणतात, ‘’अमराठी दिग्दर्शकाने पहिल्यांदा मराठी चित्रपट बनवावा आणि त्याच्या पहिल्याच चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळावा, हीच खरंच कौतुकाची बाब आहे. इतकेच नाही तर या चित्रपटाने प्रेक्षकांचीही वाहवा मिळवली. या यशानंतर आता ‘नाळ भाग २ येतोय. यातही प्रेक्षकांना काहीतरी सर्वोत्कृष्ट पाहायला मिळणार आहे. असे OTT marathi च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.’’

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत