मिथिला पालकर ही एक भारतीय अभिनेत्री आहे

जी टीव्ही मालिका गर्ल इन द सिटी आणि नेटफ्लिक्सच्या लिटिल थिंग्जमधील तिच्या पात्रांसाठी ओळखली जाते

मार्च २०१६ मध्ये ती तिच्या यूट्यूबवरील "कप गाण्याच्या" मराठी आवृत्तीने प्रसिद्ध झाली

२०१४  मध्ये मराठी भाषेतील माझं हनीमून या लघुपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

तिचा मराठी चित्रपट मुरंबा मध्ये खूप प्रसिद्ध झाली 

तिचा पहिला बॉलीवूड चित्रपट होता निखिल अडवाणीचा कट्टी बट्टी.

सध्या तिने तेलुगू इंडस्ट्री मध्ये पदार्पण केले आहे .