नमस्कार मित्रमंडळी कसं काय चलयाय नवीन मराठी चित्रपटाचा भंडारा असेलला app अल्ट्रा झक्कास बाजारात नवीन आहे. तुम्हाला माहित आहे या आधी अथरिरान – थरार प्रेमाचा, बोल हरी बोल,जलपरी, रौद्र, गाव गोत्यात 15 लाख खात्यात हे चित्रपटाचे डिजिटल वर्ल्ड प्रीमियर झाले आहे. या तुम्हाला नवंनविण मराठी चित्रपट पाहायला मिळणार आहे. यात तुम्हाला हॉरर मूवी पाहायला आवडत असेल तर ही मूवी तुमच्यासाठी आहे. आता ओटीटी माध्यमामुळे जगभरातला प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी या अल्ट्रा झक्कास वर तब्बल 200+जास्त मराठी मूवीज उपलब्ध आहे. लव्हली वर्ल्ड एंटरटेनमेंटची अद्रुष्य (मराठी; यूए ) ही सानिका (मंजरी फडणीस) आणि सायली (मंजरी फडणीस) या जुळ्या बहिणींची कथा आहे.हा चित्रपट तुम्हाला नक्की मनोरंजाण करेल अशी माझी इच्छा आहे.तुम्हाला माहीत नसेल हा चित्रपट official रिमेक आहे. आजच सर्व इंडस्ट्रीज मध्ये रिमेक चित्रपट सरास बनत आहेत. ज्युलियाज आइज’ या स्पॅनिश चित्रपटातून प्रेरणा घेतली आहे . ज्युलियाज आइज’ या स्पॅनिश सिनेमाचा कथा पूर्ण कबीर लालनं सर्वसाधारण लिहिली आहे. या चिटपट पाहावं की नाही या ब्लॉग मधून सांगणार.
अदृश्य मराठी मूवी ओटीटी रिलीज डेट, डिजिटल राइट्स आणि सॅटेलाइट राइट्स
अदृश्य हा चित्रपट गेल्यावर्षी 20 मे 2022 रोजी या प्रदर्शित झाला.तब्बल एक वर्षीनि येत आहेत. यात तुम्हाला माहीत नाही यात रिटेश देशमुख च एक 5 मिनिटंचा केमिओ आहे. या चित्रपटाचे डिजिटल राइट हे प्रवाह पिक्चर या वाहिणीकडे आहे. आणि ott राइट अल्ट्रा झकास आणि अल्ट्रा मीडिया यांच्याकडे आहे. हा चित्रपट तुम्हाल इंग्लिश subtitle आणि फूल एचडी मध्ये पाहू शकता.
चित्रपटाचे नाव | अदृश्य |
---|---|
OTT प्लॅटफॉर्म | अल्ट्रा झकास |
OTT प्रकाशन तारीख | 14 मे 2023 |
नाटकीय प्रकाशन तारीख | 20 मे 2022 |
दिग्दर्शक | कबीर लाल |
तारांकित | मंजरी फडणीस,पुष्कर जोग,सौरभ गोखले |
भाषा | मराठी |
चित्रपट सृष्टि | मराठी |
चित्रपटांची IMDB रेटिंग :- 8.3 / 10 अशी आहे. या चित्रपटाचं वर्ल्ड डिजिटल प्रीमियर हे 13 मे रविवारी होणार आहे.यामध्ये इतके रहस्य आहेत ना पिचर पाहायला नक्की मजा येईल. सोबतच आपल्याला रितेश देशमुख पण दिसेल. हिंदी चित्रपट मध्ये दिग्दर्शक म्हणून कलगी तुरा सांभाळणारे कबीर लाल यांचे सुपरहिट चित्रपट वेलकम बॅक,ढोल, ताल, परदेस या सारख्या त्यांचे योगदान आहे. आता कबीर लाल आणि रितेश देशमुख देखील 20 वर्षांनंतर पहिल्यांदाच पुन्हा एकत्र काम करणार आहेत.त्यांचा धमाल चित्रपटाची मजा केली.
या चित्रपटाचे निर्माते अजय कुमार सिंह आणि रेखा सिंह हे आहेत.सानिका शोधू शकेल का ’अदृश्य’ चेहऱ्यामागचे रहस्य त्यासाठी पहावा लागेल. या साठी ultra jhakkas पुर्णपणे यांची तयारी करत आहे.
अदृश्य नेमकं काय आहे?
‘अदृश्य ही एक थरारक प्रेमकहाणी आहे. चित्रपटात मोठा सस्पेन्स आणि थ्रिलर मसाला आहे. त्यामुळे ते आताच स्पॉइलर सांगणं योग्य ठरणार नाही. चित्रपटात मी मंजिरी फडणीससोबत दिसणार आहे. या चित्रपटातून पहिल्यांदाच मराठीमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटात आम्ही पती-पत्नी ( पुष्कर आणि मंजिरी) अशा भूमिका साकरत आहोत. एका हुशार नवऱ्याचं हे पात्र ( पुष्कर ) पार पाडत आहे. यातच एक ट्विस्ट आणि तितकीच थरारक मिस्ट्री पाहायला मिळणार आहे’, पुष्कर जोग म्हणाला.’
Adrushya OTT Release Date :- 14 May 2023
Adrushya Ott Platform:- Ultra Jhakkas
चित्रपटातील कलाकार
- मंजरी फडणीस
- पुष्कर जोग
- अनंत जोग
- अजय कुमार सिंग
- उषा नाडकर्णी
- श्रावणी अभंग
- विशाल कुमार सिंग
- हेमांगी सुर्वे
- हर्षदा पाटील
- कविता त्रिपाठी
- श्याम भीमसरिया
- प्रांजली कंझरकर
- चेतन किंजळकर
- संजय भदाणे
- निर्मल जानी
- गरवीत सिंग
- निखिल कुमार सिंग
- दिपिंती भोसकर
- पवन कुमार
- अशोक पालवे
‘अदृश्य ‘ हा मंजरी फडणीस यांचा हा दुसरा चित्रपटाचे काम केले आहेत.
असे हे चित्रपट पाहण्यासठी आपण कमी दरामध्ये 59 रुपये महिना मध्ये आपण Subscription घेऊ शकतो. तसेच एका वर्षाची किंमत 299 रुपये subscription प्लॅन घेऊ शकतो. आणि 3 महिन्याचा प्लॅन तुम्हाला 149 रुपये दरात मिळत आहे. प्रती दिवस 1 रुपये खर्च होत आहे.
हा चित्रपट पाहण्यासाठी गूगल प्ले स्टोअरवर Ultra Jhakkas App नाव सर्च करा.तिथे तुम्हाला ॲप दिसल्यावर इंस्टॉल करा. आणि ॲप ओपन करून लॉगिन करा. आणि प्लॅन नसेल तर विकत घ्यावा लागेल.त्या साठी तुम्हाला ₹59 चा छोटा प्लॅन घ्यावा लागेल.
अदृश्य वरील वारंवार विचारलेले प्रश्न
1.अदृश्य चित्रपट कोठे पाहावं ?
– अदृश्य हा चित्रपट अल्ट्रा झकास ॲप वर पाहा.
2. अदृश्य हा चित्रपट केव्हा OTT रिलिज होणार आहे.
– अदृश्य हा चित्रपट 14 मे 2023 ( रविवारी ) होणार आहे.
3. अदृश्य चित्रपट ची IMDB रेटिंग किती आहे.
– अदृश्य या चित्रपटाची रेटिंग 8.3 / 10 इतके आहे.
4.अदृश्यचे मालकी हक्क ( OTT Rights ) कोणी घेतले ?
– अल्ट्रा एन्टरटेन्मेंट मीडिया यांनी
मराठी चित्रपटाच्या सर्वात फास्ट OTT Update साठी आजच फॉलो करून ठेवा.
झलक