जाहिराती बंद x
BiopicMarathi Movies

बापल्योक मराठी चित्रपट | BaapLyok Marathi Movie Release Date | Trailer | OTT Release

×

बापल्योक मराठी चित्रपट | BaapLyok Marathi Movie Release Date | Trailer | OTT Release

Share this article

नमस्कार मंडळी,आपल्या लाडक्या दिग्दर्शक नागराज मंजूळे आणि त्यांचे सार्थी द्वारा बापल्योक नावाचा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या नवीन उत्साही चित्रपटाचे उत्तम दिग्दर्शन सुप्रसिद्ध सैराट चे दिग्दर्शक नागराज मंजुळे द्वारा केले गेले आहे. याच्या व्यतिरिक्त त्यांचे मित्र मकरंद शशीमधु माने द्वारा ही दिग्दर्शन मध्ये आपली भूमिका दाखवली गेली आहे. आपले चहिते नागराज मंजुळे दरवर्षी आपल्याला नवीन उत्साही कलाकारांची भेट करून देतात. यांच्या चित्रपटात्वारे समाजाचे वास्तविक दर्शन दर्शकांना होते, मग तो जातीवादी चा विषय असो किंवा प्रेमा चा.

आपण नेहमी चित्रपटाचे सृष्टीत मकरंद माने आणि नागराज मंजुळे या दोन दिग्दर्शकाची जोडी सतत ऐकली असेल. नागराज मंजुळे यांच्याद्वारे सैराट, नाळ आणि फॅन्ड्री असे सु प्रसिद्ध चित्रपट मराठी चित्रपट सृष्टीला भेट देण्यात आले आहे. या चित्रपटा द्वारे समाजामध्ये अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांवर संदेश पोहोचवण्याचे काम करण्यात आले. आता हे सुप्रसिद्ध दिग्दर्शक दर्शकांसाठी बापल्योक सारखा नवीन आणि अनोखा चित्रपट घेऊन उपस्थित आहे. बापल्योक चित्रपट लवकरच 25 ऑगस्ट ला चित्रपटगृहात आपल्याला भेटीला येत आहे. या चित्रपटाची निर्मिती विजय शिंदे यांच्याद्वारे नाईंटीनाईन चित्रपटाचे प्रोडक्शन झाले त्याचबरोबर शशांक शेंडे आणि मकरंद माने यांच्याद्वारे केले गेले आहे. या चित्रपटाची कथा नागनाथ काळे यांच्याद्वारे रचली गेली आहे.

जाहिराती
Ads

 

या चित्रपटाची चर्चा अख्ख्या महाराष्ट्रभरात जोरात चालू आहे. सोशल मीडियावर चित्रपटाचे पोस्टर खूप व्हायरल होत आहे. या चित्रपटाचे नावच आपल्याला त्याचे विषय समजून देत आहे. बापल्योक चित्रपटातून बाप लेकाची कहाणी अति उत्तमपणे प्रेक्षकांसमोर येणार आहे.

 

दिग्दर्शका द्वारा चित्रपटाविषयी मत मांडताना सांगितले गेले की नात्याचे महत्व खूप अनमोल असतात, सोबतचे वर्षं आणि वाढणारा सहवास यांच्या मदतीने नाती आनखी मूरतात. चित्रपटाच्या माध्यमातून बाप लेका मधले अनोखे नाते खूप ताकतीने प्रदर्शित करण्यात आले आहे. या चित्रपटात मुख्य सहाय्यक दिग्दर्शक म्हणून अमोल घरात दिसणार आहे. या चित्रपटाची रंगभूषा संतोष डोंगरे द्वारा केली आहे. याशिवाय कास्टिंग योगेश निकम यांचे आहे. चित्रपटात कार्यकारी निर्माते शंतनू गंगणे आहे. लाइन प्रोडक्शन बहुरूपी प्रोडक्शन द्वारा केली गेली आहे.

 

या चित्रपटा बद्दल प्रेक्षकांमध्ये खूप आतुरता आहे. सैराट नंतर नागराज मंजुळे यांचे सर्व चित्रपट खूप लोकप्रिय होतात. येणाऱ्या चित्रपटांमध्ये नागराज मंजुळे समाजातला कुठला गंभीर मुद्दा ठेवणार याच्यावर प्रेक्षकांच्या मनात खूप उत्सुकता असते. राष्ट्रीय पारितोषिक विजेते नागराज मंजुळे आणि मकरंद शशी मधुमाने या दोन दिग्दर्शकाद्वारे समाजाचे प्रतिबिंब, रोजचे जगणे व मानवीय भावना आपल्या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवले जातात. या चित्रपटात आपल्याला बाप लेकाची अनोखी जोडी बघायला दिसणार आहे व त्यांच्या मधले अनमोल नाते गोड प्रकारे सादर केले आहे. प्रत्येक वर्षी अख्ख्या जगात मदर्स डे म्हणजे आईचा दिवस हा साजरा होत असतो. परंतु पहावं तर आई बाप दोघेही सारखे लेकराला महत्त्वाचे असते. आई द्वारे जन्म दिला जातो परंतु लेकराला चालणं व हसणं बापा द्वारे शिकवले जाते. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात बापाचे महत्त्वाचे स्थान असते, मग आपल्याला बापासाठी एक दिवस का नको हा प्रश्न येतो. बापाची स्तुती जगात खूप कमी दर्शवली जाते परंतु बापाचे महत्व खूपच श्रेष्ठ आहे. जिथे आई थांबते तिथे लेकरासाठी बाप उभा असतो.

 

या चित्रपटात आपल्याला एक युवक आणि त्याचे शेतकरी बापाची कथा दिसणार आहे. कसा एक शेतकरी साधारण बाप आपल्या पोराचे लग्न त्याच्या प्रेमिका सोबत लावण्यासाठी आपले सर्व जोर लावतो. चित्रपटाच्या सुरुवातीला आपल्याला एक कडक चिडचिडा बाप आणि आळशी लेकाची जोडी दिसणार आहे. लेक आणि बापाचे नाते सतत खटकत असतात परंतु जेव्हा लेकराला खरी गरज पडते तेव्हा बाप खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभा असतो. शेवटी बाप पैसे जमा न करता आल्यामुळे आपली शेती विकायला तयार होतो. मुलाद्वारे आपल्या बापाची साठवलेली संपत्ती न गमावण्यासाठी विरोध होतो. याच क्षणी बाप लेका मधले खूप भावुक प्रदर्शन दिसते. लेक स्वतःचा लग्नाचा स्वार्थ न बघता आपल्या बापाची साठवलेली पुंजी वाचवायचा विचार करतो.

या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शकाद्वारे शेतकऱ्यांची महत्वपूर्ण स्थिती दर्शवण्यात आली आहे. आज काल समाजात शेती करणाऱ्या व्यक्तीला काहीच मोल दिले जात नाही. शेतकऱ्याच्या घरी कोणी आपली मुलगी जाऊ असा विचार करत नाही. आज काल प्रत्येक मुलगी नोकरी करनारा मुलगा मिळू अशी अपेक्षा ठेवते. या चित्रपटातून आपल्याला समाजाचा हा दृष्टिकोन स्पष्ट दिसते. लोक शेतीला महत्त्व न देता नोकरीच्या शोधात शहरात पलायन करतात. यामुळे आज-काल शहरीकरण जास्त प्रमाणे दिसत आहे, आणि शेतीचे व्यवसाय ठप पडले आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला शेतकरी वर्ग ला समाजात काय अडचणी येतात हे बघायला भेटणार आहे.


ENGLISH

Hello Mandali, A movie called Baplyok by our beloved director Nagraj Manjule and his Sarthi is going to be released soon. This new energetic movie is well directed by famous Sairat director Nagaraj Manjule. Apart from this, his friend Makarand Sashimadhu Mane has played his role in this direction. Our friend Nagaraj Manjule brings us new exciting artists every year. Through his films, viewers get a real view of the society, whether it is about casteism or love.

We have always heard the duo of Makarand Mane and Nagraj Manjule in the creation of the film. Nagaraj Manjule has gifted Marathi film industry with famous films like Sairat, Naal and Fandry. Through this film work was done to convey messages on many different issues in the society. Now this well-known director is here with a new and unique movie like Baplyok for the viewers. Baplyok movie is soon coming to theaters on 25th August. The film was produced by Vijay Shinde and produced by Nineteen Nineteen, along with Shashank Shende and Makarand Mane. The story of this movie is written by Nagnath Kale.

 

The discussion of this film is going on all over Maharashtra. The poster of the movie is going viral on social media. The title of this film itself gives us an understanding of its subject. The story of Bap Leka will be presented to the audience in a very good way through the movie Baaplyok.

 

Commenting on the film, the director said that the importance of relationships is very precious, with years of companionship and growing companionship, relationships grow stronger. Through the film, the unique relationship between Bap Leka has been displayed very powerfully. Amol will be seen in the film as chief assistant director. The color of this film is done by Santosh Dongre. Apart from this, the casting is by Yogesh Nikam. The film has Shantanu Gangane as executive producer. The line production is done by Polymorph Productions.

 

The audience is very excited about this film. After Sairat, all the films of Nagaraj Manjule become very popular. The audience is very curious about what serious issue Nagraj Manjule will address in the upcoming films. National award winning directors Nagraj Manjule and Makarand Shashi Madhumane reflect society, daily life and human emotions through their films. In this film, we will see a unique pair of father and daughter and their precious relationship is presented in a sweet way. Every year Mother’s Day is celebrated all over the world. But if you see, both parents are equally important to a child. Birth is given by the mother but the child is taught to walk and laugh by the father. Father has an important place in every person’s life, then the question arises why we don’t want a day for father. Father’s praise is very little shown in the world but Father’s importance is very great. Where the mother stops, the father stands for the child.

 

In this film we will see the story of a youth and his farmer father. How an ordinary farmer father tries his best to get his son married to his girlfriend. In the beginning of the film, we will see the pair of a strict grumpy father and a lazy daughter. The relationship between the daughter and the father is constantly strained but when the daughter is in dire need, the father stands firmly by her side. Finally, the father is ready to sell his farm as he is unable to collect the money. There is opposition by the son to not lose his father’s accumulated wealth. It is at this moment that a very emotional display is seen in Bap Leka. Lek thinks of saving his father’s accumulated wealth without looking at his own interest in marriage.

Through this film, the important condition of farmers has been shown by the director. In today’s society, a farmer is not valued at all. No one thinks of his daughter going to a farmer’s house. Nowadays every girl hopes to get a working boy. We can see this view of the society clearly from this movie. People migrate to cities in search of jobs without giving importance to agriculture. This has resulted in more urbanization these days, and agribusiness has stagnated. Through this film, we will get to see the problems faced by the farmers in the society.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत