जाहिराती बंद x
BoXOfficeMarathi Movies

Baipan Bhari Deva Collection : रेकॉर्डब्रेक कमाई या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले

×

Baipan Bhari Deva Collection : रेकॉर्डब्रेक कमाई या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले

Share this article

नमस्कार मंडळी आज आपण बाईपण भारी देवा या चित्रपटाबद्दल माहिती देणार आहे. बाईपण भारी देवा हा चित्रपट तुम्हाला आता संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. बाईपण भारी देवा हा चित्रपट सध्या खूप प्रसिद्धी फक्त माउथ पब्लिसिटी वर इतकी कमाई करत असेल तर खूपच छान कामगिरी करत आहे.बाईपण भारी देवा हा चित्रपटाची निर्मिती जियो स्टुडिओ आणि EVMbee या स्टुडिओ द्वारा केली आहे. बाईपण भारी देवा चित्रपट तुम्हाला 30 जून पासून प्रदर्शित झाला आहे. गूगल वापरकर्त्यांना 97% ला हा चित्रपट आवडला. बाईपण भारी देवा हा चित्रपट कॉमेडी आणि फॅमिली विकेंडला पाहू शकाल असा चित्रपट आहे

उनाड मराठी चित्रपट : टीझर झालंय रिलिज ! पाहा संपूर्ण चित्रपट पाहा या ॲपवर

जाहिराती
Ads

Baipan Bhari Deva OTT Update

चित्रपटाचे नाव  बाईपण भारी देवा
OTT प्लॅटफॉर्म जिओ सिनेमा
OTT रिलिज तारीख  अजून निश्चीत नाही
 रिलिज तारीख  30 जून 2023
दिग्दर्शक  केदार शिंदे
इंग्रजी  मराठी
तारांकित रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, दीपा चौधरी
चित्रपट उद्योग  मराठी
CBFC U\A
शैली फॅमिली,कॉमेडी
संगीतकार  अजय अतुल
चालू वेळ 156 मिनिटे

बाई पण भारी देवा हा चित्रपट एक स्त्रीप्रधान भूमिका चा चित्रपट आहे. आपण हिंदी चित्रपटात स्त्री प्रधान भूमिका गाजवताना बघितले आहे, क्वीन, मनिकरनिका, इंग्लिश विंग्लिश, मर्दानी आणि कहानी या काही प्रसिद्ध हिंदी स्त्रीप्रधान चित्रपट आहे.

Baipan Bhari Deva 2023 OTT Release Date | Boxoffice Collection

2023 मधील सर्वाधिक ओपनिंग चित्रपट –

रँक चित्रपट कलेक्शन ( est )
1  बाईपण भारी देवा  1.25  कोटी
2  घर बंदूक बिर्याणी 0.80 कोटी
3 रावरंभा 0.50 कोटी
4 महाराष्ट्र शाहिर 0.45 कोटी
5 जग्गू आणि ज्युलियट 0.35 कोटी
6 वाळवी 0.35 कोटी
7 चौक 0.35 कोटी
8 रौंदळ 0.30 कोटी

मराठी मूव्हीसाठी सर्वाधिक एकदिवस कलेक्शन ( आता पर्यंत)

Record Break : Baipan Bhari Deva
Record Break : Baipan Bhari Deva
रँक चित्रपट नेट कलेक्शन
1  बाईपण भारी देवा 6.10  कोटी
2  वेड 5.70  कोटी
3  बाईपण भारी देवा 5.28  कोटी

बाईपण भारी देवा बॉक्स ऑफिस कलेक्शन  | Baipan Bhari Deva Boxoffice Collection

Baipan Bhari Deva Box Office collection
Baipan Bhari Deva Box Office collection

दिवस 1 –

1.10 कोटी नेट

1.25 कोटी ग्रॉस

दिवस 2 –  2.25 कोटी अंदाजे

दिवस 3 –  3.10 कोटी नेट अंदाजे

दिवस 4 –  1.10 कोटी

दिवस 5 –  1.45 कोटी नेट अंदाजे

दिवस 6 –  1.90 कोटी नेट अंदाजे

दिवस 7 –  1.60 कोटी अंदाजे

दिवस 8 –   2.31 कोटी अंदाजे

दिवस 9 –   5.28 कोटी अंदाजे

दिवस 10 – 6.10 कोटी अंदाजे

दिवस 11 –  2.79 कोटी अंदाजे

लवकर येणारे टॉप 10 बॉलिवूड चित्रपट | Upcoming Bollywood Movies 2023 & 2024

बाईपान भारी देवा बॉक्स ऑफिस कलेक्शन डे 11 –

 #जुलै 10 सोमवार कलेक्शन 2,60,58,976₹,

30% क्षमता (1,54,636/5,09,753)

1,995 शो (21 शो हाऊफुल्ल ), 301 सिनेमागृह (92 शहर)

एकूण बॉक्स ऑफिस  कलेक्शन  :- 28.98 कोटी अंदाजे ( 11 जुलै)

 

पहिला (विकइंड )शनिवार व रविवार चे कलेक्शन –

6.45 कोटी इतके

दुसरा(विकइंड )शनिवार व रविवार चे कलेक्शन :-

13.50 कोटी

सर्वाधिक कमाई करणारा दिवस :- रविवार : 6.10 कोटी

या बद्दल रितेश देशमुख ने सुद्धा शुभेच्छा दिल्या..

डेट भेट मराठी चित्रपट 2023 | Release Date, Review, Boxoffice Collection,Cast, OTT Update

सर्वाधिक जास्त कमाई करणारे मराठी चित्रपट –

रँक चित्रपट वर्ष जगभरातील एकूण
1  सैराट 2016 110 कोटी
2 वेड 2022 80 कोटी
3  नट सम्राट 2016 48 कोटी
4 पावनखिंड 2022 43 कोटी
5 कट्यार काळजात घुसली 2015 40 कोटी
6 टाइमपास 2 2015 40 कोटी
7 लई भारी 2014 40 कोटी
8  दगडी चाळ 2015 37 कोटी
9 टाइमपास 2014 33  कोटी
10 दुनियादारी 2013 30  कोटी

FAQ ( वारंवार विचारलेले जाणारे प्रश्न)

बाईपण भारी देवा मूव्ही बजेट –

5 कोटी अंदाजे

बाईपण भारी देवा एकूण स्क्रीन –

800 + शो

बाईपण भारी देवा मूव्ही हिट किंवा फ्लॉप –

मूव्ही व्हर्डीक्ट – ब्लॉकबूस्टर

Baipan Bhari Deva OTT Release Date ? –

Baipan Bhari Deva OTT Release Date in August 2023

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत