Baipan Bhari Deva Release Date

Baipan Bhari Deva OTT Release Date Update | Boxoffice Collection

No votes

नमस्कार मंडळी कसे आहेत, बाईपण भारी देवा चित्रपट पाहायला नसेल तर बघून या नसेल लागला थिएटर मध्ये तर पाहायची इच्छा असेल तर चिंता नका करू हा लेख तुमच्यासाठी आहे खास जाणून घेऊ या.

बाईपण भारी देवा हा चित्रपट चा ट्रेलर तुम्हाला नक्की आवडला असेल. या चित्रपटाची रिलिज डेट ही 30 जून 2023 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. तरी या चित्रपटाचे दिग्दर्शक हे केदार शिंदे हे आहेत.कारण यांनी अदोगर महील्यांचा प्रश्नांना एक जुना सिनेमा होऊन गेला. अग बाई अरेच्चा हा सिनेमा होता. पण हा सिनेमा खूप सुपरहिट झाला. त्यात संजय नार्वेकर , दिलीप प्रभवळकर असे अनेक कलाकाराचा समावेश होता.

बाईपण भारी देवा कलाकार | Baipan Bhari Deva OTT

बाईपण भारी देवा या चित्रपटात तुम्हाला कलाकार म्हणून रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी, सुचित्रा बांदेकर, दीपा परब, शिल्पा नवलकर, अंकुश चौधरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटातील गाणे ही साई – पियूष यांनी दिले आहेत. या चित्रपटाची निर्मिती ही जियो स्टुडिओ यांनी केली आहे. बाईपण भारी देवा हा चित्रपट सध्या बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. सध्या कलेक्शनच्या बाबतीत दहा कोटीची वरी गल्ला जमवला आहे.

चला तर बाईपण भारी देवा या चित्रपटाचे OTT अधिकार हे जियो सिनेमा या प्लॅटफॉर्म कडे आहेत. जियो सिनेमा हे आपल्याला हजारो चित्रपट पहाण्यासाठी तुम्हाला फ्री मध्ये देण्याची संधी देते. बाईपण भारी देवा हा चित्रपट तुम्हाला कमीत कमी 1 महिन्यात हा चित्रपट जियो सिनेमा दिसेल. या चित्रपटाचे उपग्रह अधिकार हे कलर्स मराठी या वाहिनी कडे आहेत.

Baipan Bhari Deva Collection : रेकॉर्डब्रेक कमाई या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले

बाईपण भारी देवा| Baipan Bhari Deva OTT Update

बाईपण भारी देवा हा चित्रपट आता जियो सिनेमा ॲप वर दिसेल .

चित्रपटाचे नाव  बाई पण भारी देवा
OTT प्लॅटफॉर्म  जियो सिनेमा
OTT प्रदर्शन तारीख  ऑगस्ट ( TBA)
 प्रदर्शित तारीख 30 जून 2023
दिग्दर्शक केदार शिंदे
लेखक  केदार शिंदे
इंग्रजी मराठी
तारांकित रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी, सुचित्रा बांदेकर, दीपा परब, शिल्पा नवलकर, अंकुश चौधरी
सिनेमॅटोग्राफी मयूर हरदास
संगीत दिग्दर्शक साई-पियुष
संपादक मयूर हरदास
चित्रपट उद्योग मराठी चित्रपटसृष्टी
CBFC U/A
शैली नाटक
बजेट  5 कोटी

स्टोरीलाईन

आईवडिलांच्या घटस्फोटामुळे लहान वयातच एकमेकांपासून विभक्त झालेल्या सहा बहिणी या चित्रपटाच्या कथानकाचा केंद्रबिंदू आहेत. त्यांच्या आजीच्या मृत्यूनंतर बहिणी पुन्हा एकत्र येतात आणि त्यांना गावात घर देतात, जरी त्या सर्व पूर्णपणे भिन्न जीवनशैली जगण्यासाठी मोठ्या झाल्या आहेत. बहिणींना घर विकण्यासाठी एकत्र काम करण्यास भाग पाडले जाते, परंतु त्यांना त्वरीत कळते की ते सुरुवातीला विश्वास ठेवण्यापेक्षा एकसारखे आहेत. त्यांचे नाते अधिक घट्ट करण्याच्या आणि पुन्हा जोडण्याच्या प्रयत्नात, ते मनगलाग्वार स्पर्धा, एक पारंपारिक मराठी लोकनृत्य स्पर्धा निवडतात.

Boxoffice Collection

Baipan Bhari Deva OTT
Baipan Bhari Deva OTT Update

चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात 11.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे आणि येथे मनोरंजक भाग म्हणजे सात दिवसांचे कलेक्शन पहिल्या दिवसाच्या कलेक्शनपेक्षा जास्त आहे.

  • शुक्रवार:  90 लाख रुपये
  • शनिवार:  रु. 2.13 कोटी
  • रविवार:  रु. 2.97 कोटी
  • सोमवार:  91 लाख रु
  • मंगळवार:  रु. 1.37 कोटी
  • बुधवार: रु. 1.72 कोटी
  • गुरुवार: रु. 1.50 कोटी

एकूण = 7 दिवसात 11.50 कोटी रुपये 

लवकर येणारे टॉप 10 बॉलिवूड चित्रपट | Upcoming Bollywood Movies 2023 & 2024

  • बाईपन भारी देवा बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टरच्या दिशेने वाटचाल करत आहे.

मराठी चित्रपट ट्रेलर

https://youtube.com/watch?v=Cl6WJlSjads&feature=share7

Posted on:
Views:3098

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत