नमस्कार मंडळी, कस काय म्हणताय आज आपण नवीन मराठी चित्रपट बलोच बद्दल जाणून घेणार आहे.तर मंडळी आपण पाहत आहोत आजकाल मराठी चित्रपटसृष्टीत इतिहासाची लाट आली आहे. गेल्या वर्षी खूप एतेहासिक चित्रपट आले आणि सुपर – डूपर पण झाले. आणि कमाई पण झाली.त्यात पावनखिंड, शिवप्रताप गरुडझेप , शेर शिवराज,हर हर महादेव, सरसेनापती हंबीरराव असे चित्रपट आले होते त्यात Pan इंडिया चित्रपट पण होते. बलोच पण त्यातला आहे. त्यात प्रवीण तरडे यांचा सरसेनापती हंबीरराव हा चित्रपट IMDB वर 9.1 ची रेंटिंग घेतली.
आजकाल इतिहासची असलेले चित्रपट का बनत आहे ?
आजकाल बनत असलेले 100 % पैकी 60% चित्रपट आपल्याला या Genre मधले दिसतील त्यात 90 % यशस्वी ची गॅरंटीपण आहे. आणि हे चित्रपट लोकांनां पण आवडत आहेत. आपल्याला मातीत कलाकार दर्जेदार अभिनय असल्याचा फायदा होत आहेत.आणि आपल्याला रक्तातील माणसं चा इतिहास पण पाहण्यास उच्छुक आहे . प्रत्येक मावळ्यावर आधारित बनत आहेत. या आदोगर सुरुवात मराठी मालिकांमुळे सुरुवात झाली.नंतर दिगपाल लांजेकर यांनी फर्जंद हा चित्रपट पासून सुरुवात झाली.आणि त्यात सर्वात सुपरहिट ठरला तो पावनखिंड आणि त्यात नटसम्राट चां रेकॉर्ड पण मोडला.मराठी चित्रपट सरसेनापती हंबीरराव मोहिते याचा महागडा चित्रपट ठरला होता.
हे पण पहा : Maharashtra Shahir 2023 Marathi Movie | Review, BoX Office,Cast ,Release Date ,OTT Rights,Songs
बलोच बद्दल..
बलोच हा चित्रपट ईतेहासिक असून सत्य घटनेवर आधारित आहे. हा चित्रपट मराठ्याची एक विजयगाथा सांगून दिला आहे.त्याची गोष्ट आता पडद्यावर दिसणारं आहे.यात मुख्य भूमिकेत प्रवीण तर्डे दिसणार आहेत. या चित्रपटाची Annoucement हि महाराष्ट्र दिनानिम्मित चे औचित्य साधून केली होती.त्याच दिवशी पोस्टर प्रदर्शित केली. पानिपतची लढाई हरल्यानंतर बलुचिस्तान मध्ये मराठी लोक अडकले होते.तांच्यावर गुलामीगिरी मधून होरपळत होते.या गोष्टीवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. खरंतर हा चित्रपट आपल्याला दसरा 2022 मध्ये येणार होता पण काही कारणामुळे येऊ शकला नाही.या चित्रपटात मराठ्यासोबत छळ करीत असताना दिसत आहे.
बलोच मराठी चित्रपट
बलोच – इतीहासिक चित्रपट आहे. बलोच या चित्रपटाचा नाव हे बलुचिस्तान पासून पडले आहे. बलोच मराठी चित्रपट मध्ये कलाकार . या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रकाश जनार्दन पवार हे आहेत . या चित्रपटाचं कथा आणि पटकथा चे काम प्रकाश जनार्दन पवार यांनी केले. या चित्रपटाचे निर्माते महेश करवंदे,जीवन जाधव, गणेश शिंदे , अमेय खोपकर, अमोल कांगणे,संतोष भोंगळे ,जितेश मोरे ,बबलू शेंडे, नेमाराम चौधरी,जितेश मोरे इत्यादी निर्माते आहेत. पल्लवी विठ्ठल बंडगर , सुधीर वघोले, विजय अल्दर हे सह निर्माता आहेत.
- मुख्य भूमिकेत प्रवीण तरडे
- आणि अशोक समर्थ या मध्ये दिसणार आहेत.
चित्रपटाचं नाव | Baloch ( बलोच) |
---|---|
OTT प्लॅटफॉर्म | ( अजून निश्चीत नाही) |
OTT Release Date | ( अजून निश्चीत नाही) |
Theatrical चित्रपटांची तारीख | 05 May 2023 |
दिग्दर्शक | प्रकाश जनार्दन पवार |
कलाकार | प्रवीण तरडे,अशोक समर्थ,अमोल कांगणे, तेजश्री जाधव, स्नेहा तरडे,विशाल निकम, भाऊराव नानासाहेब काहर्डे,रोहित अवळे |
भाषा | मराठी |
चित्रपटसृष्टी | मराठी |
बजेट | 10 कोटी |
बलोच ची टीम
हा चित्रपट अमेय विनोद खोपकर, विश्वगुंज पिक्चर्स, कीर्ती वराडकर फिल्म्स आणि अमोल कागणे स्टुडिओ यांची प्रस्तुती आहे. बलोच दिग्दर्शन- प्रकाश जनार्दन पवार
- निर्माते – महेश करवंदे (निकम) | जीवन जाधव | गणेश शिंदे | दत्ता काळे (डी.के.) | जितेश मोरे | संतोष बळी भोंगळे | नेमाराम चौधरी | बाबलू झेंडे | गणेश खरपुडे | ज्ञानेश गायकवाड
- सह-निर्माते- सुधीर वाघोले | विजय आलदार | पल्लवी विठ्ठल बंडगर कथा आणि पटकथा – प्रकाश जनार्दन पवार
- कलाकार- प्रवीण तरडे | अशोक समर्थ सहयोगी
- संचालक – अमीरा शेख कार्यकारी निर्माता – सुजित मुक्ते DOP – मयूर हरदास | योगेश कोळी संवाद – तेजपाल वाघ
- संगीत – नरेंद्र भिडे | मोहित कुलकर्णी
- गीतकार – गुरु ठाकूर | प्रणित कुलकर्णी | प्रवीण जोशी
- कोरिओग्राफर – चारुदत्त गायकवाड
- संपादक – मयूर हरदास | अक्षय साळवे
- वेशभूषा – निगार शेख
- मेकअप – राजश्री गोखले
- कला दिग्दर्शक- आनंद साठे
- साऊंड डिझाइन- सागर साठे (डॉन स्टुडिओ)
- कृती दिग्दर्शक – प्रशांत नाईक पोस्ट प्रोडक्शन आणि साउंड – डॉन स्टुडिओ (पुणे टॉकीज प्रायव्हेट लिमिटेड) DI – विनोद राजे (डॉन स्टुडिओ)
- VFX – भालचंद्र पानमंद | स्वप्नील सरगडे
- मार्केटिंग- सनी बक्षी
- प्रसिद्धी रचना – ब्रिजेश देधिया
- डिजिटल एजन्सी – व्हिज्युअल जंकीज व्हिज्युअल
- प्रमोशन – प्रोमोबॉक्स स्टुडिओ
- जनसंपर्क – अमृता माने (आवडंबर)
- वितरक – फिल्मास्त्र स्टुडिओ
बलोच चित्रपटाचं काही गोष्टी
बलोच हा चित्रपट सेन्सॉर बोर्ड ने U/A या प्रमाणपत्रानी दर्शवली आहे. या चित्रपटाचं वयोमर्यादा ही 12 वर्षांवरील मुलं ही हा चित्रपट पाहू शकतात. या चित्रपट आपल्याला 5 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्र मध्ये पाहू शकणार आहे. या चित्रपटाची तिकीट आपल्याला बुक माय शो आणि पेटीएम या ॲप वर करू शकता. या चित्रपटचे अधिकार अजून निश्चित झाले नाही.
बलोच चित्रपटाचा Review
चित्रपट रेटिंग: ⭐⭐⭐⭐ | ४/५
बलोच हा 5 मे, 2023 रोजी प्रदर्शित होणारा मराठी चित्रपट आहे. हा चित्रपट प्रकाश जनार्दन पवार यांनी दिग्दर्शित केला आहे आणि यात प्रवीण तरडे, अशोक समर्थ, स्मिता गोंदकर आणि अमोल कागणे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. बलोचसाठी इतर लोकप्रिय अभिनेते रमेश परदेशी आहेत. हा चित्रपट तुम्ही सोडू शकणार नाहीत.
बलोचकडे एक चपखल पटकथा आहे जी चित्रपटाला ठोस पद्धतीने चालवते. कथा एका परिपूर्ण ऐतिहासिक महाकाव्य नाटकासाठी सर्व योग्य चौकटीत टिकून आहे. शौर्य, कृतीपासून भावनांपर्यंत सर्व काही आहे जे प्रेक्षक ऐतिहासिक नाटकातून शोधतात.
प्रवीण तरडे लीड म्हणून एकदम परफेक्ट आहे. तो या चित्रपटाचा आत्मा आहे आणि त्याने आपल्या कारकिर्दीला सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याचे सुनिश्चित केले आहे. अशोक समर्थ नेहमीप्रमाणेच अप्रतिम. तो पडद्यावर पाहण्यासाठी एक मेजवानी आहे. स्मिता गोंदकर आणि अमोल कागणे यांनीही उत्तम अभिनय केला आहे.
बलोच पोस्टर | Baloch Release Date
प्रवीण तरडे आणि अशोक समर्थ अभिनीत बलोचचा अधिकृत टीझर आता यूट्यूब वर प्रदर्शीत झाला आहे. 5 मे 2023 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे
ट्रेलर Official
बलोच रिलीजची तारीख आणि वेळ कधी आहे
उत्तर :- बलोच हा चित्रपट 05 मे 2023 मध्ये.
बलोच OTT रिलीजची तारीख काय आहे ?
उत्तर : बलोच हा Release झाल्यानंतर 2 महिन्यांनी ओटीटीवर येणार आहे.
बलोच या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत ?
उत्तर :- प्रकाश जनार्दन पवार‘
बलोच मध्ये कलाकार कोण आहेत?
उत्तर :- ‘बलोच’ स्टारकास्टमध्ये प्रवीण तरडे, अशोक समर्थ, स्मिता गोंदकर आणि अमोल कागणे यांचा समावेश आहे.
बलोच कोणत्या भाषेत प्रदर्शित होणार?
उत्तर :- बलोच हा चित्रपट मराठीत प्रदर्शित होणार आहे.