डेट भेट मराठी चित्रपट 2023 | Release Date, Review, Boxoffice Collection,Cast, OTT Update
Share this article
नमस्कार मंडळी आज आम्ही तुमच्या मनोरंज्याकरिता डेट भेट या चित्रपटाची गाठ घालून द्यायला आले आहोत. डेट भेट या चित्रपटात तुम्हाला तुमचे प्रिय अभिनेते भेटायला येत आहेस. या चित्रपटात आपल्या सगळ्यांची आवडती सोनाली कुलकर्णी ची महत्त्वाची भूमिका आहे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ज्यांना आपण हिरकणी धुरळा, ‘टी अंड टी’ इत्यादी चित्रपटां पासून पाहत आलो आहेत त्यांनी लोकेश गुप्तेच्या ‘डेट भेट’ मध्ये त्यांच्या अभिनय क्षमतेचं दाखवले आहे.
जाहिराती
Ads
त्यासोबतच हेमंत ढोमे आणि संतोष जुवेकर यांची प्रमुख भूमिका दिसणार आहे. डेट भेट या चित्रपटा ची घोषणा ऐकूनच प्रेक्षक खूप उत्सुक झाली होती. या चित्रपटाने सोशल मीडियावर मोठी गरज तयार केली होती. चित्रपटाचे दिग्दर्शक यांनी सोशल मीडियावर पोस्टर जाहीर करून चित्रपटाच्या आगामी ची घोषणा केली होती जे की खूप प्रसिद्ध झाली होती.
या चित्रपटाची प्रस्तुती अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट आणि झाबवा प्रायव्हेट लिमिटेड द्वारा केली गेली आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाचे भन्नाट स्वागत झाले. सोनाली कुलकर्णी हेमंत ढोमे, आणि संतोष जुवेकर यांची चित्रपट डेट भेट ही 14 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.
Date bhet marathi movie watch
डेट भेट चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश विजय गुप्ते द्वारा केला आहे. पटकथा व संवाद यांच्या द्वारा केली गेली आहे. चित्रपटाचे सिनेमाटोग्राफी प्रदीप खानविलकर यांच्याद्वारे केली गेली आहे. या उत्कृष्ट चित्रपटाची निर्मिती शिवांशू पांडे हितेश रुपारेलिया आणि स्वाती खोपकर यांच्या द्वारे केली गेली आहे. तसेच सहनिर्मिती निनाद नंदकुमार बत्तीन,तबरेझ पटेल ,प्रशांत जम्मूवाला,हनी शर्मा यांच्याद्वारे केली गेली आहे आणि असोसिएट निर्माते अजय सोनी आणि प्रशांत शेळके हे आहेत. चित्रपटात संगीत चे प्रदर्शन व्हिडिओ पॅलेस या म्युझिक लेबल द्वारा केले गेले आहे आणि सोबतच चित्रपटाचे डिस्ट्रीब्यूशन फिल्मअस्त्र स्टुडिओज द्वारा प्रकाशित केले गेले आहे.
चित्रपटाच्या उत्साहात निर्माते द्वारा सोनाली कुलकर्णीचा चित्रपटातील पोस्टर अख्यात केलं गेलं होतं. त्याद्वारे आपल्याला हे कळतंय की या चित्रपटात सोनाली कुलकर्णी ची भूमिका अत्यंत उत्कृष्ट आहे आणि या चित्रपटात तिने अनाया पंडित या मुलीची भूमिका केली आहे. या चित्रपटाचं चित्रकरण अत्यंत सुंदर शहरात लंडन येथे केले गेले आहे. गेल्या काही काळात मराठी सिनेमाचे भरपूर सारे प्रचलित चित्रपट परदेशात चित्रीकरण होऊ राहिलेत ही एक खूपच सकारात्मक गोष्ट आहे. मराठी सिनेमाचा हा पाऊल त्याला पुढे परदेशातही प्रचलित होण्याची साथ देईल. डेट भेटच्या टीमने कोरोना महामारीच्या दरम्यान डेट भेटचे चित्रीकरण संपवले होते त्या निमित्ताने निर्माता
लोकेश गुप्ते यांनी सोशल मीडियावर डेट भेटच्या टीम ला शुभेच्छा देता विदाईचे संदेश दिले. कोरोना काळात झालेली या चित्रपटाची शूटिंग बाकी सारे चित्रपटांसाठी प्रेरणा होती. सोनाली कुलकर्णी या चित्रपटाला संबोधित करत असताना बोलली की हा तिचा तिसरा चित्रपट लंडनमध्ये चित्रीकरण होत आहे तसेच हा तिचा तिसरा चित्रपट आहे जो की हेमंत ढोमे यांच्यासोबत प्रदर्शित होत आहे आणखी योगायोग ची गोष्ट म्हणजे हा तिचा तिसरा चित्रपट आहे लोकेश गुप्ते यांच्या द्वारे दिग्दर्शन केलेला.
लोकेश गुप्ते यांनी सोनाली कुलकर्णी आणि अभिनेते हेमंत डोंमे सोबत उत्कृष्ट फोटो प्रदर्शित केले आणि तुमच्या सोबत काम करून खूप छान वाटलं असं लिहिल्या गेलं. या सिनेमा तुम्हाला सगळी मोठी स्टार कास्ट बघायला भेटेल.
डेट भेट हा चित्रपट नुसतं मराठी भाषेत नसून तर अन्य भाषेत पण प्रदर्शित झाला आहे. चित्रपट लवकरच जवळच्या सिनेमा घरात तमिल तेलगू मद्रासी आणि अन्य भाषेमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट जरी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असेल तरीही हात चित्रपट आणखी ओटीटी प्लॅटफॉर्मवर नाही प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.