जाहिराती बंद x
Marathi MoviesOTT News

गेमाडपंथी : ही वेबसिरीज केव्हा आणि कुठे येणार आहे.

×

गेमाडपंथी : ही वेबसिरीज केव्हा आणि कुठे येणार आहे.

Share this article

नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला एका WebSeries बद्दल माहिती सांगणार आहे. गेमाडपंथी ही वेबसिरीज बद्दल रिव्ह्यू पण करणार आहोत. प्लॅनेट मराठी एक मराठी OTT प्लॅटफॉर्म आहे. तिथे तुम्हाला मराठी वेबसिरीज,चित्रपट, गाणे, भाडे तत्वावर तुम्हाला VOD वरील मूव्ही पाहायला मिळतील.

या पूर्वी प्लॅनेट मराठी वर खूप सारे मराठी चित्रपट आणि वेबसिरीज पाहायला मिळाले. तसेच या चित्रपटातला मराठी लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. रानबाझार, अनुराधा, अंथांग, बदली, हिंग पुस्तक तलवार, जॉब्लेस या सारख्या वेबसिरीज सुपर डूपर झाल्या. त्याच बरोबर चित्रपटापन (सहेल रे )  करायला सुरुवात केली.सर्वाधिक पसंतीस उतरलेली अथांग ही वेब आवडली. आता नवीन प्रकारची Webseries आली आता.

जाहिराती
Ads

गेमाडपंथी या वेबसीरीज आता या 2 जून पासून येत आहेत. या सीरिज मध्ये तुम्हाला काय पाहायाला मिळेल ते आपण आता पाहूया.

या सीरिज मध्ये हनीट्रॅप व थ्रिलर ने भरलेला असा हा कंटेंट आहे.सध्या मराठी मध्ये नवीन प्रयोग होत आहे. हनी ट्रॅप काय असते ते गेमाडपंथी’ या वेब सिरीजमध्ये सांगितले आहे. या सीरिजमध्ये एक मुलगा रचलेला एका जबरदस्त प्लॅनचा शिकार होतो आणि त्या हनीट्रॅपमध्ये अडकतो. त्याच्यासारख्या मुलाला हनीट्रॅपमध्ये अडकाविण्याचे कारण काय या सिरीजमधूनच ते पाहण्यासाठी तुम्ही प्लॅनेट मराठी ॲप डाऊनलोड करा. या वेब सिरीजचे दिग्दर्शक संतोष कोल्हे यांनी केले आहे. तसेच नुकताच या वेब सिरीजचा ट्रेलर हा ऑफिसियल प्लॅनेट मराठी या चॅनलवर प्रदर्शित करण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये चिकू नावाचा व्यक्ती किडनॅपिंगचा प्लॅन बनताना दिसत आहे. हा प्लॅन तो का बनवत आहे हे मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. ही वेब सिरीज प्रेक्षकांना प्लॅनेट मराठीवर बघायला मिळणार आहे. या वेब सिरीजचा ट्रेलर प्लॅनेट मराठीच्या यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांची या वेब सिरीजला बघण्याची उत्सुकता वाढली आहे.

गेमाडपंथीचे कलाकार | Gemadpanthi Cast

  • नम्रता आवते
  • उपेंद्र लिमये
  • सविता मालेपकर
  • उमाकांत पाटील
  • प्रणव रवनारे
  • दिपाली जाधव
  • मीरा सारंग
  • पूजा कातुरे
  • पुष्कर सरद
  • मिलिंद वाघ
  • राहुल मगदुम
  • अंकुर वाढावे
  • चैतन्य सरदेशपांडे
  • श्रध्दा साटम
  • मिथली  महाडेश्वर
  • दिगंबर नाईक

इत्यादी कलाकार आपल्याला या सीरिज मध्ये पाहायला मिळणार हे मात्र नक्की.. प्लॅनेट मराठी म्हटलं तर कलाकार भी कडक असणार.त्यामुळे नक्की कोणाचा गेम होईल ते या सिरीजमध्ये कळणार आहे. ही सिरीज पूर्ण सस्पेन्सने भरलेली थ्रिलर असून यात भरपूर थ्रील कॉमेडी सुद्धा पाहायला मिळणार आहे. तसेच या सीरिज मध्ये काही ठिकाणी बोल्ड सीन  असून यात नायिका पूजा कातुर्डे बोल्ड सीन्समध्ये पाहायला मिळेल. या वेबसीरिजची प्रॉडक्शन्स दि फिल्म क्लिक स्टुडिओजने केली आहे.

गेमाडपंथी OTT Updates 

वेबसीरिज नाव  गेमाडपंथी
OTT प्लॅटफॉर्म  प्लॅनेट मराठी
OTT  तारीख  02 जून 2023
 एकूण एपिसोड  दर शुक्रवारी एक एपिसोड
दिग्दर्शक संतोष कोल्हे
 भाषा मराठी
तारांकित चैतन्य सरदेशपांडे, पूजा कातुर्डे, प्रणव रावराणे, उपेंद्र लिमये, नम्रता संभेराव, समीर पाटील दिगंबर नाईक, सविता मालपेकर, अंकुर वाढवे, मीरा सारंग
सिनेमॅटोग्राफी विनायक जाधव
संगीत दिग्दर्शक रोहित नगभिडे
संपादक  सुदर्शन सातपुते
चित्रपट उद्योग  मराठी
CBFC U
शैली  थ्रिलर, कॉमेडी
बजेट  1 कोटी

गेमाडपंथी हा 2 जून पासून प्लॅनेट मराठी वर पाहायला मिळणारं आहे. गेमाडपंथी चे एपिसोड दर शुक्रवारी एक एपिसोड पाहायला मिळणार आहे.

गेमाडपंथी कसा पहावा ? | Gemadpanthi Watch Online

ही वेबसीरिज पाहण्यासाठी आपल्याला प्लॅनेट मराठी ॲप असणे आवश्यक आहे. त्यासाठी गूगल प्लेस्टोरवरून प्लॅनेट मराठी ओटीटी असे नाव टाइप करा. नंतर ॲप दिसेल व इंस्टॉल याबटणावर क्लिक करून घ्या.

जर तुम्ही लॅपटॉप, डेस्कटॉप वापरकर्ता असाल व ॲप शिवाय पाहायचा असेल तर प्लॅनेट मराठीची वेबसाईट भेट देऊ शकता. PlanetMarathi.com किंव्हा गूगलवर प्लॅनेट मराठी शोध घेऊ शकता.

नंतर ॲप मध्ये प्राईम व्हिडिओ चे subscription असणे गरजेचे आहे. या साठी तुम्हाला आणखी प्लॅन्स उपलब्ध आहे.

आपला लॉगिन मोबाईल नंबर, फेसबुक , गूगल या पैकी सोशल अकाउंट किंवा ईमेल आयडीचा वापार करू शकता

आपल्या मूव्ही बघायला सर्च tap क्लिक करा. आणि महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट शोधा. सर्च रिझल्ट वर आल्यानंतर लगेच क्लिक करून पाहा.

Gemadpanthi OTT News

Gemadpanthi Marathi series
Gemadpanthi Planet marathi

 

FAQ

1.गेमाड पंथी ओटीटीवर रिलीज झाला आहे का?

 – गेमाडपंथी हि वेबसीरिज 02 जून 2023 रोजी रिलीज होणार आहे

2.मी गेमाडपंथी कुठे पाहू शकतो?

 – गेमाडपंथी हि वेबसीरिज 02 जून 2023 रोजी प्लॅनेट मराठी व्हिडिओवर पाहता येईल

3.गेमाडपंथी OTT वर उपलब्ध आहे का?

होय, OTT वर उपलब्ध होईल पण तो 02 जून 2023 रोजी उपलब्ध होईल.

4.गेमाडपंथी OTT रिलीज तारीख काय आहे?

 –  गेमाडपंथीची OTT रिलीज तारीख 02 जून 2023 आहे

5.गेमाडपंथी ओटीटी राइट्स कोणी विकत घेतले?

–  प्लॅनेट मराठी Ott

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत