जाहिराती बंद x
Marathi Movies

गेट टू गेदर मराठी चित्रपट | Get to Gether Marathi Movie Ott Update

×

गेट टू गेदर मराठी चित्रपट | Get to Gether Marathi Movie Ott Update

Share this article

नमस्कार मित्रनांनो आज आपण एका मराठी चित्रपटाबद्दल बोलणार आहोत. मराठी चित्रपट सृष्टीत नवनवीन कलाकृती निर्माण होताना आपण पाहत आहोत. पण आजकाल प्रेमकथा खूप पाहायला मिळालाय आहे. तसेच एक आज मराठी मूवी ” गेट टू गेदर ” या बद्दल लिहणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रीलीज झाला आहे. त्याच बरोबर या चित्रपटाचा ट्रेलर तुम्ही राजश्री मराठी या यूट्यूब चॅनल पाहू शकता. चित्रपटची ही कहाणी एक शाळेतील मित्र मैत्रिणीपासून कसी तयार होते यामध्ये दाखवले आहे . हा चित्रपट 96 या तमिळ चित्रपटाशी प्रेरणा घेतली आहे. तरी हा चित्रपट तुम्हाला नक्की आवडलेल हे मात्र नक्की आहे. तुम्हालाही नक्की आठवण येईल तुमच्या पहिल्या प्रेमाची .

गेट टू गेदर चित्रपट रिलीज तारीख 2023 | Get To Gether Marathi movie Release Date

गेट तो गेदर हा आगामी प्रेमकथा,नाटक ,बाळपणीची मैत्री यावरचा  चित्रपट आहे. ज्यामध्ये तुमच्या आवडीचे एकनाथ गिते, त्रिशा कमलाकर, श्रेया पासलकर, संजना काळे, इम्रान तांबोळी, सुशांत कोळी, अतुल नवगिरे, मिताली कोळी,  हे मराठी कलाकार पाहायला मिळणार. या चित्रपटाला भारतीय सेन्सर बोर्डकडून (सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन ) द्वारे “U\A” प्रमाणपत्र मिळाले आहे.

जाहिराती
Ads

या चित्रपटाची रीलीज तारीख 30 जून 2023 ला संपूर्ण अमेझॉन प्राईम व्हिडिओ वर पाहू शकता.  

गेट टू गेदर मराठी चित्रपट Cast

गेट टू गेदर हा चित्रपट रोमँटिक व शालीय जीवनावर आधारीत आहे. या चित्रपटात आपल्याला विविध कलाकार पाहायला मिळणार आहेत.

डायरेक्टर:- सचिन धोत्रे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहेत ते एक नामांकित दिग्दर्शक म्हणून ओळख आहे.त्यांनी परकिया,Stable या सारख्या मूव्ही चे दिग्दर्शन केले आहे.

कलाकार :- संजना काळे,एकनाथ शिंदे, श्रेया पासलकर,मिताली कोळी , इम्रान तांबोळी, सुशांत कोळी,तृषा कमलाकर,अतुल नवगिरे इत्यादी कलाकार या चित्रपटात काम करत आहेत.

या चित्रपटाची कथा पटकथा प्रवीण कुचेकर यांनी केली आहे. या चित्रपटाची निर्मिते आशीष धोत्रे ,समीर गोंजरी यांनी निर्मिती केली आहे.या चित्रपटाची Cinematography M.B Allikatti यांनी केली आहे. या चित्रपटाचं एडिटिंग N.M. Vishwa  यांनी केले. या चित्रपटाची गाणे प्रशांत फसागे , अजय रानपिसे केले आहेत व चित्रपटाला संगीत दिलं असून सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन, जावेद अली यांनी गायले. या चित्रपटात गायिका आर्या आंबेकर नुकताच फेमस गायलेला गाणं केवड्याच्या पान तू खूप लोकप्रिय झाले या चित्रपटात सुद्धा तिचे गाणे आहेत, प्रियांका बर्वे या चित्रपटात गाणी गायली आहे. झी मराठीवरील “देवमाणूस” या लोकप्रियता मिळालेली मालिकेतील कलाकार एकनाथ गिते, अॅटमगिरी, वाघेऱ्या अशा लोकप्रिय चित्रपटात काम केलेली श्रेया पासलकर, सोनी मराठी टीव्ही वरील पुण्यश्लोक अहिल्याबाई या मालिकेतील त्रिशा कमलाकर यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.

गेट टू गेदर OTT Rights | Digital Rights

गेट टू गेदर या चित्रपटाचे निर्मिती सतनाम स्टुडिओ यांच्याकडून केली आहे. या चित्रपटाला OTT चे अधिकार अमेझॉन प्राईमवर केले जाईल त्यासाठी दररोज साईटला भेट येथे रोज नक्की Update दिले जाते. या चित्रपटाचे लवकरच डिजिटल राइट्स पण सांगितले जाईल त्यासाठी लवकरच कळेल.

गेट टू गेदर OTT Info

चित्रपटाचे नाव  गेट टू गेदर
OTT प्लॅटफॉर्म  अमेझॉन प्राईम व्हिडिओ
OTT प्रकाशन तारीख  30 जून 2023
नाटकीय प्रकाशन तारीख 26 मे 2023
दिग्दर्शक सचिन धोत्रे
लेखक प्रवीण कूचेकर
इंग्रजी मराठी
तारांकित संजना काळे,एकनाथ शिंदे, श्रेया पासलकर,मिताली कोळी , इम्रान तांबोळी, सुशांत कोळी,तृषा कमलाकर,अतुल नवगिरे इत्यादी
सिनेमॅटोग्राफी सचिन धोत्रे
संगीत दिग्दर्शक अजय रानपिसे
संपादक न. म. विश्व
चित्रपट उद्योग मराठी
CBFC यू
शैली कॉमेडी,ड्रामा, रोमँटिक
बजेट टीबीए

या चित्रपट OTT प्रदर्शन होण्याची तारीख 30 जून 2023 पासून अमेझॉन प्राईम व्हिडिओ वर पाहू शकतो

गेट टूगेदर चित्रपटाची Crew

सतनाम फिल्मची निर्मिती
दिग्दर्शक : सचिन सुरेश धोत्रे
निर्माते : समीर गोंजारी, आशिष धोत्रे
लेखक: प्रवीण कुचेकर
छायाचित्रण संचालक : एम.बी. अल्लिकट्टी (दक्षिण)
संपादक : एन.एम.विश्व
पटकथा : सचिन सुरेश धोत्रे
संगीत : अजय रणपिसे
पार्श्वसंगीत : प्रशांत फासागे
रंगकर्मी : कमल गोयल (दक्षिण)
VFX : द मॅनलेओ क्रिएशन्स (दक्षिण)
टीझर बीजीएम : अनिश सुतार
टीझर मिक्स आणि मास्टरिंग : रोहन आगाशे
मेकअप : सुप्रिया शिंदे, बी.सोलापुरे
कास्टिंग : सचिन धोत्रे
सतनाम फिल्म्स प्रोडक्शन हेड : शुभम नवले, राहुल पवार,
दिग्दर्शन टीम प्रमुख : करण अनपत
स्टिल अँड मेकिंग : रुतुराज साळुंखे, नमन गांधी

डेट भेट मराठी चित्रपट 2023 | Release Date, Review, Boxoffice Collection,Cast, OTT Update

FAQ

गेट टूगेदर या चित्रपटाचं प्रदर्शन ( रिलीज) केव्हा होणार?

-26 मे 2023

गेट टूगेदर या चित्रपटाचे दिग्दर्शक कोन आहे?

– सचिन धोत्रे


गेट टूगेदर या चित्रपटाचे निर्माते कोण आहेत?.

– समीर गोंजारी, आशिष धोत्रे

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत