जाहिराती बंद x
Uncategorized

घर बंदुक बिर्याणी : Showtimes,Release Date,OTT Updates, Rights,Songs

×

घर बंदुक बिर्याणी : Showtimes,Release Date,OTT Updates, Rights,Songs

Share this article

यात आपण चित्रपटाची माहिती, गाणे कोणते आहेत, चित्रपटाला किती खर्च आला ,या चित्रपटाचे कलाकार कोण आहेत, या चित्रपटात काय विशेष चित्रपटचा पोस्टर,या चित्रपटात कोणी दिग्दर्शन केले आहे हे पण वाचा. या चित्रपटाचं निर्माते कोण आहे चला तर पाहू मग

नमस्कार मित्रांनो आज आपण एका चित्रपटाची महत्त्वाचं अपडेट असणार तरी तुम्ही बघून घ्यावे.

जाहिराती
Ads

या अदोगर आपण आकाश ठोसर व नागराज मंजुळे याचं सैराट चित्रपटामध्ये दिसले होते . सैराट हा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट होता. सयाजी शिंदे सर नेहमी  निसर्गाचे संवर्धन करणारा नेता म्हणून ओळखला जातो.यांनी खूप साऱ्या इंडस्ट्री मध्ये काम केलं आहे.

घर बंदूक बिर्याणी चित्रपट बद्दल

घर बंदूक बिर्याणी हा चित्रपट 07 एप्रिल 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला निर्मिती झी स्टुडिओ मराठी कडून याला मिळाली आहे. या चित्रपटात आपल्याला कॉमेडी, थ्रिलर, अँक्शन तडका पाहायला मिळणार आहे. या चित्रपट सत्य घटनेवर आधारित नाही याची कहाणी काल्पनिक आहे. घर बंदूक बिर्याणी हा चित्रपट Pan इंडिया म्हणून घोषित करण्यात आले आहे.हा चित्रपट आपल्याला तमिळ,तेलुगू,हिंदी आणि मराठी भाषेत उपलब्ध होणार आहे.

या चित्रपट मध्ये तुम्हाला जबरदस्त डायलॉग, अक्शन म्हणजे एकंदरीत यात नवीन असणार यात काही वाद नाही. लवकरच आपल्या ब्लॉगर वर आपण या चित्रपटाचं review करणार.

घर बंदूक बिर्याणी चे कलाकृती करणारे..

या चित्रपटाची कास्ट करणारी मंडळी खूप तगडी आहे याचा नाद करून चालणार नाही. घर बंदूक बिर्याणी मध्ये आपल्या मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार नागराज मंजुळे , आकाश ठोसर, सयाजी शिंदे,सायाली पाटील, हर्षल गिरे, सोमनाथ अवघडे,सूरज पवार इत्यादी कलाकार चित्रपटात पाहायला दिसणार.

या चित्रपटाची लेखक आपल्याला नागराज मंजुळे आणि हेमंत अवतडे यांनी केले आहे.

या चित्रपट दिग्दर्शक हेमंत अवतडे यांनी केले.

चित्रपटात किती खर्च आणि Ott अधिकार

या चित्रपटाला झी स्टुडिओ यांनी खर्च केला आहे. घर बंदुक बिर्याणी हा चित्रपट एकूण खर्च 5 कोटीचा आला आहे. या चित्रपटाचा जोरदार प्रमोशन करण्यात आला आहे. कोल्हापूर,नाशिक,मुंबई,पुणे, छञपती संभाजीनगर,नागपूर येथे प्रमोशन सोहळा पार पडला.

या चित्रपटाचे OTT अधिकार झी5 ॲप कडे आहे . हा चित्रपट आपल्याला जून च्या पहिल्या आठवड्यात पाहायला मिळणार आहे.हा चित्रपट आपल्याला 4K आणि Dolby Atoms मध्ये पाहायला मिळणार.

या चित्रपटात आपल्याला गुण गुण , हान बडीव हे गाणं पाहायला मिळणार

याची तिकीट आपल्याला paytm ॲप व बुक माय शो यांच्या संकेतस्थळ किंव्हा ॲप वर पण तिकीट बुक करू शकतो.

या चित्रपटात आपल्याला मजा येणार हे नक्की. हे movie पाहण्यासाठी आपल्याला नक्की झी5 ॲप डाऊनलोड करा.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत