जाहिराती बंद x
Marathi Movies

जियो स्टुडिओ चे मराठीमध्ये धमाकेदार एंट्री | JIO STUDIO’S Upcoming Marathi Movie Projects

×

जियो स्टुडिओ चे मराठीमध्ये धमाकेदार एंट्री | JIO STUDIO’S Upcoming Marathi Movie Projects

Share this article

नमस्कार मित्रांनो आज आपण एक महत्वाची बैठक घेऊन आलोय.आज आपण महाराष्ट्रात मराठी चित्रपटाचे OTT ची खूप लोकप्रियता वाढत आहे. तसेच त्याच बरोबर शोज पण येत आहेत. सध्या OTT मराठी चित्रपटचा सगळ्यात जास्त वाटा हा अमेझॉन प्राईम, झी 5, प्लॅनेट मराठी, HotStar यांचा सहभाग आहे.तर अमेझॉन प्राईम सध्या मराठी चित्रपटाचे खूप अधिकार मिळवले.

मराठी चित्रपट आजकाल नवीन प्रकल्प पण उभा राहत आहोत. त्याच आघाडीत जियो स्टुडिओ उतरला आहे. आज जिओ ने या अदोगर खूप चित्रपट हाताळले होते त्यात माऊली,गोदावरी,हब्बडी,मी वसंतराव या सारखे चित्रपट पण हिट पण झाली. आज जियो स्टुडिओ कडे स्वतःचा एक स्वतंत्र एक ओटीटी प्लॅटफॉर्म आहे. जियो स्टुडिओला  11 एप्रिलला 5 वर्षपूर्ती झाली.त्याच्या अनुषंगाने जियो स्टुडिओ ने 5 – 6 भाषेतील आपले चित्रपट – वेबमलिका यांची घोषणा केल्या. या साठी त्यांनी मुंबई मध्ये एक भव्य कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमात बडे बडे दिगजक सर्व चित्रपटसृष्टी मधील कलाकार त्या दिवशी उपस्थित होते. त्या दिवशी एकाच वेळी 100 चित्रपटांची घोषणा केली.

जाहिराती
Ads

चला तर मग ते कोणते चित्रपटाचे नाव आहे काय त्यांची कहाणी बघुया.

बाईपण भारी देवा ! 

बाईपण भारी देवा हा चित्रपट कॉमेडी , ड्रामा या Genre मध्ये येतो. हा चित्रपटाचे दिग्दर्शक केदार जाधव म्हणजे जत्रा , महाराष्ट्र शाहीर व या अदोगर  स्त्रियांच्या आधारे एक कशी कहाणी असते तो चित्रपट अग बाई अरेच्चा हा चित्रपट दिग्दर्शन केले आहेत. याची निर्मिती  विअकॉम 18 स्टुडिओ कडून करण्यात आहेत.

  • या चित्रपटाच्या कलाकार :- रोहिणी हट्टंगडीवंदना गुप्ते, दीपा परब, सुकन्या कुलकर्णी, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर इत्यादी कलाकार या मध्ये आहेत.
  • या चित्रपटाचे दिग्दर्शक केदार जाधव
  • भाषा :- मराठी
  • प्रदर्शित तारीख :- 30 जून 2023 
  • हा चित्रपट महिलांना समर्पित करण्यात आले.

फोर ब्लाइंड मॅन 

फोर ब्लाइंड मेन या चित्रपटात अंकुश चौधरी  आणि इतर 3 जनाची आणि हत्तीची एक कथा असणारा हा चित्रपट आहे. हा सिनेमा 4 अंध व्यक्ती आणि हत्ती यांच्या बोधकथा वर आधारित असणारी ही गोष्ट आहे.

  • या चित्रपटाचे कलाकार :- क्षितीश दाते, संकर्षण कऱ्हाडे, शुभंकर तावडे , मृणायी देशपांडे,आणि अंकुश चौधरी यांनी हा कलाकार मुख्य भूमिका आहे .
  • हा पूर्ण मूव्ही थ्रिलर आणि ड्रामा असा हा चित्र असे आहे.
  • हा चित्रपटाचे निर्मिती जियो स्टुडिओ आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन्स यांची आहे .
  • या चित्रपटाचे नरकाचे दरवाजे: काम, क्रोध, लोभ आणि ??? एक नवा खेळ… चार खेळाडू… हा टॅग आहे.

  • या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक मेरुकर यांनी केले आहे.
  • मराठी मध्ये अंकुशचा पहिलाच थ्रिलर movie आहे.

हे पण वाचा :- TDM 2023 Marathi Movie | Release Info,Ott Update,Box Office Collection,Song’s

1234 मराठी चित्रपट

1234 हा चित्रपट आपल्याला लव्ह स्टोरी आणि ड्रामा रोमँटिक मध्ये मस्त मसला झाला आहे. 1234 हा चित्रपट एक दोन कपल ची एक मॉर्डन लव्हस्टोरी असा हा चित्रपट आहे. 1234 मध्ये आपल्याला मुख्य भूमिकेत वैदेही परशुराम ही पाहायला मिळेल.

  • मुख्य भूमिका :- वैदेही परशुराम आणि निपुण धर्माधिकारी
  • मॉडर्न लवस्टोरी, ड्रामा पण आहे .
  • प्रदर्शित 2023 मध्ये होऊ शकतो
  • निर्मिती ही जियो स्टुडिओ यांची आहे .

 खरवस  

खरवस हा चित्रपट जियो स्टुडिओचीच निर्माती आहे.खरवस या चित्रपटामध्ये संदेश कुलकर्णी यांची महत्त्वाची भूमिका आहे.खरवस चित्रपटाबद्दल काही अजून काही माहिती उपलब्ध झाली नाही

काटा कीर्रर्..

काटा किररर्र हा चित्रपट मराठी आहे . या चित्रपट कॉमेडी, डार्क हॉरर ( भयभीत पट) असा चित्रपट आहे. याची दिग्दर्शन प्रियदर्शन जाधव यांनी केले. हा चित्रपटाचा दिग्दर्शन खूप चांगले आहे. हा चित्रपट साठी खूप उत्सुकता आहे.

मानापमान

हे  नाव तुम्ही कधी ऐकलं असेल. हा तेच महाराष्ट्रतील एक मराठी संगीत नाटक आहे . बालगंधर्व ची हे खूप प्रसिद्ध एक नाटक संग्रह आहे . त्याच मधील मुसिकल ड्रामा असा चित्रपट आहे . मानापमान च्या मुख्य भूमिकेत सुबोध भावे आपणास दिसणार आहे.

खाशाबा

महाराष्ट्राची शान कुस्तीचे व भारताचे पहिले Olympic पदक विजेते कुस्तीगीर.खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारीत असा हा चित्रपट आहे.या चित्रपटाची घोषणा ही त्यांच्या जयंती दिवशी झाली. या चित्रपटाची घोषणा नागराज मंजुळे यांनी केली. खरंतर खूप दिवसापासून याची घोषणा होणार होती . पण जियो स्टुडिओच्या सहकार्याने त्यांचा प्रोजेक्ट सोपा झाला आहे.

उनाड

उनाड हा चित्रपट खरंतर हा उन्हाळा 2021 मध्येच येणार होता.पण कोविडच्या लाटामुळे हा चित्रपट काही रिलिज झाला नाही. उनाड चित्रपटाचे दिग्दर्शक हे आदित्य सरपोतदार हे आहेत. यांनी अदोगर झोंबिविली,माऊली , B-P ( बालक पालक ) , फास्टर फेणे यांनी यशस्वीपूर्ण काम केले. उनाड हा चित्रपट एक इंस्पिरेड मूव्ही आहे.

  • उनाडचे कलाकार :- आशुतोष गायकवाड, चिन्मय जाधव,अभिषेक भारडे, हेमल इंगळे इत्यादी कलाकार पाहायला मिळणार.
  • उनाड चे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार
  • निर्माता :- अजित राव
  • जियो स्टुडिओ द्वारा प्रस्तुती
  • प्रतिष्ठित झ्लिन फिल्म फेस्टिव्हलमधील फीचर फिल्म्स, युवा वर्गाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत निवड.

घे डबल

घे डबल हा कौटुंबिक कॉमेडी ड्रामा असा चित्रपट आहे. या चित्रपटात तगडी स्टारकास्ट आहे. हा चित्रपट पुन्हा रिलिज करणार आहेत.हा चित्रपट प्रसिद्ध नाटककार शेकसपिअरच्या “कॉमेडी ऑफ एरर” या गोष्टीवर प्रेरित आहे. या मध्ये आपल्याला अस्सल मनोरंजनाच्या गोष्टी असतील.

हे पण वाचा:- Maharashtra Shahir 2023 Marathi Movie | Review, BoX Office,Cast ,Release Date ,OTT Rights,Songs

  • या चित्रपटाचे कलाकार :- भाऊ कदम, भूषण पाटील, भारत गणेशपुरे, किशोर सौमित्र, बाप्पा जोशी, छाया कदम, अश्विनी, कुलकर्णी, ओंकार भोजने, स्मिता शेवाळे, संस्कृती बालगुडे, तन्वी किशोर, विजय निकम, गौरव माला इत्यादी कलाकार पाहायला मिळतात.
  • या चित्रपटाचे दिग्दर्शक विश्वास  जोशी हे असणार आहेत.
  • हा चित्रपट आधीच एकदा Release झाला होता.

गोदावरी

गोदावरी हा चित्रपट ड्रामा मध्ये काम करतो. हा चित्रपट नाशिक मधील गोदावरी नदी काठी वसलेले शहर याच्या काठी असलेल्या कुटुंबाची ही कथा मांडण्यात आली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक निखिल महाजन यांनी केले. गोदावरी हा चित्रपटाने 50 हून अधिक पुरस्कार प्राप्त केले आहेत.

💫नीना कुलकर्णी, जितेंद्र जोशी, विक्रम गोखले, गौरी नलावडे, प्रियदर्शन जाधव, संजय मोने, आकाश पेंढारकर, अमित डोगरा यांच्या भूमिका आहेत.

🌟 या चित्रपटांना खूप पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यात महत्वाचा 75 व्या कान्स मध्ये निवड झाली होती. ऑस्कर च्या शर्यतीत उतरला होत.

मी वसंतराव

मी वसंतराव हा चित्रपट संगीतमय आणि नाटक (ड्रामा) आहे. मी वसंतराव हा चित्रपट भारतीय संगीत क्षेत्रात शास्त्रीय संगीतकार म्हणून ओळख असणाऱ्या वसंतराव देशपांडे यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथा & पटकथा लेखन निपुण धर्माधिकारी यांनी केले. व हा चित्रपटाचे दिग्दर्शन निपुण धर्माधिकारी यांनीच केले. मी वसंतराव हा चित्रपट जियो सिनेमा वर लवकरच पाहायला मिळणार. मी वसंतराव या चित्रपटात मुख्यभूमिका राहुल देशपांडे,अमेय वाघ, अनिता दाते या आहेत

💫राहुल देशपांडे, अनिता दाते, अमेय वाघ, पुष्कराज चिरपुटकर, कौमुदी वालोकर यांची भूमिका आहे.

जियो स्टुडिओ च्या वेबसीरीज

जियो स्टुडिओ ने मनोरंजनाचा भंडारा उधळला. त्यातलं त्यात खूप मराठी WebSeries चापण समावेश करण्यात आला आहे.

जिओ स्टुडिओच्या आगामी मराठी वेब सिरीज

वेब सिरीज कलाकार
कालसुत्र सुबोध भावे, सयाजी शिंदे,भाऊ शिंदे,
एका कलेचे मणी प्रशांत दामले
अगं आई अहो आई रेणुका शहाणे, हृता दुर्गुळे
जक्कल अजून पात्र सांगण्यात आले नाहीत

मराठी

ट्रेलर पाहा :- 

Ott MARATHI movie

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत