जाहिराती बंद x
Marathi Movies

कानभट मराठी चित्रपट | Kaanbhatt 2021 Marathi Movie Streaming Update

×

कानभट मराठी चित्रपट | Kaanbhatt 2021 Marathi Movie Streaming Update

Share this article

मराठीतील पहिले स्वतंत्र ओटीटी प्लॅटफॉर्म प्लॅनेट मराठी नवीन कंटेंट घेऊ येत असतं.तसेच त्यांच्या अनुराधा, रानबाजार यांच्या घवघवीत यशानंतर आता प्लॅनेट मराठी मूवी सुद्धा रेंट ( VOD – व्हिडिओ ऑन डिमांड) चालू केला आहे. ज्यात तुम्ही Movies सुद्धा खरेदी करू शकता.प्लॅनेट मराठी त्याच्या दर्जेदार सामग्री मुळे खूप प्रसिद्ध आहे. प्लॅनेट मराठी नवीन शो, पटलं तर घ्या असा कार्यक्रम सुध्दा चालू आहे. सध्या प्लॅनेट मराठीचे 2 लाख पेक्षा जास्त डाऊनलोड आहेत.

कानभट मराठी चित्रपट | Kanbhatt Ott Rights

कानभट हा चित्रपट 2021 मध्ये संपूर्ण महाराष्ट्र मध्ये प्रदर्शित झाला होता. COVID 19 मुळे या चित्रपटाला पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळाला नाही. तेव्हा महाराष्ट्रातील काही भागात टॉकीज उघडे झाले आणि बाकी कडे ओपन झाले नाहीत.याचा फटका कानभट्ट या चित्रपटावर झाला आणि कमाई वर पण परिणाम झाला.

जाहिराती
Ads

कानभट हा चित्रपट 19 फेब्रुवारी 2021 मध्ये रिलिज झाला.

कानभट्ट मूव्ही कास्ट आणि क्रू क्रेडिट

हे पण वाचा:: Maharashtra Shahir 2023 Marathi Movie | Review, BoX Office,Cast ,Release Date ,OTT Rights,Songs

चित्रपट: कानभट्ट | कानभट (२०२१)

स्टार कास्ट:

  • कानभट्टच्या भूमिकेत भव्या शिंदे
  • प्रभातच्या भूमिकेत रुग्वेद मुळे
  • प्रभातच्या भूमिकेत वैभव महाजन (धाकटे)
  • विश्वानंद गुरुजींच्या भूमिकेत संजीव तांडेल
  • गंगाधर दाते यांच्या भूमिकेत विपीन बोराटे
  • मनीषा जोशी
  • आचार्य बाळकृष्ण जोशी यांच्या भूमिकेत अनिल चत्रे
  • विजय विठ्ठल वीर

कथा/लेखक:

  • अपराणा एस होसिंग
  • विवेक बोऱ्हाडे

पटकथा:

  • अपराणा एस होसिंग
  • विवेक बोऱ्हाडे

संवाद:

  • अपराणा एस होसिंग
  • विवेक बोऱ्हाडे

सिनेमॅटोग्राफर (डीओपी): अरुण वर्मा

सेकंड युनिट कॅमेरामन: प्रदीप कुमार मेनन

गीत: गुरु ठाकूर

गायक:

संगीत दिग्दर्शक: राहुल रानडे

ध्वनी संपादक: विक्रमादित्य सिंग

कोरिओग्राफर: बिक्रम साहा

पार्श्वभूमी स्कोर:

  • विजय वर्मा
  • अनामिक, लिटन

मेकअप: वेशभूषा

: अपराणा एस होसिंग

कला दिग्दर्शक: सतीश चिपकर

स्टंट:

संपादक: मेराज अली

रंगकर्मी: प्रणव मन्ना

सोशल मीडिया:

प्रसिद्धी डिझाइन: डिझाइन.एक्सवायझेड (एजे)

व्हीएफएक्स पर्यवेक्षक: शुभंकर रॉयचौधरी

डीआय: काशिफ शेख

डीआय निर्माता: निशित मिस्त्री

मार्केटिंग :

सहाय्यक संचालक:

  • मनोज शर्मा
  • राहुल विमला तिवारी

कार्यकारी निर्माता: सौरभ चौधरी

पोस्ट प्रोडक्शन: पोस्ट हाऊस

कास्टिंग: विकास सिंग

सह-निर्माता:

निर्माता: अपराणा एस होसिंग

प्रॉडक्शन हाऊस: रॅश प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड

संचालक: अपराणा एस. होसिंग

रिलीज तारीख: 19 फेब्रुवारी 2021

प्रकार: नाटक, सस्पेन्स

कानभट चित्रपट OTT तपशील

चित्रपटाचे नाव कानभट
OTT प्लॅटफॉर्म  प्लॅनेट मराठी
OTT Release Date 19 मे 2023
प्रदर्शित तारीख 19 फेब्रुवारी 2021
दिग्दर्शक सतीश चिपकर
भाषा मराठी
तारांकित अनिल चत्रे,वैभव महाजन,भव्या शिंदे,रुग्वेद मुळे
सिनेमॅटोग्राफी अरुण वर्मा
संगीत दिग्दर्शक राहुल रानडे
संपादक मेराज अली
चित्रपटसृष्टी  मराठी
CBFC U\A
शैली  ड्रामा
बजेट 1 कोटी

कानभट्ट चित्रपट OTT प्लॅटफॉर्म नाव

Kanbhatta Marathi Movie | Credit ट्विटर : प्लॅनेट मराठी
कानभट्ट मराठी चित्रपट

जर कानभट्ट हा चित्रपट ott वर पाहण्यासाठी शोधत असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. आणि पोस्ट-प्रोमो शक्य तितक्या लवकर रिलीज केला जाईल. चित्रपट निर्माते अधिकृत अद्यतनांची घोषणा केली आहे. आणि यूट्यूब वर त्यांचा प्रोमो पण प्रदर्शित केला आहे, तुम्ही प्लॅनेट मराठी प्लॅटफॉर्मवर अधिक चित्रपट देखील पाहू शकता.

कानभट्ट हा चित्रपट प्लॅनेट मराठी या ott वर रिलिज होणार आहे . कानभट्ट हा चित्रपट 19 मे 2023 तारखेला येणार आहे. हा चित्रपट 99 रुपयात पाहायला मिळणार आहे.

चित्रपट निर्माता टीव्हीवर चित्रपट प्रसारित करण्यासाठी टेलिव्हिजन वाहिनीला उपग्रह अधिकार प्रदान करेल. विरुपाक्ष चित्रपटाचे उपग्रह अधिकार टीव्हीने अधिकृतपणे स्टार प्रवाह कडे आहे.त्यांच्या टेलिव्हिजनवर चित्रपट प्रवाहित करण्यासाठी राइट्स घेतले. सॅटेलाइट रिलीज होण्याआधी खूप मोठी जाहिरात केली जाईल

कानभट्ट का पाहावं?

1. कानभट्ट हा चित्रपट तुम्हाला वेद आणि विज्ञान यांचा संबंध दाखवेल.

2. कानभट्ट हा चित्रपट एका मुलाभोवती फिरतो ज्याला वेदांचा अभ्यास करण्यात रस नाही पण शेवटी तो धर्मग्रंथ शिकून जगाला समजावून सांगतो की वेद आणि विज्ञान एकमेकांसोबत कसे जातात.

3. या चित्रपटाची कथा पटकथा लेखन अगदी उत्तम कलेचा एक उदाहरण असेल . या चित्रपटातील सर्व पात्रे कला उत्तम केली आहे.

कानभट्ट चित्रपटाचे मोशन पोस्टर


कानभट्ट चित्रपटाचा ट्रेलर

कानभट या चित्रपटाचे FAQ

 1. कानभट्ट हा चित्रपट केव्हा रिलिज झाला?

– कानभट हा चित्रपट 19 February 2021 मध्ये झाला.

2. कानभट हा चित्रपट कोणत्या OTT वर आहे.

– कानभट हा चित्रपट प्लॅनेट मराठी हा OTT वर आहे.

3. कानभट हा चित्रपट किती रुपयात पाहू शकतात

– कानभट चित्रपट प्लॅनेट मराठी वर 99 रुपये मध्ये रेंट ( भाड्याने घेऊ शकतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत