नमस्कार मित्रांनो आज तुम्हाला कोणत्या Netflix अमेझॉन प्राईम, डिस्नी प्लस हॉटस्टार, झी5, सोनी लाईव्ह, जियो सिनेमा आणि डिस्कवरी प्लस वर ऑगस्ट 2023 मध्ये प्रदर्शित होणारे चित्रपट पाहण्यासारखे आहेत. खाली दिलेली यादी पहा.

1. 2 ऑगस्ट

🔥 गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सी (एफ) – #Hindi #English  आणि तमिळ मध्ये पाहू शकतो. डिस्ने + हॉटस्टार  या ॲप वर पाहू शकता.

 

3 ऑगस्ट

💛 द लिंकन लॉयर सीझन 2 मधील दुसरा पार्ट – 2 रिलिज होणार आहे. या WebSeries आपल्याला हिंदी आणि इंग्लिश मध्ये पाहायला मिळेल . ही webseries आपल्याला Netflix पाहायला मिळणार.

https://youtu.be/Y6qRX1J08BY

🧡 हार्टस्टॉपर याचा दुसरा सीझन पाहायला मिळेल. हिंदी आणि इंग्लिश या दोन भाषेत रिलिज होणार. ही सीरिज आपल्याला Netflix वर पाहायला मिळेल.

❤️🔥 चूना (वेबसीरिज) – #Hindi , नेटफ्लिक्स वर पाहायला मिळेल.

🚩 4 ऑगस्ट

🔥 दया (वेबसीरिज) – #Hindi आणि #Telugu #मराठी मध्ये  सुध्दा डब असेल , डिस्ने+ हॉटस्टार या ॲप वर पाहा.

🔥 फटल सेडुक्शन या वेबसीरिज पाहिल्या सीझन चा दुसरा भाग येणार आहे. (S01 P2) – #Hindi , #English , नेटफ्लिक्स

https://youtu.be/V8efMu376lg

 

🔥 द बिग नेल्ड इट बेकिंग चॅलेंज ( वेब सीरिज) – #Hindi , #English , नेटफ्लिक्स

💛 लॉस्ट अँड फाऊंड (वेब सीरिज) – #Hindi , #English , #Spanish ,  हि वेब सीरिज आपल्याला बुक माय शो ( BMS) पाहायला मिळेल.

🔥 फटाफाटी (एफ) – #Bengali , सोनीलिव्ह

🚩8 ऑगस्ट

🔥 नेमार (चित्रपट) – #Hindi , #Malayalam , डिस्ने + हॉटस्टार
🔥 स्पायडर-मॅन: ॲक्रोस द स्पायडर-व्हर्स (चित्रपट)  – #Hindi , #English , प्राइम व्हिडिओ वर पाहायला मिळेल.

🚩9 ऑगस्ट

🔥 द जेंगाबुरु केस (वेबसीरिज) – #Hindi , सोनीलिव्ह या ॲप वर दिसणार.

 

🚩 10 ऑगस्ट

🔥 मेड इन हेवन या वेबसीरिज चा दुसरं सीझन येणार आहे. (वेब सीरिज) – #Hindi , प्राइम व्हिडिओ वर मिळणार आहे.

 

🔥 पेन किलर (वेब सीरिज) – #Hindi , #English , नेटफ्लिक्स

https://youtu.be/24-YonhNS0Y

 

🔥 मेक कॅडेट्स (वेबसेरीज) – #Hindi , #English , नेटफ्लिक्स

🚩11 ऑगस्ट

🔥 हार्ट ऑफ स्टोन ( चित्रपट) – #Hindi , #English , नेटफ्लिक्स

🔥 रेड, व्हाइट आणि रॉयल ब्ल्यू (चित्रपट) – #Hindi , #English , प्राइम व्हिडिओ

 

🔥 कमांडो (वेब सीरिज) – #Hindi , डिस्ने + हॉटस्टार

 

🔥 निखोज (वेब सीरिज) – #Bengali , होइचोई
🔥 द काश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड (वेब सीरिज) – #Hindi , Zee5

🔥 अबर प्रोलॉय (वेब सीरिज) – #Bengali , झी ५

🚩12 ऑगस्ट

🔥 बेहिंड युअर टच (वेब सीरिज) – #Hindi , #English , #Korean , नेटफ्लिक्स

 

🚩15 ऑगस्ट

🔥 टाळी ( वेब सीरिज) – #Hindi , जियो सिनेमा

https://youtu.be/P8Ft34S-JIQ

 

✨ एलिमेंटल (चित्रपट) – #English , डिस्ने+ हॉटस्टार

https://youtu.be/dyVDYAm_j68

✨  नो हार्ड फिलिंगस् (चित्रपट) – #English ,  ( व्हिडिओ ओन डिमांड)

🚩 16 ऑगस्ट

🔥 The Choosen One (वेब सीरिज) – #Hindi , #English , #Spanish , नेटफ्लिक्स

🚩 17 ऑगस्ट 

🔥 माय डाड द बाऊंटी हंटर सीझन 2 (वेब सीरिज) – #हिंदी, #इंग्लिश 

 

🚩 18 ऑगस्ट

 

🔥 गनस् अँड गुलाब (वेब सीरिज) – #Hindi , नेटफ्लिक्स

🔥 द मंकी किंग (चित्रपट) – #Hindi , #English , नेटफ्लिक्स

🔥 मास्क गर्ल ( वेब सीरिज) – #Hindi , #English , #Korean , नेटफ्लिक्स

 

🔥 हार्लन कोबेन्स (वेब सीरिज) – #Hindi , #English , अमेझॉन प्राइम व्हिडिओ

🚩 23 ऑगस्ट

🔥 अशोका (वेब सीरिज) – #Hindi , #English , डिस्ने + हॉटस्टार

 

🔥 स्क्वेअर लव्ह एव्हरलास्टिंग (चित्रपट) – #Hindi , #English , #Polish , नेटफ्लिक्स

🚩 24 ऑगस्ट

🔥 Who is एरिन कार्टर? (वेब सीरिज) – #Hindi , #English , नेटफ्लिक्स
🔥 बाकी हनमा सीझन 2 भाग 2 (वेब सीरिज) – #Hindi , #English , #Japanese , नेटफ्लिक्स

🔥 Ragnarok सीझन 3 (वेब सीरिज) – #Hindi , #English , #Norwegian , नेटफ्लिक्स

🚩25 ऑगस्ट

🔥 यू आर सो नॉट इंवितेड टो माय बात मितशाह (चित्रपट) – #Hindi, #English,

🚩28 ऑगस्ट

🔥 ब्रेकिंग Bad (वेब सीरिज) – #Hindi, #English,  झी कॅफे या टीव्ही चॅनेल वर आहे (TV)

🚩31 ऑगस्ट

🔥 One’ पिस (वेब सीरिज) – #Hindi, #English, नेटफ्लिक्स