नमस्कार मंडळी या जून महिन्यात आपल्याला खूप मराठी चित्रपट पाहायला मिळणार आहे. तर मंडळी title वरून समझला असेल . तर मित्रांनो महाराष्ट्र शहीरची Ott रिलिज तारीख आली आहे. चला तर पाहूया या लेखात.
एप्रिल महिन्यात प्रदर्शित आणि चर्चेत धुरळा घातलेला चित्रपट महाराष्ट्र शाहीर हा एक आत्मचरित्र आहे. थोर महाराष्ट्राचे लाडके शाहीर व महाराष्ट्रला राज्यगीत देणारे शाहीर साबळे यांच्या जिवणावर आधारित असेलला चित्रपट आहे. महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट लवकरच आपल्याला पाहायला मिळेल.
हे पण पहा: मी वसंतराव आला OTT वर | Me Vasantrao 2022 Marathi Streaming On Jio Cinema App
Maharashtra Shahir हा चित्रपट बॉक्सऑफिसवर तब्बल 21 दिवस चित्रपटगृहात होता. या चित्रपटांचे बजेट 10 कोटी इतके होते. या चित्रपटाबाबत बॉलिवूडमुळे जास्त काही शो मिळाले नाही त्यामुळे या चित्रपटाचे बॉक्सऑफिसवर चांगलाच परिणाम झाला. त्याच वेळेस सलमान खानचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट लागला. त्यातच बरोबर दुसऱ्या आठवड्यापासून द केरला स्टोरी पण रिलिज झाला.
महाराष्ट्र शाहिर ओटीटी अपडेट :-
महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट 2023 सालचा चित्रपट असून यात तुम्हाला अंकुश चौधरी आणि सना जाधव या मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाचे दिग्दर्शक केदार जाधव हे आहेत. या चित्रपटातील संगीत हे अजय – अतुल यांनी दिला आहे.
महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट आपल्याला OTT वर पाहायला मिळेल :- 02 जून 2023 [ शुक्रवारी] अमेझॉन प्राईम व्हिडिओ या ॲप वर पाहू शकता.
चित्रपटाचे नाव | महाराष्ट्र शाहीर |
OTT प्लॅटफॉर्म | अमेझॉन प्राईम व्हिडिओ |
OTT रिलिज | 03 जून 2023 |
सिनेमागृह तारीख | 28 एप्रिल 2023 |
दिग्दर्शक | केदार शिंदे |
Subtitles | मराठी, इंग्लिश |
तारांकित | अंकुश चौधरी, सना केदार शिंदे, मृणयानी देशपांडे |
सिनेमॅटोग्राफी | वासुदेव राव |
संगीत दिग्दर्शक | अजय अतुल |
संपादक | मयूर हरदास |
चित्रपट उद्योग | मराठी |
CBFC | U\A |
शैली | बायोपिक |
बजेट | 10 कोटी |
महाराष्ट्र शाहीर बद्दल:
महाराष्ट्र शाहिर हा चित्रपट केदार शिंदे प्रॉडक्शन्स आणि एवरेस्ट एन्टरटेन्मेंट यांच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती झाली. महाराष्ट्र शाहीर हा चित्रपटाचे एकूण बॉक्सऑफिसवर पहिल्या आठवड्यात 2.3 cr ची कमाई केली. आणि दुसऱ्या आठवड्यापासून 3 कोटीची कमाई झालाय. महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट फ्लॉप ठरला आहे.
महाराष्ट्र शाहीर का पाहावा 5 कारणे:-
- यात तुम्हाला शाहीर साबळे यांची इतिहासगाथा पाहायाला मिळेल
- अंकुश चौधरी यांचा चांगला अभिनय
- अजय अतुल ची मनमधुर गाणी
- केदार शिंदेचा जबदस्त दिग्दर्शन
- एकदम कडक व आवडणारा Screenplay
महाराष्ट्र शाहीर चे कलाकार :-
- शाहीर साबळे यांची भूमिका अंकुश चौधरी हा नाट्य करणार आहे.
- भानुमती साबळे यांची भूमिका सना केदार शिंदे ही साकारणार आहे.
- अश्विनी महांगडे ही सणाची मैत्रीण
- शुभांगी सदावर्ते
- निर्मिती सावंत
- लता मंगेशकरची भूमिका मृण्मयी देशपांडे ही साकारेल
- बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका दुष्यंत वाघ हा रोल साजरी करणार आहे.
- यशवंतराव चव्हाण यांची भूमिका अतुल काळे हा साकारणार.
- साने गुरुजींची भूमिका ही अमित डोलावत आहे.
- अंकुश प्रशांत मोरे
- परिणिता दिलीप घोणे
- स्वप्नील परजनेल
- हरीश बारस्कर
चित्रपटाचे राइट्स ( उपग्रह & OTT )
या चित्रपटाचे राइट्स अमेझॉन प्राईम व्हिडिओ यांच्याकडे ott अधिकार आहेत. टीवी राइट्स अजून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया अजून नाही. लवकरच आपल्या सांगितले जाईल.या चित्रपटात आपल्या 4K UHD Quality 24 फ्रेम रेट मध्ये पहायला मिळनार. त्याच सोबत DDP 5.1 ( Dolby Digital Plus +) चा AUDIO Quality (640 kbps) पहायला मिळणार.
महाराष्ट्र शाहिर ऑनलाईन कसा पहावा ?
हा चित्रपट पाहण्यासाठी आपल्याला अमेझॉन प्राईम व्हिडिओ ॲप असणे आवश्यक आहे. त्यासाठी गूगल play स्टोरवरून Zee5 ॲप डाऊनलोड करून घ्या.
ॲप शिवाय पाहायचा असेल तर अमेझॉन प्राईम व्हिडिओची वेबसाईट भेट देऊ शकता. Primevideo.com
नंतर ॲप मध्ये प्राईम व्हिडिओ चे subscription असणे गरजेचे आहे. या साठी तुम्हाला आणखी प्लॅन्स उपलब्ध आहे.
आपला लॉगिन मोबाईल नंबर, फेसबुक , गूगल या पैकी सोशल अकाउंट किंवा ईमेल आयडीचा वापार करू शकता
आपल्या मूव्ही बघायला सर्च tap क्लिक करा. आणि महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट शोधा. सर्च रिझल्ट वर आल्यानंतर लगेच क्लिक करून पाहा.
महाराष्ट्र शाहीर OTT News
Streaming Alert Maharashtra Shahir (महाराष्ट्रशाहीर) (2023) Film is Streaming on 2 June 2023 in Marathi Language with DD 5.1 Audio, Exclusively on Amazon Prime Video.
⚜ Starring Ankush Chaudhari, Sana Kedar Shinde, Ashvini Mahangade, Shubhangi Sarvarte, Atul Kale, Amit Dolawat.
🔥 Directed by Kedaar Shinde.
महाराष्ट्र शाहीर चित्रपटातील गाणी, पोस्टर , ट्रेलर
गाणी
- बहारला हा मधुमास” गाण्याचे बोल गुरु ठाकुर यांनी दिले आहेत. आणि आवाज श्रेया घोषाल व अजय यांनी दिला आहे. गाण्याची लांबी 3.44 मिनिटे इतकी आहे.
- “जाऊ नको कीसणा” हे गाण्याचं बोल गुरू ठाकूर यांनी दिले.यात जयेश खरे व मयूर सुकाळे यांनी गाणं गायले आहेत.या गाण्याची लांबी 5.04 मिनिटे इतकी आहे.
या सर्व गाण्याची वियूज ( पाहणाऱ्यांची संख्या 10 M+ वरी आहेत. यांची सर्व गाणी सुपर – डूपर हिट झाली आहेत.
चित्रपटाची पोस्टर
महाराष्ट्र शाहीर ऑफिसियल पोस्टर
Official टीझर
महाराष्ट्र शाहीर रिव्ह्यू
“मी महाराष्ट्र शाहिर चित्रपट पाहिला फारच सुंदर चित्रपट आहे गाणे सुद्धा खूप सुंदर आहे अंकुश चौधरी यांनी शाहिर साबळेंची भुमीका फारच अप्रतिम केली सर्व कलाकारांनी खुप छान भुमिका केल्या त्यातले जय जय महाराष्ट्र माझा हे गाणे देखील अंगावर शहारे येतील असेच विररसात्मक आहे.”
!! DeXter
FAQ
1.महाराष्ट्र शाहीर ओटीटीवर रिलीज झाला आहे का?
– महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट 02 जून 2023 रोजी रिलीज होणार आहे
2.मी महाराष्ट्र शाहीर कुठे पाहू शकतो?
– महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट 02 जून 2023 रोजी अमेझॉन प्राईम व्हिडिओवर पाहता येईल
3.महाराष्ट्र शाहीर OTT वर उपलब्ध आहे का?
होय, OTT वर उपलब्ध होईल पण तो 02 जून 2023 रोजी उपलब्ध होईल.
4.महाराष्ट्र शाहीरची OTT रिलीज तारीख काय आहे?
– महाराष्ट्र शाहीरची OTT रिलीज तारीख 02 जून 2023 आहे
5.महाराष्ट्र शाहीरचे ओटीटी राइट्स कोणी विकत घेतले?
– अमेझॉन प्राईम
Response (1)