चित्रपटा बद्दल बोलूया..
नमस्कार मंडळी मी आहे आपला दोस्त राजेश आज आपण एका चित्रपट बद्दल अपडेट जाणून घेणार आहोत. त्या चित्रपटाबद्दल सांगाच झाला तर सत्य घटनेवर आधारित असून महाराष्ट्रातील सगळ्याच जनतेला माहित असणारे कळवत शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे यांच्या जीवनावर आधारित आहे. शाहीर साबळे यांनी खूप पोवाडे साजरी करतो त्यात जय महाराष्ट्र माझा हा सर्वात गाजलेला पोवाडा होता.ते एक प्रसिद्ध एक शाहीर म्हणून जगात एक वेगळी जागा कलावंत निर्माण झाला. आणि सोबतच एक कलाकार आणि नाटककार पण होते त्यांना भारत सरकार ने त्यांच्या कार्यासाठी एक पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला .
चित्रपटांबद्दल विशेषत गोष्टी:
हा चित्रपट 28 एप्रिल 2023 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे.या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी खूप मोठ्या स्तरारवर प्रमोशन करत आहेत. या चित्रपटाचे ऑफिसियल मोशन पोस्टर महाराष्ट्राचे CM . एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले आहे.
हा चित्रपट आपल्याला बायोपिक पाहायला मिळनार आहेत. त्यात काही वाद नाही.या चित्रपटात आपल्याला उत्कृष्ट दर्जाचे कलाकृती बघायला मिळणार.या चित्रपटात आपणास सांगतो बायोपिक ( आत्माकलाकृती ) सोबत संगीतमय मेजवानी मिळणार आहे. या चित्रपटातील गाणी सुपरहिट आहेत. नादच खुळा.. या चित्रपटाच्या teaser नुकताच प्रदर्शित झालेला आहे. चित्रपटात आपल्याला खूप छान Creative गोष्टी पाहायला मिळणार.
महाराष्ट्र शाहीर ओटीटी अपडेट | Maharashtra Shahir OTT Update
OTT Platform | अमेझॉन प्राईम व्हिडिओ |
OTT Release Date | 2 June 2023 |
सिनेमागृह मध्ये | 28 April 2023 |
दिग्दर्शक | केदार शिंदे |
लेखक | ओमकार मंगेश दत्ता, प्रतिमा व्ही. कुलकर्णी |
Cinematography | वासुदेव राव |
संगीत | अजय – अतुल |
संपादक | मयूर हरदास |
चित्रपटसृष्टी | मराठी |
CBFC | U |
Genre | Biography |
चित्रपटातील कलाकार आणि टीम:-
महाराष्ट्र शाहीर हा चित्रपटाला निर्मिती करत आहे. या चित्रपटात आपल्याला लेखन वसुंधरा यांनी केली आहे. या चित्रपटांत आपल्याला Screenplay हा वासुदेव राणे करत आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी केदार शिंदे यांच्याकडे होती. या चित्रपटाचे निर्माते संजय चाबिऱ्या ,बेला शिंदे. यात खास म्हणजे केदार शिंदे यांची लेक ( मुलगी) सना केदार शिंदे या चित्रपटात पहिल्यांदा मुख्य भूमिकेत असून यात तिने खूप मेहनत घेतली आहे. केदार शिंदे यांचा मराठी चित्रपटांत खारीचा वाटा आहे. आगामी त्यांचा बाईपण भारी हा चित्रपट येणार आहे. तो चित्रपट June 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची पटकथाचा काम प्रतिभा कुलकर्णी आणि ओंकार गणेश दास यांनी केली आहे.ही कलाकृती लिहिली वसुंधरा काळे यांनी केली.
- शाहीर साबळे यांची भूमिका अंकुश चौधरी हा नाट्य करणार आहे.
- भानुमती साबळे यांची भूमिका सना केदार शिंदे ही साकारणार आहे.
- अश्विनी महांगडे ही सणाची मैत्रीण
- शुभांगी सदावर्ते
- निर्मिती सावंत
- लता मंगेशकरची भूमिका मृण्मयी देशपांडे ही साकारेल
- बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका दुष्यंत वाघ हा रोल साजरी करणार आहे.
- यशवंतराव चव्हाण यांची भूमिका अतुल काळे हा साकारणार.
- साने गुरुजींची भूमिका ही अमित डोलावत आहे.
- अंकुश प्रशांत मोरे
- परिणिता दिलीप घोणे
- स्वप्नील परजनेल
- हरीश बारस्कर
या चित्रपटाची माहितीनुसार आपल्याला प्रॉडक्शन्स ची कामे एवरेस्ट मराठी आणि केदार शिंदे प्रॉडक्शन्स करत आहे.या चित्रपटातील खास गाणी दिली आहेत अजय – अतुल यांनी केली.
चित्रपटाचे नाव | महाराष्ट्र शाहीर |
प्रदर्शित तारीख | 28 एप्रिल 2023 |
दिग्दर्शक | केदार शिंदे |
निर्माते | संजय छाब्रिया, बेला शिंदे |
कलाकार | अंकुश चौधरी, सना केदार जाधव |
प्रॉडक्शन्स कंपनी | एवरेस्ट एन्टरटेन्मेंट आणि केदार जाधव प्रॉडक्शन्स |
भाषा | मराठी |
बजेट | अंदाजे 10 कोटी |
चित्रपटाची तांत्रिक बाबी :-
या चित्रपटाच्या Production साठी किमान 5-10 कोटी खर्च आला आहे. या चित्रपटात त्यांना एव्हरेस्ट मराठीची गरज पडली आहे.हा चित्रपट साताऱ्यातील एका गावात शूटिंग केली आहे.हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाने यांना U/A या मानाने खूपच चांगला निर्णय झालं. सेन्सॉर बोर्ड म्हणतोय की हा चित्रपट 12 वर्षांवरील मुले पाहू शकतात.याची सिनेमॅटोग्राफी वासुदेव राणे यांनी केली. या चित्रपटात आपल्याला VFX आणि Sound इफेक्ट्स खूपच चांगला experience देतात.
चित्रपटाचे राइट्स ( उपग्रह & OTT )
या चित्रपटाचे राइट्स अमेझॉन प्राईम यांच्याकडे ott अधिकार आहेत. टीवी राइट्स अजून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया अजून नाही.या चित्रपटात आपल्या 4K UHD Quality पहायला मिळनार. त्याच सोबत DDP 5.1 ( Dolby Digital Plus) चा AUDIO Quality पहायला मिळणार.
चित्रपटाचं नाव | महाराष्ट्र शाहीर |
प्रदर्शित तारीख | 28 एप्रिल 2023 |
कॅटेगरी | बायोग्रफी |
एकूण बॉक्सऑफिस | लवकरच कळवू |
महाराष्ट्र शाहीर बॉक्स ऑफिस
चित्रपटाचं नाव | महाराष्ट्र शाहीर | |
प्रदर्शित तारीख | 28 एप्रिल 2023 | |
कॅटेगरी | बायोग्रफी | |
दिवस | PayTM | Book My Show |
चित्रपटातील गाणी, पोस्टर , तिकीटे
या चित्रपटात आपल्याला 2 गाणी रिलिज झाली आहेत.”बहारला हा मधुमास” आणि “जाऊ नको किसणा” ही गाणी अजय – अतुल यांच्याकडून पार पडले. या गाण्यातील नृत्य
♥ हा चित्रपट TAXFREE म्हणून विधानसभेत घोषित करण्यात येणार आहे.♥
हा चित्रपटच तिकीटे Bookmyshow आणि Paytm Amazon Pay वर पण बुक करू शकता
- “बहारला हा मधुमास” गाण्याचे बोल गुरु ठाकुर यांनी दिले आहेत. आणि आवाज श्रेया घोषाल व अजय यांनी दिला आहे. गाण्याची लांबी 3.44 मिनिटे इतकी आहे.
- “जाऊ नको कीसणा” हे गाण्याचं बोल गुरू ठाकूर यांनी दिले.यात जयेश खरे व मयूर सुकाळे यांनी गाणं गायले आहेत.या गाण्याची लांबी 5.04 मिनिटे इतकी आहे.
या सर्व गाण्याची वियूज ( पाहणाऱ्यांची संख्या 1 M+ वरी आहेत. यांची सर्व गाणी सुपर – डूपर हिट झाली आहेत.
चित्रपटाची पोस्टर
महाराष्ट्र शाहीर ऑफिसियल पोस्टर
Official टीझर
Responses (6)