पंढरपुरात विठ्ठलाच्या दारी संपन्न झाला ‘अल्ट्रा झकास’च्या “ढ लेकाचा” चित्रपटाच्या पोस्टर प्रदर्शनाचा सोहळा!
सध्या सगळीकडे आषाढी वारीचं मंगलमय वातावरण आहे. सध्या वारकरी संप्रदायासोबतच अनेक कलाकार सुद्धा विठुरायाच्या भक्तीत तल्लीन झाल्याचं दिसून येत आहे.…