नमस्कार मंडळी आज आपण मराठी चित्रपट रावरंभा या चित्रपटाचे रिव्ह्यू आणि Ott राइट्स व डिजिटल राइट्स कोणाकडे ते पण पाहूया. तसेच चित्रपट कसा आहे त्याला किती रेटिंग व सखोल विश्लेषण बघणार आहे.
आजकाल इतके मराठी चित्रपट येत त्याची गणत नाही.मराठी चित्रपसृष्टीतील इतिहास चित्रपटाचे लाट काय नवीन नाही. मुळशी पॅटर्नच्या घवघवीत यशानंतर ओम भुतकर आता यामध्ये दिसणार आहे.येथे केरला स्टोरीमुळे मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नसतानाच ‘रावरंभा , बलोच , चौक, फकाट,TDM, तेंडल्या ‘ यांचे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले. आज काल मराठी चित्रपट एक चर्चेचा विषय ठरला आहे.काही तांत्रिक अडचणी मुळे हा रावरांभा चित्रपट पुढे ढकलल्याचे चित्रपट निर्मात्यांनी सोशल मीडियावर जाहीरपण केले. पण याकारनामुळे मराठी चित्रपटापुढे उभे असलेल्या अनेक संकट काही कमी नाहीत.10 दिवसांपूर्वी TDM चे दिग्दर्शक भाऊ जी पत्रकरासमोर ढसा ढसा रडले. रवरांभा ने यूट्यूब वर ट्रेलरला 30 लाखापेक्षा जास्त व्ह्यूझ मिळाले आहे.
रावरंभा चित्रपटाबद्दल पाहूया..
ही कथा आहे छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील. त्यांच्या स्वराज्याचे स्वप्न पाहणारे शूर आणि दयाळू योद्धा रावरंभा निंबाळकर यांच्या जीवनाभोवती आधारीत आहे.इतिहास म्हणलं की त्यात नेहमीच शौर्याने, पराक्रमाने, तर कधी कधी अनेक षडयंत्रांनी भरलेला असतो. पण यात तुम्हाला नक्की मनोरंजन होईल यामध्ये उत्तम प्रकारची गाणी, उत्तम प्रकारचे शूट केलं ते चित्रीकरण सगळं एकदम ओक्के आहे.या चित्रपटातील एक बाण मारून झाडावरील फुल महाराजांच्या पायापाशी येतानाचा सीन खूपच मस्त होता. शंतनु मोघे यांनी टेलिव्हिजन क्षेत्रात महाराजांची भूमिका सादर केली होती. प्रेक्षकांना त्या पात्रांचा खूप उत्तम प्रतिसाद मिळत होता. रावरंभा हा इतिहासाचा काहीसा दुर्लक्षित प्रेमकथेचा भाग आहे. यांचा लोकांना खूप काही माहीत नाही.तसेच मोनालिसा बागल ते तिच्या सुंदर चेहऱ्यामुळे ती सोशल मीडियावर चर्चित असते. सिनेमा आता 2 आठवडे पुढे प्रदर्शन होणार त्यांना प्रमोशन करण्यासाठी एक वेळ मिळाला आहे त्याचा संधी सोडू नये व महाराष्ट्रातील जनता यासाठी त्यांनी प्रेम द्यावे.
डेट भेट मराठी चित्रपट 2023 | Release Date, Review, Boxoffice Collection,Cast, OTT Update
रावरंभा चित्रपटाचे OTT राइट्स आणि डिजिटल राइट्स
रावरंभा‘ हा इतिहासाचा असा काहीसा दुर्लक्षित ‘प्रेम अध्याय’ 26 मे 2023 ला मराठी चंदेरी पडद्यावर प्रदर्शित केला जाणार आहे. या इतिहासामध्ये संघर्षाच्या पार्श्वभूमीवर घडलेली रोमांचकारी प्रेमकथा या चित्रपटात बघायला मिळणार आहे. शिवकालीन इतिहासाच्या पानांमध्ये अनेकच्या प्रेमकथा गाजल्या, त्यांनी प्रेमासाठी केलेला त्याग, संघर्ष आपल्याला खूप आदर वाटतो, अशा शौर्यवान, बुद्धिमान, पराक्रमी व हिमालयाची सावली एका स्त्रीला बनावं लागतं व त्याच बरोबर त्यागपण हे दाखवून देणारा शशिकांत पवार यांच्या सहकार्याने प्रोडक्शन निर्मित आणि अनुप जगदाळे दिग्दर्शित ‘रावरंभा’ हा चित्रपट या चित्रपटाचे काम केले आहे.
चित्रपटाचे नाव | रावरंभा |
OTT प्लॅटफॉर्म | amazon prime video |
OTT प्रदर्शन तारीख | 07/07/2023 |
सिनेमा प्रदर्शित तारीख | 26 May 2023 |
दिग्दर्शक | शशिकांत पवार |
लेखक | प्रताप गंगावणे |
भाषा | मराठी |
तारांकित | ओम भूतकर, मोनालिसा बागल, शंतनु मोघे,अशोक समर्थ,संतोष जुवेकर |
सिनेमॅटोग्राफी | भूषण कुमार जैन |
संगीत दिग्दर्शक | अजय-अतुल |
संपादक | चंदन अरोरा |
चित्रपटसृष्टी | मराठी चित्रपटसृष्टी |
CBFC | U/A |
शैली | इतिहास, रोमँटिक |
बजेट | ₹5 कोटी |
रावरंभा चित्रपटचे कलाकार
या चित्रपटाची स्टारकास्ट खालीलप्रमाणे :-
- छत्रपती शिवाजी महाराज यांच्याभुमिकेत शंतनु मोघे
- सरनोबत प्रतापराव गुजर यांच्याभूमिकेत अशोक समर्थ
- रावच्या भूमिकेत दिसणार आहेत ओम भूतकर
- रंभाच्या भूमिकेत दिसणार मोनालिसा बागल
- पाटील यांच्या भूमिकेत बाळकृष्ण शिंदे
- लक्ष्मीच्या भूमिकेत स्नेहल चोपडे
इतर कलाकार :- शंतनू मोघे , ओम भुतकर , मोनालिसा बागल , कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, मीर सरवर ,अशोक समर्थ , कीरण माने , अपूर्वा नेमळेकर, बाळकृष्ण शिंदे, मयुरेश पेम ,रोहित चव्हाण ,अश्विनी बागल, शिवम देशमुख ,कुणाल मासाळे, पल्लवी पटवर्धन, पंकज चव्हाण ,भाग्यश्री शिंदे
चित्रपटच निर्माते – शशिकांत शीला भाऊसाहेब पवार
सह-निर्माता – डॉ. अजित भोसले, श्री.संजय जगदाळे
या चित्रपटाचे प्रोडक्शन देवी सातेरी प्रॉडक्शन्स यांच्याकडून झाले आहे.शशिकांत पवार प्रॉडक्शन यांनी पण केलं गिरीश परब ,शिरीष परब. चित्रपटाचं दिग्दर्शन: अनुप अशोक जगदाळे यांच्यामुळे झाले आहे.डीओपी – संजय एस जाधव
पटकथा आणि संवाद : प्रताप गंगावणे
कार्यकारी निर्माता : अन्वय नायकोडी, महेश भारंबे
मार्केटिंग : आकाश पेंढारकर, विक्रम धाकतोडे
संगीत चालू: व्हिडिओ पॅलेस
चित्रपटाचे संगीत आदर्श जाधव ,विनायक चौगुले ,अमितराज , गुरु ठाकूर ,क्षितिज पटवर्धन, पूर्णिमा ओक यांनी पूर्ण केले आहे.
चित्रपटाचे Release rights देवी सातेरी प्रॉडक्शन्स यांच्याकडे आहे. संगीत स्टुडिओ व्हिडिओ पलेस यांनी दिले आहे.या चित्रपटाला भारतीय सेन्सॉर बोर्डाने U/A असे पत्रक दिला आहे. चित्रपटच बजेट हे 5 कोटी आहे. सूत्रानुसार हा चित्रपट अमेझॉन प्राईम वर पण येऊ. शकतो या बाबतीत आपल्याला वेळेनुसार अपडेट केले जाईल.
या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कमाई लवकरच कळेल.
या चित्रपटच तिकिटे आपण बुकमायशो आणि पेटीएम ॲपवर करू शकतो.
उनाड मराठी चित्रपट : टीझर झालंय रिलिज ! पाहा संपूर्ण चित्रपट पाहा या ॲपवर
रावरंभा 26 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
झलक पाहा 👇
चित्रपटाचे विचारलेले जाणारे प्रश्न
रावरंभा चित्रपट केव्हा प्रदर्शित होणार आहे ?
– 26 मे 2023 रोजी
रावरंभा ही खरी स्टोरी आहे ?
– रावरंभा हा चित्रपट खरा आहे.
रावरंभा हा चित्रपट कोणत्या कॅटेगरी मध्ये येतो?
– रावरंभा हा चित्रपट एतेहासिक आहे.
रावरंभा OTT वर केव्हा येईल ?
– रावरंभा हा चित्रपट OTT वर सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून 3 महिनाने ott वर येणार.
रावरांभा चित्रपटांची बजेट किती आहे ?
– रावरंभा हा चित्रपटाचे बजेट अंदाजे 5 कोटी आहे.