जाहिराती बंद x
OTT Newsअमेझॉन प्राईम व्हिडिओओटीटी प्लॅटफॉर्म

रावरंभा आला अमेझॉन प्राईम वर लवकर पाहा | Ravrambha Streaming On Prime Video

×

रावरंभा आला अमेझॉन प्राईम वर लवकर पाहा | Ravrambha Streaming On Prime Video

Share this article

नमस्कार मंडळी आज तुम्हाला महत्वाची बातमी देणार आहे. तरी ती चित्रपट संबधित आहे. Title वरून तुम्हाला समजले असेल. तरी रावरंभाची वाट आपण गेल्या 3 महिन्यापासून बघत आहेत. आता तुमची प्रतीक्षा संपली आहे. रावरंभा येत आहे OTT वर चला जाणून घेऊ.

रावरंभा हा चित्रपट 2023 मधील प्रदर्शित झाला चित्रपट आहे. हा चित्रपट इतिहासिक आहे त्याच बरोबर एका महिलेची पण आहे. रावरंभा‘ हा इतिहासाचा असा काहीसा दुर्लक्षित ‘प्रेम अध्याय’  26 मे 2023 ला मराठी चंदेरी पडद्यावर प्रदर्शित केला जाणार आहे. या इतिहासामध्ये संघर्षाच्या पार्श्वभूमीवर घडलेली रोमांचकारी प्रेमकथा या चित्रपटात बघायला मिळणार आहे. शिवकालीन इतिहासाच्या पानांमध्ये अनेकच्या प्रेमकथा गाजल्या, त्यांनी प्रेमासाठी केलेला त्याग, संघर्ष आपल्याला खूप आदर वाटतो, अशा शौर्यवान, बुद्धिमान, पराक्रमी व हिमालयाची सावली एका स्त्रीला बनावं लागतं व त्याच बरोबर त्यागपण हे दाखवून देणारा शशिकांत पवार यांच्या सहकार्याने प्रोडक्शन निर्मित आणि अनुप जगदाळे दिग्दर्शित ‘रावरंभा’ हा चित्रपट या चित्रपटाचे काम केले आहे.

जाहिराती
Ads

उनाड मराठी चित्रपट : टीझर झालंय रिलिज ! पाहा संपूर्ण चित्रपट पाहा या ॲपवर

 Ravrambha Movie Ott Update

Ravrambha 2023
Ravrambha ott platform

OTT प्लॅटफॉर्म विविध प्रकारच्या चित्रपटांची ऑफर देते, जर तुम्ही Ravrambha चित्रपट OTT प्लॅटफॉर्म ऑनलाइन चित्रपट पाहण्यासाठी शोधत असाल, तर हा तुमच्यासाठी योग्य लेख आहे. आम्‍ही Ravrambha चित्रपटाचा अधिकृत OTT प्‍लॅटफॉर्म अमेझॉन प्राईम वर पाहायला मिळेल. Ravrambha चित्रपट आपण अमेझॉन प्राईम वर पाहु शकतो. चित्रपट निर्माते अधिकृत अद्यतनांची घोषणा करतील, तुम्ही इतर अनेक चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर स्ट्रीमिंग पाहू शकता.

चित्रपटाचे नाव रावरंभा
OTT प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राईम व्हिडिओ
OTT प्रदर्शन तारीख  07/07/2023
सिनेमा प्रदर्शित तारीख 26 May 2023
दिग्दर्शक शशिकांत पवार
लेखक प्रताप गंगावणे
भाषा मराठी
तारांकित ओम भूतकर, मोनालिसा बागल, शंतनु मोघे,अशोक समर्थ,संतोष जुवेकर
सिनेमॅटोग्राफी भूषण कुमार जैन
संगीत दिग्दर्शक अजय-अतुल
संपादक चंदन अरोरा
चित्रपटसृष्टी मराठी चित्रपटसृष्टी
CBFC U/A
शैली  इतिहास, रोमँटिक
बजेट ₹5 कोटी

रावरंभा चित्रपटचे कलाकार

या चित्रपटाची स्टारकास्ट खालीलप्रमाणे :-

  • छत्रपती शिवाजी महाराज यांच्याभुमिकेत शंतनु मोघे
  • सरनोबत प्रतापराव गुजर यांच्याभूमिकेत अशोक समर्थ
  • रावच्या भूमिकेत दिसणार आहेत ओम भूतकर
  • रंभाच्या भूमिकेत दिसणार मोनालिसा बागल
  • पाटील यांच्या भूमिकेत बाळकृष्ण शिंदे
  • लक्ष्मीच्या भूमिकेत स्नेहल चोपडे

इतर कलाकार :- शंतनू मोघे , ओम भुतकर , मोनालिसा बागल , कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, मीर सरवर ,अशोक समर्थ , कीरण माने , अपूर्वा नेमळेकर, बाळकृष्ण शिंदे, मयुरेश पेम ,रोहित चव्हाण ,अश्विनी बागल, शिवम देशमुख ,कुणाल मासाळे, पल्लवी पटवर्धन, पंकज चव्हाण ,भाग्यश्री शिंदे

चित्रपटच निर्माते – शशिकांत शीला भाऊसाहेब पवार
सह-निर्माता – डॉ. अजित भोसले, श्री.संजय जगदाळे

या चित्रपटाचे प्रोडक्शन देवी सातेरी प्रॉडक्शन्स यांच्याकडून झाले आहे.शशिकांत पवार प्रॉडक्शन यांनी पण केलं गिरीश परब ,शिरीष परब. चित्रपटाचं दिग्दर्शन: अनुप अशोक जगदाळे यांच्यामुळे झाले आहे.डीओपी – संजय एस जाधव

पटकथा आणि संवाद : प्रताप गंगावणे
कार्यकारी निर्माता : अन्वय नायकोडी, महेश भारंबे

मार्केटिंग : आकाश पेंढारकर, विक्रम धाकतोडे
संगीत चालू: व्हिडिओ पॅलेस

चित्रपटाचे संगीत आदर्श जाधव ,विनायक चौगुले ,अमितराज , गुरु ठाकूर ,क्षितिज पटवर्धन, पूर्णिमा ओक यांनी पूर्ण केले आहे.

चित्रपटाचे Release rights  देवी सातेरी प्रॉडक्शन्स यांच्याकडे आहे. संगीत स्टुडिओ व्हिडिओ पलेस यांनी दिले आहे.या चित्रपटाला भारतीय सेन्सॉर बोर्डाने U/A असे पत्रक दिला आहे. चित्रपटच बजेट हे 5 कोटी आहे. सूत्रानुसार हा चित्रपट अमेझॉन प्राईम वर पण येऊ. शकतो या बाबतीत आपल्याला वेळेनुसार अपडेट केले जाईल.

या चित्रपटच तिकिटे आपण बुकमायशो आणि पेटीएम ॲपवर करू शकतो.

रावरंभा 07 जुलै 2023 रोजी अमेझॉन प्राईम व्हिडिओ या प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित होणार आहे.

झलक पाहा 👇

चित्रपटाचे विचारलेले जाणारे प्रश्न

रावरंभा चित्रपट केव्हा प्रदर्शित होणार आहे ?

– 26 मे 2023 रोजी

रावरंभा ही खरी स्टोरी आहे ?

– रावरंभा हा चित्रपट खरा आहे.

रावरंभा हा चित्रपट कोणत्या कॅटेगरी मध्ये येतो?

– रावरंभा हा चित्रपट एतेहासिक आहे.

रावरंभा OTT वर केव्हा येईल ?

– रावरंभा हा चित्रपट OTT वर सिनेमा 7 जुलै 2023 ला ott वर येणार.

रावरांभा चित्रपटांची बजेट किती आहे ?

– रावरंभा हा चित्रपटाचे बजेट अंदाजे 5 कोटी आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत