जाहिराती बंद x
Marathi Movies

Sari Marathi Movie | Streaming Update | सरी मराठी चित्रपट

×

Sari Marathi Movie | Streaming Update | सरी मराठी चित्रपट

Share this article

नमस्कार मंडळी बराच दिवसांनी आज नविन मराठी चित्रपटामध्ये नवीन एक रिमेक येत आहे.सर्व चित्रपटसृष्टीत सर्सरासपणे रिमेक होत आहेत. तसेच बॉलिवूड असो या टोलीवूड,कोणीही असो त्यात मराठी कशी मागे आहे. बराच भाषेतील कन्नड , तुल्लू,हिंदी आणि तमिळ नंतर लवकरच मराठी मध्ये दिसणार आहे. दमदार सुपरहिट अशी स्टोरी आहे.

       सरी हा कन्नड भाषेतील दिया या चित्रपटाचा ऑफिसियल रिमेक आहे .दिया हा चित्रपट सर्वात सुपरहिट झाला.त्यात सर्व भाषेत सुपरहिट झाले.तमिळ,हिंदी,कन्नड आणि तुल्लु चित्रपटाचा दमदार अभिनयाची छाप पृथ्वी अंबर लवकरच मराठी मध्ये दिसणार आहे. अशोका. एस.के यांच्या सरी या चित्रपटाच्या पदार्पण करणार आहे. सरी हा एक तरुणीची एक गोष्ट आहे . एका अन्त्रमुखी मुलीची कथा आहे.तीच्या वर्गातील एका मुलाशी प्रेम करते.त्याचा नाव रोहित असे आहे. ते एकत्र येतील का या साठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल. असा हा प्रेमाचा त्रिकोण असा हा चित्रपट आहे.पृथ्वी  अंबर हा मुख्य भूमिकेत असून त्याच्यासोबत अजिंक्य राऊत हा यापूर्वी टकाटक 2 मध्ये भूमिका केली. बरेच दिवसांनी रितिका श्रोत्री नव्या अंदाजच येणार आहे.आणि मृणाल कुलकर्णी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. पृथ्वी अंबर म्हणाला ” मी दर उन्हाळी सुट्टी मध्ये मुंबईला येत होतो.आणि मुंबई मध्ये माझे अनेक नातेवाईक आणि मित्र राहतात.मला ते खूप चांगलच वाटत होत.आणि त्यामुळेच त्याला मराठी संस्कृती आणि भाषेची पण त्याला आदर वाटायचं. आणि त्यात त्याला नटरंग , सैराट,पावनखिंड,नटसम्राट या. सारखे भूमिका खूप आवडायचे. त्यात त्याला मराठी संगीत,अभिनय, सर्वोत्कृष्ट भूमिका बघत होता. मराठी चित्रपसृष्टीतील नवीन कलाकारांना प्रोत्साहन मिळतं हेच अभिमानाची गोष्ट . रितिका आणि मृनाल कुलकर्णी मॅडम यांनी मला दिलेली संधी चा सोनं करणार . त्याच बरोबर निर्माते कडून मिळेला विश्वास आणि मृणाल मॅडम बरोबर काम करण्याची संधी मिळाली हेच माझे भाग्य”  तो म्हणाला

जाहिराती
Ads

Baipan Bhari Deva 2023 OTT Release Date | Boxoffice Collection

Sari Marathi movie
सरी मराठी चित्रपट | Sari Marathi Movie| Image Source : IMDb

उनाड मराठी चित्रपट : टीझर झालंय रिलिज ! पाहा संपूर्ण चित्रपट पाहा या ॲपवर

सरी मराठी चित्रपट | Sari Marathi Movie 

सरी मराठी चित्रपट हा अमेझॉन प्राईम पाहू शकतो

Watch online 

प्रेमाचा त्रिकोण आणि सोनेरी क्षणाची आठवण करून देणाऱ्या सरी  हा चित्रपट. सरी मराठी आता 2 गाणी प्रदर्शित झाले आहे.तरी 1 M + वरी व्ह्यूज पार केले. त्यात ट्रेलर पण रिलिज झाला.

चित्रपट Sari ( सरी)
OTT प्लॉट फॉर्म  अमेझॉन प्राईम
OTT प्रदर्शित   12 जुलै 2023
चित्रपटगृहात   05 मे 2023
दिग्दर्शक के. एस. अशोका
भूमिका  अजिंक्य राऊत,रितिका श्रोती, पृथ्वी अंबर, मृणाल कुलकर्णी,संजय खपरे, पंकज विष्णू
भाषा मराठी
चित्रपटसृष्टी मराठी
रिमेक चित्रपट दिया 
बजेट  2- 3 Cr 

 

सरी चित्रपटाचे कलाकार

या चित्रपटामध्ये आपल्याला अजिंक्य राऊत,रितिका श्रोती, पृथ्वी अंबर, मृणाल कुलकर्णी,संजय खपरे, पंकज विष्णू इत्यादी कलाकार पाहायला मिळणार. मृणाल चा शेवटाचा चित्रपट हर हर महादेव नंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. अजिंक्य चा लास्टचा टकाटक 2 नंतर आपल्याला या चित्रपट मध्ये पाहायला मिळणार. या चित्रपटाचे निर्माते सुरेश नागपाल  & आकाश नागपाल आहेत. दिग्दर्शक म्हणून के. एस अशोका म्हणून काम करतील. B अजनीश लोकनाथ आणि अमित राज यांनी दिले आहे.मंदार चोळकर यांनी Lyricist म्हणून काम केलं आहे.संभाषण हे विशाल आशा पाटील यांचा आहे. चित्रपटाचं लेखन हे सुध्दा के . एस अशोका यांनी केले आहे.

सरी चित्रपटाचे अधिकार

या चित्रपटाचे टेलिव्हिजन अधिकार अजून निश्चित करण्यात आले नाहीत. त्याच बरोबर OTT अधिकार हे राजश्री मराठीकडे आहे यांचे राइट्स हे अमेझॉन प्राईमला विकले.

सरी हा चित्रपट चित्रपटगृहात 05 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं Distrubuter म्हणून रिलायन्स एंटरटेमेंट द्वारा करण्यात येत आहे. या चित्रपटाचं ट्रेलर राजश्री मराठी या YouTube चॅनल वर दिसतील. या चित्रपटांची गाणी झी music स्टुडिओ यांच्या यूट्यूब वर मिळतील.

TDM 2023 Marathi Movie | Release Info,Ott Update,Box Office Collection,Song’s

सरी चित्रपटाचे राइट्स – अमेझॉन प्राईम

सरी मराठी चित्रपट ट्रेलर, गाणी

संमोहिनी गाणं..
मला का भासे

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

 ‘सरी’ ची रिलीज तारीख काय आहे?

Ans.अजिंक्य राऊत आणि रितिका श्रोत्री स्टारर ‘सारी’ ची रिलीज डेट 2023-05-05 आहे.

2.’सरी’मधले कलाकार कोण आहेत?

‘सरी’ स्टारकास्टमध्ये अजिंक्य राऊत, रितिका श्रोत्री, पृथवी अंबर आणि मृणाल कुलकर्णी यांचा समावेश आहे.

3.’सरी’चे दिग्दर्शक कोण आहेत?

‘सरी’चे दिग्दर्शन केएस अशोकाने केले आहे.

4. ‘सरी’ ची कॅटेगरी काय आहे?

‘सरी’ ही ‘ड्रामा, रोमान्स’ प्रकारातील आहे.

5. ‘सरी’ कोणत्या भाषेत प्रदर्शित होत आहे?

‘सरी’ मराठीत प्रदर्शित होत आहे.

6. सरी मराठी चित्रपट कोणत्या ॲपवर पाहू शकाल ?

सरी हा चित्रपट अमेझॉन प्राईम वर पाहू शकाल

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत