जाहिराती बंद x
TV - Premiere

Sarla Ek Koti Marathi Movie : ठरली तारीख चित्रपट टीव्ही वर येण्यास सज्ज.. पाहा पूर्ण बातमी

×

Sarla Ek Koti Marathi Movie : ठरली तारीख चित्रपट टीव्ही वर येण्यास सज्ज.. पाहा पूर्ण बातमी

Share this article

नमस्कार मंडळी मी डेक्स्टर आज तुम्हाला सरला एक कोटी या चित्रपट बद्दल तुम्हाला महत्वाची बातमी देणार आहे.तरी तुम्ही पूर्ण वाचावी.

उत्तम असा सरला एक कोटी हा चित्रपट कमी मार्केटिंग व Distribution कंपनीमुळे हा चित्रपट खूप फ्लॉप ठरलं ! कारण म्हणजे एकच त्यावेळी वाळवी, वेड आणि सोबत पठाण देखील रिलिज झाला त्यामुळे सरला या चित्रपटासाठी शो बंद करावे लागले !

जाहिराती
Ads

मित्रांना तुम्हाला माहीत केवड्याच पान तू हे गाणं इंस्टाग्राम आणि यूट्यूब वर स्टेटस वर खूप प्रसिद्धी मिळाली होती. केवड्याच्या पान हे मिलियन मध्ये व्ह्यू मिळालं होते. ते गाणं या चित्रपटातील आहे. सरला एक कोटी या चित्रपटाला काही जास्त शो मिळाले नव्हते. जसा हवा तसा रिस्पॉन्स न मिळाल्याने तो पूर्णपणे फ्लॉप झाला.

सरला एक कोटी चित्रपट फ्लॉप होण्यामागचे कारण म्हणजे विरोधी मराठी चित्रपट जास्त चालू लागले . सोबतीला वेड आणि वाळवी  होतेच त्याच बरोबर बॉलिवूड चित्रपट पठाणचा तारीख आली होती त्यामुळे खूप नुकसान हे  सरला एक कोटी उचलावे लागले.

सरला एक कोटी हा 2023 चित्रपट आहे, जो की नितीन सिंधुविजय सुपेकर यांनी निर्देशित केला आहे आणि संवी प्रोडक्शन हाउस ने उत्पादित केले आहेत. या चित्रपटात ओंकार भोजने, छाया कदम, ईशा केसकर यांची मुख्य भूमिका आहे. इशा केस्कर यांची भूमिका या चित्रपटात अत्यंत उत्कृष्टपणे सादर केलेली आहे. आपल्या सगळ्यांची आवडती बानुबया आणि माझ्या नवऱ्याची बायको मधली शनाया अशी रूप घेणारी आता आपल्याला या चित्रपटात दिसणार

सरला एक कोटी चे टीव्ही चे राइट्स

सरला एक कोटी या चित्रपटाचे Digital राइट्स हे झी मीडिया कडे आहेत. तरी आपल्या लवकरच टीव्ही वर पहायाला मिळेल.

सरला एक कोटी मराठी चित्रपट
Sarla Ek Koti Marathi Movie Update

सरला एक कोटी हा चित्रपट तुम्हाला डायरेक्ट टीव्हीवर पाहायला मिळणार आहे.

सरला एक कोटी हा चित्रपट तुम्हाला 23 जुलै 2023 रोजी दुपारी 12.00 वा आणि संध्याकाळी 6.00 वा असून झी टॉकीज आणि झी टॉकीज HD वर ऊपलब्ध होणार आहे.

चित्रपट सरला एक कोटी (२०२३)
 बजेट  किमान 1 कोटी
भाषा मराठी
 प्रदर्शित तारीख 20 जानेवारी, 2023
 टीव्ही वर केव्हा  23 जुलै 2023
देश भारत
शैली नाटक, रोमँटिक
मुख्य कलाकार ओंकार भोजने, ईशा केसकर
दिग्दर्शक नितीन सुपेकर
लेखक नितीन सुपेकर
संवाद लेखक महेंद्र खिल्लर
निर्माता आरती चव्हाण
प्रॉडक्शन हाऊस सान्वी प्रॉडक्शन हाऊस
सिनेमॅटोग्राफर नागराज दिवाकर
संपादक नितेश राठोड
संगीत विजय गावंडे

सरला एक कोटी ट्रेलर & रिव्ह्यू

सरला एक स्टोरी चित्रपटात सोपे कथारचना चांगल्या पद्धतीने दर्शविलेली आहे. कथा एका निश्चित विश्वासस्थळाची मागणी करते. चित्रपटाचे सगळे कलाकार आवडणारे आहे, आणि गावाचे दृश्य आणि लोक आवडणारे आहेत. सरला एक कोटी समाजातील अनेक मुद्द्यांवर टिपण्णी करतो तसेच कुठल्याही प्रकारचा धर्मप्रचार करत नाही. पुरुष दृष्टीचा चित्रण अनेकदा केला जातो जो आपल्या समाजाच्या दृष्टीने चांगला नाही. चित्रपटात ओंकार भोजने आणि इशा केसकर दोघेही त्यांच्या भूमिकांमध्ये चमकतात आहे आणि त्यांची रसिकता मोजणारी आहे. चित्रपटाची गती अतिशय चांगली आहे. चित्रपटाचा शीर्षक त्याच्या कथाच्या शेवटी एकदा उलट जातो ज्यामुळे त्याच्या वेगळ्या अंदाजाने अद्भुत आनंद दर्शकांना मिळतो त्यामुळे ‘सरला एक कोटी’ चित्रपटाची उत्कृष्टता आणखी वाढते.

चित्रपटाच्या माध्यमातून निर्देशकाची संदेश आहे की समाजात महिला जातीला सन्मान प्राप्त होवे. महिला जातीला आईच्या नजरेने पहावे व त्यांना सन्मानाचा हक भेटाव. चित्रपटाच्या माध्यमातून समाज मध्ये  चालणारे जुगाराची पद्धत वर पण तान कसली आहे, देहाती जीवन मध्ये जुगार हा क्षेत्र खूप प्रसिद्ध आहे. या खेळाने खूप लोकांचे घर उध्वस्त केलेले आहे. पटाच्या माध्यमातून लोकांना जुगाराच्या नुकसानाच्या प्रती जागृत करण्याचे मूलभूत भूमिका निभवली आहे. ज्या पद्धतीने भिकुजी पत्तेच्या व्यसनाच्या आहारी जातो आणि स्वतःच्या धरम पत्नी लाही समर्पित करायला तयार होतं हे पाहून अनेकाचे डोळे उघड होतील. या चित्रपटा ला बघून अशी अपेक्षा आहे की देहाती जीवन मध्ये हा जुगार नावाचा प्रकार बंद होय. खूप सार्‍या शहरांमध्ये पण जुगाराचा प्रकार मोठ मोठा आहे. हा चित्रपट त्या त्या समाजाची आणि जुगार क्षेत्राची ओळख करून देतो म्हणून हा चित्रपट आपल्या समाजासाठी खूप लाभदायक आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत