जाहिराती बंद x
Marathi Movies

School College Ani Life 2023 Marathi Movie Trailer, Box -Office,Review,Ott Update

×

School College Ani Life 2023 Marathi Movie Trailer, Box -Office,Review,Ott Update

Share this article

नमस्कार मित्रांनो आज आपण एका चित्रपट बद्दल अपडेट जाणून घेणार आहोत. तर मित्रांना मी चला काही तरी Update देऊया.तर मित्रांनो चित्रपटाचा पोस्टर आणि शीर्षक पाहून तुम्हाला समजलेच असेल  तर हा कोणत्या Genre चा चित्रपट आहे. आपणास माहीत आहेत मराठी चित्रपटसृष्टीतील सध्या वस्तुस्थिती अशी आहे प्रेमावर, शाळेतील जीवनावर दर शुक्रवारी चित्रपट आपल्याला भेटीला येत असतात. इतके चित्रपट येतात की कधी आले कधी गेले समजत नाही. जेव्हा हा सैराट चित्रपट आला तेव्हा पासून असले चित्रपटाचे दर्जा कमी होत चालला आहे.

मराठी चित्रपटसृष्टी मध्ये असे क्वचित चित्रपट चालतात. की प्रमोशन होऊन सुध्दा कमाई मध्ये थंड पडतात. नुकताच प्रदर्शित झालेला घर बंदूक बिर्याणी आणि सर्किट यांचा प्रमोशन जोरदार होऊन सुद्धा आकडेवारी काही चांगली दिसत नाही. घर बंदुक बिर्याणी चे असे हाल झाले की आज काही कमाई व बजेट पार होईल का नाही यांची चिंता आहे.

जाहिराती
Ads

हे पण वाचा : TDM 2023 Marathi Movie | Release Info,Ott Update,Box Office Collection,Song’s

स्कूल कॉलेज आणि लाईफ हा चित्रपटाचे चित्रीकरण हे covid च्या आधी झाले होते पण हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित होणार होता पण काही कारणस्तव झाला नाही. या चित्रपटातील तेजस्वी प्रकाशचा हा पहिला मराठी चित्रपट होता पण उशिरा प्रदर्शित झाला. तेजस्विनी प्रकाश ही या आदोगार ” मन कस्तुरी रे” हा चित्रपट अभिनय बेर्डे सोबत केला होता.विहान सुर्यवंशी या दुसरा मराठी चित्रपट दिगदर्शित केला.

स्कूल कॉलेज आणि लाईफ | School College Ani Life

या चित्रपटाची घोषणा ही 2020 मध्ये झाली होती. तेजस्वी ही खतरों के खिलाडी या कार्यक्रमात याच्यामध्ये काम करत होती.तेव्हा रोहित शेट्टी यांनी या चित्रपटाच्या Annoucement ची मुर्हत काढलं. तेव्हा या कार्यक्रमात रोहित शेट्टी म्हणाले ” माझे मराठी प्रेक्षक नेहमी विचारत की काही मराठी प्रोजेक्ट चा विचार आहे का नाही, तेव्हा ते म्हणाले हो आहे ना नक्कीच तुम्हाला surpise दिले.”

हे पण वाचा :- Maharashtra Shahir 2023 Marathi Movie | Review, BoX Office,Cast ,Release Date ,OTT Rights,Songs

हा चित्रपट आपल्याला रोमँटिक आणि ड्रामा या कॅटेगरी मध्ये येतो. हा चित्रपटाचे चित्रीकरण हे 2020 मध्ये पूर्ण झाले आहे.या मध्ये आपल्याला शाळेपासून असलेली गोष्ट या चित्रपटात दिसेल.या चित्रपटाची कहाणी हृदयस्पर्शी कथा, प्रेमप्रकरण अश्या प्रकारे पहायाला आहे.

SCHOOL COLLEGE ANI LIFE  

RELEASE DATE :- 14 APRIL

CENSORED – U/A

Category :- Romances & Drama

स्कूल कॉलेज आणि लाईफ चे कलाकार | School College Ani Life Cast

या चित्रपटात दोन मुख्य भूमिका आहेत एक म्हणजे तेजस्वी प्रकाश आणि करण पराब यांनी चित्रपटच काम केले .हा कौटुंबिक सिनेमा शाळेतील काही आठवणी आणि उच्च महाविद्यालयीन आयुष्यावर आधारित आहे.या मध्ये विलीन ची भूमिका हे जितेंद्र जोशी हे काम करत आहेत.या चित्रपटाचे दिग्दर्शक वीहान सूर्यवंशी यांनी केले आहे.या चित्रपटात एकंदरीत रोहित शेट्टी यांनी प्रोडूसरचा काम केलं आहे.पण या चित्रपट त्यांचा एवढं योगदान नाही. रोहित शेट्टी यांनी मात्र मराठी माणसाच्या आदर म्हणून चित्रपट केला.

School College Ani Life OTT Update

School College Ani Life या चित्रपटाला भारतीय सेन्सॉर बोर्ड कडून U/A हे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. या चित्रपटांची सर्व गाणी झी Music marathi लेबल यांच्या कडे आहेत. या चित्रपटाचे सर्व गाणी यूट्यूब चॅनल झी मराठी म्युझिक या वर उपलब्ध आहे.या चित्रपटाचे Production हे रिलायन्सस Movie स्टुडिओ कडे आहे. या चित्रपटाचे OTT राइट्स अजून काही सांगण्यात आले नाही.आणि अजून उपग्रह राईट पण निश्चित नाही झाले.

School College Ani Life BoXOffice Collection

या चित्रपटाचे कमाई खूपच कमी आहे याचा कारण जातंय कमी प्रमोशनमुळे लोकांनां जेव्हा कळेल तेव्हाच कळेल.

दिवस पहिला :- 0.11 Cr

दिवस दुसरा :- 0.33 cr

दिवस तिसरा :- 0.37cr

या चित्रपट एकूण बजेट हे 2- 5 कोटी दरम्यान आहे.आणि या चित्रपटाला एकूण 300 शो पण प्राप्त झाले आहे. पहिल्या आठवड्यात कमाई कमी असल्यामुळे चित्रपट फ्लॉप होण्याची दाट शक्यता आहे.

स्कूल कॉलेज आणि लाईफ Trailer

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत