TDM 2023 Marathi Movie | Release Info,Ott Update,Box Office Collection,Song’s

No votes

नमस्कार नेटकारी मंडळी आज आपल्याला माहिती असेल Titles वाचून कळलं असेल.प्रेम म्हणजे फुलं असतात.प्रेम म्हणजे एक आपुलकीचा नातं असतं. प्रेम म्हणजे एखाद्या जीवापाड जपावं लागतं. अशीच एक फिल्म तयार झाली आहे. Khwada,बबनच्या अद्भुत यशानं नंतर भाऊ नी एक नवीन सिनेमा येत आहे. यात आपल्याला ड्रामा व लव्हस्टोरी ची एक जुगलबंदी बघायला मिळेल. महाराष्ट्रातील लोकांना भाऊ कऱ्हाडे यांचे गावरान सिनेमा पाहायला ग्रामीण लोकांची गर्दी जमते. भाऊच्या चित्रपटाला राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळाली आहेत. बबन ने तर इतिहास रचला बनावला. फक्त Mouth Publicity इतकी चांगली झाली त्याचा परिणाम Boxoffice वर दिसला.

TDM चित्रपट बद्दल बोलूया..

हा सिनेमा आपल्याला एप्रिल महिन्यात बघायला मिळेल. TDM म्हणजे काय अजून रिविल्ड केला नाही. याचा सस्पेन्स अजून ठेवून दिला आहे. या सिनेमा आपल्याला महाराष्ट्रातील नवीन कलाकार पाहायला मिळतात. भाऊराव कहरडे हे प्रसिद्ध डायरेक्टर म्हणून एक वेगळी ओळख आहे. TDM हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात 28 एप्रिल 2023 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार. हाच चित्रपट गावपण व महाराष्ट्राची संस्कृती पण जपत आहे. यातील गाणे पण आपल्या गवठीपण जपलं आहे. भाऊ चा 3 तिसरा चित्रपट असणार आहे. यात भाऊ शिंदे यांचा केमिओ रोल करणार आहेत. 90 च्या दशकातील गाण्याचं बोल खूपच मनाला भिडतात.

TDM ची कलाकार टीम :

या चित्रपटाच्या टीम मध्ये आपल्याला मुख्य भूमिकेत पृथ्वीराज थोरात आणि नटीच्या रुपात कालिंदी निसटणे या दोन  भूमिका स्पष्ट झालेत.

  • मुख्य पात्र :- पृथ्वीराज थोरात
  • कालिंदी निसटणे
  • ऋषी विलास काळे
  • प्रभाकर मठपती
  • शीतल पाटील
  • रोहित मोरे

या चित्रपटाचे लेखन  भिकोबा देवकते यांनी योग दिला .

TDM ची पडद्यामागचे कलाकार

  • भाऊ कऱ्हाडे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहे. आणि त्या सोबत पण या चित्रपटाचे निर्माते सुध्या आहे.
  • या चित्रपटाची निर्मिती इंद्रभान करहे आणि भिकोजी देवकते त्याच सोबत भाऊ पण
  • या चित्रपटात Cinematography केली आहे वीरधवल पाटील यांनी केली.
  • या चित्रपटाचे गायक ओमस्वरूप बागडे आणि वैभव शिरोळे यांच आहे.त्याचं बबन मधील गाणे सुपर हिट होती.
  • या चित्रपटांची एडिटिंग पावन तेहरुरकर यांनी केली.
  • या चित्रपटात गाण्याची लिरिक विनायक पवार यांच्या हस्ते झाली.

TDM Budget, OTT Rights, Distrubuter

TDM याचं बजेट 4 – 5 करोड इतका आहे. या चित्रपटाची  कमाई अंदाजे हिट होणार याची गॅरंटी आहे.या चित्रपटाचे प्रॉडक्शन्स ची कामे चित्ररक्षा स्टुडिओ आणि स्मायल स्टोन स्टुडिओ यांनी जबाबदारी घेतली आहे.या चित्रपटाच्या प्रदर्शित अधिकार UFO studios यांनी घेतले आहेत. TDM मध्ये फुल्ल इंटेनेर आहे.

या चित्रपटाच्या राइट्स Hotstar ने Ott राईट्स आहेत. HotStar ने दाखवण्याची क्षमता ठेवत आहे. अजून तरी Tdm चि Satellite राइट्स अजून ठरले.

TDM पोस्टर , गाणी ,ट्रेलर

 

Marathi movie poster

Teaser 🔥

TDM ची 2 गाणी प्रदर्शित झाली आहेत.
1.मन आहे मल्हारी | आवाज दिला आहे आनंदी जोशी नी .सोबतच वैभव शिरोळे याच्या मदतीने झाले. हे गाणं आपल्याला चित्रक्षा निर्माती या यूट्यूब चॅनल वर आहे .
2. एक फूल वाहतो सखे | खूप सुंदर गाणं आहे.

Posted on:
Views:1254

4 thoughts on “TDM 2023 Marathi Movie | Release Info,Ott Update,Box Office Collection,Song’s”

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत