नमस्कार मंडळी, आज क्रिकेट म्हणजे भारताचा एक मुख्य खेळापैकी एक आहे.क्रिकेट म्हणजे जीव की प्राण आहे आपल्या महाराष्ट्रात किंवा भारतात म्हणलं तरी चालेल.क्रिकेट एक सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे. क्रिकेटचे पूर्वी सर्वजण एकत्र बसून बघत होतो . आणि या चित्रपटाचा नाव तेंडल्या असे आहे. तेंडल्या म्हणलं तर सचिन तेंडुलकर यांचा नाव येतं.सचिन तेंडुलकर म्हणलं की क्रिकेट चे देवासमान.
तेंडल्या मराठी चित्रपट| Tendlya Marathi Movie
ही गोष्ट आहे 1990 च्या काळातील तेव्हा गावात एकच टीव्ही असायची.तर त्या दूरदर्शन क्रिकेटची मॅच लागत होती. तेंडल्या हा चित्रपट एका गावातील क्रिकेटचे फॅन व जीवापाड प्रेम दाखवणारा एक कथा आहे. यात तुम्हाला क्रिकेट बद्दल असलेला प्रेम तुम्हाला पाहायला नक्की आवडेल. हा चित्रपट सचिन तेंडुलकर यांना समर्पित केला आहे.चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा ग्रामीण भागातील असून हे जग अगदीत ताकदीने उलगडते. हे जग आणि ग्रामीण भागात क्रिकेट बद्दल असलेलं प्रेम नेमकं काय हे अनुभवण्यासाठी तेंडल्या चित्रपट नक्की पाहा. तेव्हा एक मॅच साठी किती मेहनत घ्यावी लागत होती ते आजच्या पिढील काय माहिती. ज्यांनी हे जगलंय त्यांनी त्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हा चित्रपट पाहा.
तेंडल्या चित्रपट पाहण्याची 5 कारणे?
1. तेंडल्या हा उत्तम आणि पद्धतशीर मांडणी केला चित्रपट.
2. या चित्रपटांत तुम्हाला 1990 च्या दशकामध्ये क्रिकेट कश्याप्रकारे असायचं.
3. तुम्हाला या चित्रपटातील कथा आणि विनोदी किस्से सुद्धा आवडेल.
4.चित्रपटातील कलाकारांनी जे काम केलं आहे ते उत्तम आहे.
5. जर एक मॅच कश्याप्रकारे होतात . गावाकडील क्रिकेट च वातावरण व तुम्हाला गावाकडील भाषा एकदम ओक्के आहे.
Maharashtra Shahir 2023 Marathi Movie | Review, BoX Office,Cast ,Release Date ,OTT Rights,Songs
तेंडल्या चित्रपट कलाकार | Tendlya Movie Cast
तेंडल्या चित्रपटातील कलाकार :-
1.अडवतिया जाधव ही रणजी च्यां भूमिकेत आहे.
2. हेमंत जोशी हे deupty अण्णा च्या पात्रात दिसणार आहेत.
3. विठ्ठल नागनाथ काळे हे नाम्याच्या रुपात दिसणार आहेत.
4.अमान कांबळे हे तेंडल्याचा भूमिका करणार आहे.
5.राजेश मोरे आबा च्या भूमिकेत दिसणार आहे.
6.विक्रम पाटील पहेलवणाच्या रुपात दिसणार आहे.
7.फिरोज शेख हा गज्याचा रोल करणार आहे.
8.संभाजी तांगडे हे शेषण्णा ची भूमिका करणार.
9.अथाष्री थुबे हे मंग्या आहे.
10.केतन विशाल हा दिल्या असणार.
11.महेंद्र वांजुल हा राजा रूपात असेल.
12.अंकिता यादव छक्की च्या रुपात असेल.
तेंडल्या चित्रपटासाठी मिळालेले अवॉर्ड
तेंडल्या चित्रपटासाठी 5 अवॉर्ड मिळालं आहेत.त्यातील एक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार व महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार 3 असे मिळाले आहेत.
1. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2019 या अवॉर्डचे विजेते म्हणून सर्वोत्कृष्ट ऑडिओग्राफी (लोकेशन साउंड रेकॉर्डिस्ट) गौरव वर्मा यांना मिळाला आहे.
2. 2019 चे विजेते महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार हा सर्वोत्कृष्ट संपादक म्हणून नचिकेत वाईकर यांची निवड करण्यात आली.
3.2019 चे विजेते महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शकन चिकेत वाईकर यांना मिळाला.
तेंडल्या ची OTT बद्दल चे Update
तेंडल्या हा एक आगामी ड्रामा आणि स्पोर्ट्स मधलं चित्रपट आहे, ज्यामध्ये सुनंदन लेले प्रस्तुत केला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नचिकेत वाईकर यांनी केले होते . चित्रपटाला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन द्वारे “U\A” प्रमाणपत्र मिळाले आहे, येथे तुम्हाला तेंडल्या चित्रपट OTT प्लॅटफॉर्म, ऑनलाइन स्ट्रीमिंगचे डिजिटल अधिकार आणि Tendlya Movie OTT रिलीजची तारीख, Tendlya Satellite हक्क टीव्ही चॅनलचे माहिती मिळू शकतात.
तेंडल्या हा चित्रपट मराठी असून या चित्रपटाची निर्मिती ही अश्वमेध या स्टुडिओ द्वारा करण्यात आली आहे. हा चित्रपटासाठी IMDB कडून 9.8/10 ची रेटिंग दिली आहे. या चित्रपटासाठी 1.75 लाखाची खर्च आला आहे. 90% जास्त लोकांना या चित्रपट साठी google वर रेटिंग देण्यात आली आहे.तेंडल्या ची रिलिज ची तारीख 06 मे 2023 ही आहे. हा चित्रपट महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटाचे नाव | तेंडल्या |
OTT प्लॅटफॉर्म | TBA ( अजून निश्चित नाही) |
OTT प्रकाशन तारीख | टीबीए |
नाटकीय प्रकाशन तारीख | 05 मे 2023 |
दिग्दर्शक | नचिकेत वाईकर |
Subtitles | इंग्लिश |
तारांकित | फिरोज शेख, अडवायाता जाधव,महेंद्र वाळुंज, विक्रम पाटील |
सिनेमॅटोग्राफी | नचिकेत वाईकर |
संगीत दिग्दर्शक | नीलेश निर्मला, सारंग कुलकर्णी |
संपादक | नवीन नूली |
चित्रपट उद्योग | मराठी |
CBFC | U\A |
शैली | स्पोर्ट ड्रामा |
बजेट | 1.75 कोटी |
तेंडल्या चित्रपटाचा रिव्ह्यू :
तेंडल्या हा चित्रपट आपणास माहीत आहे पूर्वीच्या काळी जो क्रिकेट मॅच पाहण्यासाठी जितका प्रयत्न करत तितकाच पाहण्यात आनंद पण होता. हा चित्रपट पाहण्यासाठी तुम्ही स्वतः क्रिकेट चे फॅन असले पाहिजे. हा चित्रपट पाहताना तुम्हाला वाटेल तुम्ही स्वतः च्या लाईफ मध्ये आल्यासारखं वाटेल.या चित्रपटतील 2 पात्र सचिनला खूप मानतात.
जर चित्रपट OTT आला तर कसा पहावा ?
- चित्रपट ऑनलाइन स्ट्रीमिंग पाहण्यासाठी, तुमचे वापरकर्तानाव आणि पासवर्ड वापरून तुमच्या OTT प्लॅटफॉर्मवर लॉग इन करा
- लॉग इन केल्यानंतर, तुम्ही पाहू इच्छित असलेल्या चित्रपटाचे नाव शोधू शकता.
- शोध बारमध्ये चित्रपटाचे नाव टाइप करा
- त्यानंतर, तुम्हाला संबंधित चित्रपट सापडेल. आता, तुम्ही Watch Now बटणावर क्लिक करून आणि तुम्हाला ज्या भाषेत चित्रपट बघायचा आहे ती निवडून चित्रपट पाहू शकता.
- तुम्हाला सबटायटल्सची आवश्यकता असल्यास, कृपया तुमची पाहण्याची स्क्रीन चालू करा.
- आता, तुम्ही तुमच्या घरच्या आरामात चित्रपटाचा आनंद घेऊ शकता.
TDM 2023 Marathi Movie | Release Info,Ott Update,Box Office Collection,Song’s
वारंवार विचारलेले जाणारे प्रश्न
1.तेंडल्या चित्रपट केव्हा प्रदर्शित होणार.
– तेंडल्या चित्रपट 6 मे ला प्रदर्शित होणार आहे.
2. तेंडल्या चे चित्रपटाचे बजेट किती आहे.
– या चित्रपटाचं बजेट 1.7 कोटी इतका आहे
3.तेंडल्यामधले चित्रपटाचे आदर्श शिंदे यानी गायला गाणं?
– आदर्श शिंदे यांनी नादी नॉट हे गाणं गायला.
4. तेंडल्याची Ott रिलिज तारीख काय आहे ?
– तेंडल्या OTT रिलिज तारीख अजून ( TBA) आहे.
5.तेंडल्याचे निर्माते कोण आहेत ?
– तेंडल्या चे निर्माता सूनंदन लेले आहे.
6.तेंडल्या या चित्रपटाला किती पुरस्कार मिळाले ?
– तेंडल्याला चित्रपटाला 5 पुरस्कार आहेत