जाहिराती बंद x
OTT Newsहॉलिवूड

The Flash 2023 Review & OttUpdate :- डीसी ची द फ्लॅश मूव्ही कशी आहे ! आता HD मध्ये पाहू शकता

×

The Flash 2023 Review & OttUpdate :- डीसी ची द फ्लॅश मूव्ही कशी आहे ! आता HD मध्ये पाहू शकता

Share this article

नमस्कार मित्रांनो आज आम्ही सुपर हीरो ब्लॉकबस्टर युगातील सर्वात मोठा चित्रपट द फ्लॅश च्या बद्दल माहिती देणार आहोत, ” द फ्लॅश” हे अद्भुत चित्रपटाचे नाव तुम्ही ऐकलेच असेल, या चित्रपटाचं डिजिटल वि एफ एक्स खूप उत्कृष्ट आहे. मार्वेल सिनेमॅटिक युनिव्हर्स मध्ये खूप सारे चित्रपट आहे याच्यासोबतच भरपूर टीव्ही शो या मुळे चित्रपटाची ओळख ठेवणे ही जरा कठीण आहे. आता डिज्नी प्लस शो मध्ये नवीन नायकांचे वर्चस्व होत आहेत. डीसी ची ही नवीन चित्रपट फ्लॅश 12 जून 2023 ला रिलीज होत आहेत. या अद्भुत चित्रपटाचे दिग्दर्शन एंड्रेस मुश्चिएटी यांच्याद्वारे केले आहे. या चित्रपटात आपल्याला हा धमाल एझरा मिलर अभिनेता दिसणार आहे. या अद्भुत अभिनेतेने डीसीच्या बरेच चित्रपटात वेगवेगळे काम केलेले आहे.

द फ्लॅश OTT अपडेट 

The Flash
The Flash movie 2023 Full Movie & फ्लॅश मूवी 
चित्रपटाचे नाव  द फ्लॅश
OTT प्लॅटफॉर्म टीबीए
OTT प्रकाशन तारीख टीबीए
नाटकीय प्रकाशन तारीख १६ जून २०२३
दिग्दर्शक अँडी मुशिएटी
लेखक क्रिस्टीना हॉडसन, जॉबी हॅरोल्ड
इंग्रजी इंग्रजी
तारांकित बेन ऍफ्लेक, मायकेल शॅनन, मायकेल कीटन
सिनेमॅटोग्राफी हेन्री ब्रहम
संगीत दिग्दर्शक बेंजामिन वॉलफिश
संपादक जेसन बॅलेंटाइन, पॉल मॅचलिस
चित्रपट उद्योग हॉलिवूड
CBFC PG-13
शैली  अँक्शन
बजेट टीबीए

 फ्लॅश मूव्ही रिव्ह्यू

या चित्रपटाची कथा अशा प्रकारे सुरू होते बेरी आलेन कोमात गेल्यानंतर त्याच्यात एक अद्भुत शक्ती जागृत होती जेव्हा तो ही अद्भुत शक्ती चा वापर करायला सुरुवात करतो तेव्हा तो ही गोष्ट अनुभव करतो की तो आता भूतकाळात जाऊ शकतो. या शक्तीचा फायदा उचलायला बेरी आलेन भूतकाळात प्रवेश करतो, भूतकाळात प्रवेश करण्याचे मुख्य कारण त्यांच्या आईला मृत्यूपासून वाचवायचे असते. बेरी आलेन विजय प्राप्त करायला बॅटमॅन आणि दुसऱ्या बेरी ची ही सहायता घेतो. बेरी आलेन बॅटमॅनच्या सहायताने जेलच्या कैदी क्रिप्टोनियांना आजाद करतो. बेरी आलेन त्याच्या परिवाराला भूतकाळात जाऊन कसं वाचवतो? आणि त्याच्यासमोर काय काय अडचणी येतात ? या प्रश्नांचे उत्तर कळवायला प्रेक्षक खूप उत्सुक आहे.

जाहिराती
Ads

सुपर हीरो चे चित्रपट लोकांना खूप आकर्षित वाटते यांची कथा खूप अविश्वसनीय असते. या चित्रपटात आपल्याला असं काही दिसणार आहे ज्याचे आपण स्वप्नात विचारही करू शकत नाही. विज्ञान ची दुनिया किती प्रगती करत आहे हे तर आपल्या सर्वांना माहित आहे, आपण मनुष्य नेहमी भूतकाळामध्ये जाण्याचे विचार मांडत असतो परंतु हे तथ्य किती पटीने खरं होऊ शकतं आणि जर खरं झालं तर दुनिया मध्ये कसा विकास होईल आणि काय बदलाव येईल, हा मुख्य प्रश्न असतो. तुम्हाला या चित्रपटात हे सत्य खरं करून दाखवले गेले आहे, या सुपर पावर चित्रपटात तुम्हाला काही अद्भुत गोष्टी आणि उत्कृष्ट व्हीएफएक्स दिसणार आहे. या चित्रपटामध्ये सुपर पॉवर चा वापर करून भूतकाळात होणाऱ्या घटना बदलण्याचा प्रयत्न होतं, आणि या माध्यमातून भूतकाळाची दुनिया मध्ये संघर्ष सुरू होतो. या चित्रपटात सुपर हिरो फ्लॅश ला भूतकाळात झालेल्या काही चुका व्यवस्थित करण्यासाठी भूतकाळात परतायचे असते. परंतु त्याची परिवाराला भूतकाळात जाऊन वाचवायच्या निश्चयमुळे भूतकाळात खूप अद्भुत घटना होतात आणि त्यामुळे सगळं काही बदलून जातं. खूप वेळा आपला सुपर हीरो हा अडचणीत येतो आणि फसला जातो. या स्थितीमध्ये बॅटमॅनच्या सहाय्याने फ्लॅश एक जेलमध्ये बंद व्यक्ती चा उद्धार करतो. हा चित्रपट सध्या चित्रपटगृहात उपलब्ध आहे तुम्ही याचे आनंद घेऊ शकता. द फ्लॅश हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्म मध्ये पण उपलब्ध होण्याचे शक्यता आहे.

द फ्लॅश या चित्रपट डीसी च्या आत्तापर्यंत सर्वात लोकप्रिय चित्रपट ठरला आहे. प्रेक्षकांचे प्रतिक्रिया या चित्रपटा चा ट्रेलर बघून खूप वाढले होते परंतु चित्रपटाच्या प्रदर्शित झाल्यानंतर हे अतिशय कमी झाले आहे. खूप साऱ्या प्रेक्षकांना हा चित्रपट कमी आणि फालतू खर्च जास्त वाटू लागलाय. फ्लॅश या चित्रपटाला प्रदर्शित होऊन एक आठवडा पूर्ण झाला आहे परंतु याचे परिणाम बॉक्स ऑफिस कलेक्शन वर काही खास दिसले नाही. या आठवड्यात दोन अद्भुत चित्रपट प्रदर्शित झाले होते. द फ्लॅश या चित्रपटाला टक्कर देण्यासाठी एलिमेंटल हा चित्रपट चित्रपटगृहात आला आहे. परंतु एलिमेंटल ला मार देऊन द फ्लॅश हा चित्रपट बऱ्या प्रमाणात पुढे आहे. द फ्लॅश या चित्रपटाने एकूण पाच करोड डॉलरची कमाई केली आहे आणि त्याच्या विपरीत एलिमेंटल या चित्रपटा द्वारे एकूण तीन करोड डॉलरची कमाई झाली आहे. दोन्ही चित्रपट गृहात झपाटाने खाली पडले आहे कारण या चित्रपटाचं उत्पादना चा खर्च वीस करोड डॉलर आहे त्यामुळे हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप दिसत आहे.

काही प्रेक्षक याचे कारण कलाकारांच्या चित्रपटाबद्दल प्रमोशन न करण्याचे सांगत आहे. रॉटन टोमॅटो आणि आय एम बी डी असल्या खबरी वेबसाईट अनुसार या चित्रपटाचे रेटिंग भरपूर चांगली आहे, परंतु हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचण्यात असमर्थ झालेला दिसतोय. या चित्रपटाचे भरपूर सारे कलाकार प्रेस मध्ये अनुपस्थित होते आणि कुठलेही चित्रपटाचे व्हिडिओ किंवा वार्तालाप नाही जाहीर आहे, या मुळे या प्रेक्षकांचा उत्साह चित्रपटासाठी कमी झालेले दिसतोय.

द फ्लॅश जेव्हा भूतकाळात जातो तेव्हा त्याच्या दुनियेत क्रिस्टोफर रिव्हसचा, हेलेन स्लेटरचा सुपरगर्ल, निकोलस केजचा सुपरमॅन, आदम वेस्टचा बॅटमॅन आणि जॉर्ज रीव्सचा सुपरमॅन समाविष्ट दिसतात. हा चित्रपट त्याच्या असाधारण वी एफ एक्स कामासाठी आणि चित्रपटात परवानगी नसलेल्या पूर्वीचे डीसी कलाकारा चे स्वागत  चित्रपटात विवास्पद बनले आहे. जॉर्ज रीव्सच्या पालकुंड्यावरील चित्रपटात मृत्यूचे कथन अस्पष्ट आहे तेव्हा त्या अभिनेत्याचा या चित्रपटात उपस्थिती एक वेगळा प्रश्न निर्माण करते.

हे पण वाचा: महाराष्ट्र शाहीर आता लवकरच ओटीटीवर पाहायला मिळणार जाणून घ्या | अमेझॉन प्राईम 2023

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत