जाहिराती बंद x
Uncategorized

भारतातले सर्वात महाग टॉप १० चित्रपट | Top 10 Big Budget Movies in India

×

भारतातले सर्वात महाग टॉप १० चित्रपट | Top 10 Big Budget Movies in India

Share this article

नमस्कार मंडळी, प्रत्येक प्रेक्षकाला चित्रपट बघण्याचे मनापासून छंद असतो. आज काल तर प्रत्येक नवीन आलेला चित्रपट “फर्स्ट डे फर्स्ट शो” बघितला जातोय, म्हणून आज भारताची फिल्म इंडस्ट्री जगात मोठ्या स्थानावर पोचली आहे, याचे सर्वात मोठे कारण आहे या इंडस्ट्रीचे नामी कलाकार, दिग्दर्शक आणि तुमच्या सारखे लाडके प्रेक्षक. ही चित्रपट बनवण्याची स्पर्धा आता खूप पुढे पोहोचली आहे. आता पूर्वीसारखे चित्रपट फक्त दहा वीस करोड मध्ये नाही तर शंभर करोड च्या पुढेच बजेटमध्ये बनवले जाते. हा चित्रपटाचा ट्रेंड खूप वेळेस घातक पण ठरतो, काही उच्च बजेटांचे चित्रपट चांगले प्रदर्शन करायला नापास ठरते, आणि काही यशस्वी पण होते. आम्ही तुमच्यासाठी भारतातले सर्वात महाग 10 चित्रपटांची माहिती तुमच्याकरिता घेऊन आलो आहे.

आरआरआर

आरआरआर हा चित्रपट 25 मार्च 2022 ला चित्रपटगृहात प्रदर्शित झालता. हा चित्रपट एस एस राज मोली द्वारा दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट दोन क्रांतीकार्याची कथा आहे ज्यांनी ब्रिटिश राज विपरीत काम केले. हा चित्रपट देशप्रेम आणि मित्रता वर आधारित आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर ब्लॉकबस्टर ठरला होता. या चित्रपटाचे गाणे नाटू नाटू खूप प्रसिद्ध झालते, या गाण्याला ऑस्कर अवॉर्ड ही भेटले आहे. भारतासाठी हा ऑस्कर अवार्ड खूप मोठे यश आहे. या चित्रपटात आपल्याला 1920 दशक ची कथा दिसणार आहे ही एक मोठी ॲक्शन फिल्म आहे. या चित्रपटाला तयार करायला ६०० करोड लागले होते.

जाहिराती
Ads
  •   टू पॉईंट ओ

टू पॉईंट ओ हा चित्रपट 2018 मध्ये चित्रित झालता या चित्रपटाचे दिग्दर्शन शंकर यांच्या द्वारे केले होते ही चित्रपट एक सायन्स फिक्शन ॲक्शन फिल्म आहे. या चित्रपटात आपल्याला एक मोठ्या वैज्ञानिक ची कथा दिसणार आहे. हा वैज्ञानिक दुनियाला खतरनाक शक्तींशी वाचवायला स्वतः सुपर हिरो मध्ये बदलतो आणि या वाईट शक्तींशी भिडतो. या चित्रपटात आपल्याला अक्षय कुमार आणि रजनीकांत सारखे मोठे सुपरस्टार दिसणार आहे. या चित्रपटाचे एकूण बजेट 575 करोड सांगितले जाते.

 

पोन्नियिन सेलवन

पोन्नियिन सेलवन हा चित्रपट 2022 मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित झालता. हा चित्रपट इतिहासाचे मोठे राज्य चोला आणि पांड्या मधले होणारे वाद प्रदर्शित करत आहे. या चित्रपटात आपल्याला इतिहास, प्रेम आणि वार दिसतात. हा चित्रपट मणिरत्नम या दिग्दर्शकाद्वारे दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट तमिल उपन्यास वर आधारित आहे. या चित्रपटाचे एकूण बजेट 500 करोड आहे.

 आदिपुरुष

आदिपुरुष हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झालेला आहे. या चित्रपटात आपण महाकाव्य रामायण चे कथा बघू शकतो, परंतु या चित्रपटाची भरपूर प्रेक्षका द्वारे टीका होत आहे. खूप लोकांनी या चित्रपटाचा बहिष्कार होवे असेही सरकारला आवेदन केले आहे. या चित्रपटाचे संवाद भरपूर विचित्रपणे लिहिले गेले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांच्याद्वारे केले आहे. आदीपुरुष चित्रपटात आपल्याला प्रभास, कृती सनन आणि सैफ अली खान सारखे मोठे कलाकार दिसत आहे. या चित्रपटाचे एकूण बजेट 500 करोड आहे.

पुष्पा: द राईज

पुष्पा द राईज एक ॲक्शन थ्रिलर आहे, या चित्रपटात आपले आवडते कलाकार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना ची जोडी दिसत आहे. या चित्रपटाचे सर्व गाणे भरपूर प्रचलित झाले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार द्वारा केले आहे. या चित्रपटाचे कथन एका उत्साही माणसावर आधारित आहे जो त्याच्या खोटेपणा आणि विश्वासघाता मुळे फसतो. या चित्रपटाचे संवाद खूप प्रसिद्ध झाले होते, “पुष्पा झुकेगा नही साला” हे डायलॉग प्रत्येक प्रेक्षकाच्या ओठावर पाठ आहे. या चित्रपटाचे एकूण बजेट 400 करोड होते.

साहो

या चित्रपटाचे दिग्दर्शन सुजित द्वारा केले होते. साहो या चित्रपटात आपल्याला श्रद्धा कपूर आणि प्रभास ची गोड़ जोडी दिसली होती. हा चित्रपट 30 ऑगस्ट 2018 ला चित्रपटगृहात प्रदर्शित झालता. हा चित्रपट एक अंडर कव्हर पोलीस वर आधारित आहे. हा पोलीस एक मोठ्या मिशनवर जातो आणि यशस्वी पण होतो. या चित्रपटाचे एकूण बजेट 350 करोड होते.

ठग्स ऑफ हिंदोस्तान

ठग्स ऑफ हिंदोस्तान हा चित्रपट विजय कृष्णा आचार्य द्वारा दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाचे आधार 18 वी सदी चे आहे. हा एक ॲक्शन एडवेंचर चित्रपट आहे. या चित्रपटात आपल्याला कटरीना कैफ आणि आमिर खानची जोडी दिसत आहे. या चित्रपटात समुद्र डाकून ची कथा सांगितली गेली आहे जे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी च्या विपरीत विद्रोह करत आहे. या चित्रपटाचे एकूण बजेट 310 करोड होते.

पृथ्वीराज

पृथ्वीराज हा चित्रपट तीन जून 2022 ला प्रदर्शित झालता. या चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रप्रकाश द्विवेदी द्वारे केले आहे. पृथ्वीराज हा चित्रपट ऐतिहासिक घटनेवर आधारित आहे. हा चित्रपट बारावी शताब्दी मध्ये अजमेर राज्य वर राज करणारे राजपूत राजा पृथ्वीराज चव्हाण अशा महान राजे च्या जीवन कथे वर आधारित आहे. या चित्रपटात आपल्याला अक्षय कुमार आणि मिस वर्ल्ड मानुषी चिल्लर दिसतात. या चित्रपटाचे एकूण बजेट 300 करोड असे आहे.

राधे श्याम

राधे श्याम हा चित्रपट 11 मार्च 2022 ला चित्रपटगृहात प्रदर्शित झालता. हा चित्रपट राधाकृष्ण कुमार द्वारा दिग्दर्शित केला होता. राधेश्याम चित्रपट 1960 च्या दशक वर आधारित एक रोमांटिक कथा आहे.

या चित्रपटात आपल्याला प्रभास आणि पूजा हेगडे चे अभिनय दिसतात. या चित्रपटाचे एकूण बजेट 300 करोड आहे.

ब्रह्मास्त्र

ब्रह्मास्त्र हा चित्रपट नुकताच 2023 मध्ये प्रदर्शित झालेला आहे. या चित्रपटाला अयान मुखर्जी द्वारा दिग्दर्शित केले होते. ब्रम्हास्त्र या चित्रपटाचे जेवढे नाव झाले त्याच्या अधिक टीका ही झाले आहे. या चित्रपटाचे गाणे केसरिया खूप प्रचलित झाले. या चित्रपटात आपल्याला रणबिर कपूर द्वारा केलेली भूमिका मध्ये एक मुलाची कहाणी दिसते ज्याच्यामध्ये अलौकिक शक्ती असते तो आपल्या या शक्ती ला शोधायला प्रयत्न करत असतो. या चित्रपटाचे एकूण बजेट 300 करोड आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत