नमस्कार मित्रांनो मी डेक्स्टर , आजचा लेखात पाहणार आहोत उनाड मराठी चित्रपट बद्दल.. महत्वाची अपडेट घेऊन आलोय. शेवटी उनाड चित्रपट सिनेमागृहामध्ये प्रदर्शित न होता डायरेक्ट OTT वर रिलिज होत आहे. चला मग बातमी पाहू विस्तारात..
आज आपण महाराष्ट्रात मराठी चित्रपटाचे OTT ची खूप लोकप्रियता वाढत आहे. तसेच त्याच बरोबर शोज पण येत आहेत. सध्या OTT मराठी चित्रपटचा सगळ्यात जास्त वाटा हा अमेझॉन प्राईम, झी 5, प्लॅनेट मराठी, HotStar यांचा सहभाग आहे.तर अमेझॉन प्राईम सध्या मराठी चित्रपटाचे खूप अधिकार मिळवले.
उनाड हा चित्रपट खरंतर हा उन्हाळा 2021 मध्येच येणार होता.पण कोविडच्या लाटामुळे हा चित्रपट काही रिलिज झाला नाही. उनाड चित्रपटाचे दिग्दर्शक हे आदित्य सरपोतदार हे आहेत. यांनी अदोगर झोंबिविली,माऊली , B-P ( बालक पालक ) , फास्टर फेणे यांनी यशस्वीपूर्ण काम केले. उनाड हा चित्रपट एक इंस्पिरेड मूव्ही आहे.
उनाड बद्दल माहिती..
- उनाडचे कलाकार :- आशुतोष गायकवाड, चिन्मय जाधव,अभिषेक भारडे, हेमल इंगळे इत्यादी कलाकार पाहायला मिळणार.
- उनाड चे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार
- निर्माता :- अजित राव
- जियो स्टुडिओ द्वारा प्रस्तुती
- प्रतिष्ठित झ्लिन फिल्म फेस्टिव्हलमधील फीचर फिल्म्स, युवा वर्गाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत निवड.
उनाड मराठी चित्रपटाचे Digital राइट्स
उनाड हा आगामी मराठी फॅमिली आणि ड्रामा चित्रपट आहे. यांच्या प्रमुख भूमिका आहेत . या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केले होते. चित्रपटाला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन द्वारे “U\A” प्रमाणपत्र मिळाले आहे, येथे तुम्ही उनाड OTT प्लॅटफॉर्म, ऑनलाइन स्ट्रीमिंगचे डिजिटल अधिकार आणि Unad Movie OTT रिलीजची तारीख आणि उनाड चे टीव्ही अधिकार हे कलर्स मराठी वाहिनी कडे आहेत.
उनाड OTT राइट्स
उनाड चित्रपट हा महाराष्ट्रात सिनेमागृहमध्ये प्रदर्शित होणारा नियोजित मराठी चित्रपट होता पण जियो सिनेमा ने ते डायरेक्ट OTT वर दाखवण्याची तयारी ठेवली . या अदोगर गोदावरी हा सिनेमा OTT वर दिसला आहे. आणि चित्रपटाची निर्मिती जियो स्टुडिओ यांनी केली होती .
जियो सिनेमावर दर आठवड्याला मराठी चित्रपट प्रदर्शित होत राहतात. उनाड आता तुम्हाला फ्री मध्ये पाहायला मिळणार आहे. उनाड हे पहाण्यासाठी तुम्हाला जियो सिनेमा ॲप ची गरज भासते. जर तुम्हाला Laptop मध्ये पाहण्यासाठी www. JioCinema.com वर जाऊन पाहू शकता.
उनाड हा चित्रपट जियो सिनेमावर 08 जुलै 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाचे नाव | उनाड |
OTT प्लॅटफॉर्म | जियो सिनेमा |
OTT प्रकाशन तारीख | 8 जुलै 2023 |
नाटकीय प्रकाशन तारीख | 2023 |
दिग्दर्शक | अदित्य सरपोतदार |
भाषा | मराठी |
तारांकित | आशुतोष गायकवाड, चिन्मय जाधव,अभिषेक भारडे, हेमल इंगळे |
चित्रपट उद्योग | मराठी चित्रपट सृष्टी |
CBFC | यू / आ |
शैली | कोटुंबिक सिनेमा |
बॅनर | जियो सिनेमा |
उनाड मराठी चित्रपट टीझर
‘उनाड’ सिनेमासंदर्भात दिग्दर्शक आदित्य सरपोतदार म्हणाला,’उनाड’ हा सिनेमा तरूणांवर चित्रीत करण्यात आला असून हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. हा सिनेमा युवकांना योग्य दिशा दाखवणारा ठरेल अशी मला आशा आहे.”
उनाड मराठी चित्रपट पाहण्यासाठी आजच जियो सिनेमा ॲप डाऊनलोड करा.