जाहिराती बंद x
साऊथ चित्रपट

नवीन येणारे साऊथ मूव्ही | Upcoming South Indian Movies 2023

×

नवीन येणारे साऊथ मूव्ही | Upcoming South Indian Movies 2023

Share this article

नमस्कार मित्रांनो, प्रेक्षकांना जेवढा उत्साह हिंदी चित्रपटासाठी असतो त्याचा दुप्पट दक्षिण भारतीय चित्रपटांसाठी होतो, दक्षिण भारतीय कलाकार या काळा मध्ये भारतात खूप प्रसिद्धी प्राप्त करत आहे. अल्लू अर्जुन रामचरण पूजा हेगडे काजल अग्रवाल असे नामी कलाकार देशात खूप नाव करत आहे. दक्षिण भारतीय चित्रपट फक्त दक्षिण भारतातच नाही तर संपूर्ण भारतात त्यांची छवी मजबूत करत आहे. आपल्या महाराष्ट्र मध्ये देखील दक्षिण भारतीय चित्रपटाचा खूप महत्त्वाचा प्रभाव आहे. आपन गेल्या काही दिवसात बाहुबली, आर आर आर, आणि पुष्पा सारखे चित्रपटाची प्रसिद्धी पाहिली आहे, हे चित्रपट दक्षिण भारतीय असून संपूर्ण भारतातच नव्हे तर अख्या जगात खूप उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. आर आर आर या चित्रपटाचे प्रसिद्ध गाणे नाटू नाटू ला जगभरात प्रसिद्धी भेटली जेव्हा त्याला ऑस्कर अवॉर्ड ने सन्मानित केले मग फक्त भारतीयच काय तर सर्व विदेशी ही या गाण्यावर थिरकू लागले. नाटूना टू या गाण्याची नृत्याची स्टेप भरपूर प्रचलन मध्ये आलती. मोठमोठे कलाकार व सामान्य लोक प्रत्येकाने या गाण्यावर पाय फिरवून आपले व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले. या माहितीने आपल्याला दक्षिण भारतीय चित्रपटांचा प्रभाव दिसत आहे. आम्ही तुमच्यासाठी या पोस्ट च्या माध्यमातून 10 लवकर येणाऱ्या दक्षिण भारतीय चित्रपटाची माहिती घेऊन आलो आहे.

रंगबली

Rangbali movie
Rangbali movie

रंगबली हा चित्रपट लवकरच सात जुलै 2023 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पवन बासम शेट्टी द्वारा केले आहे. हा चित्रपट एक कॉमेडी ड्रामा वर आधारित आहे. या चित्रपटात आपल्याला नागा शौर्य, युक्ति थरेजा सारखे उत्तम कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात नायक खूप आनंदी स्वभावाचा परंतु खूप आक्रमक भूमिकेत दाखवला आहे. चित्रपटाचे संगीत अगदी उत्तम आहे.

जाहिराती
Ads

मावीरन

Maaveeran movie 2023
Maaveeran 2023 movie

मावीरन हा तमिल चित्रपट लवकरच 14 जुलै 2023 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाला मैडोना अश्विन यांच्याद्वारे उत्तम दिग्दर्शन दिले गेले आहे.

या चित्रपटात आपल्याला शिव कार्तिकेयन, अदिति शंकर, मैसस्किन और योगी बाबू मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट एक जबरदस्त एक्शन फिल्म आहे, जर तुम्हाला ॲक्शन चित्रपट बघायला आवडत असेल तर हा चित्रपट तुमच्यासाठी एकदम योग्य आहे.

मार्क एंटनी

मार्क अँटनी मूवी
Mark Antony movie 2023

मार्क एंटनी हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात 28 जुलै 2023 रोजी प्रदर्शित होत आहे. मार्क अँटनी हा चित्रपट तमिल असून तुम्हाला या चित्रपटात भरपूर थ्रिलर गोष्टी बघायला भेटणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रविचंद्रन सारख्या मोठ्या दिग्दर्शकाने केली आहे. रविचंद्रन या दिग्दर्शकाने भरपूर शानदार चित्रपट बनवले आहे, त्यामुळे प्रेक्षकांची आशा खूप वाढली आहे. या चित्रपटात आपल्याला विशाल कृष्णा, एस.जे. सूर्या, रितु वर्मा, सुनील हे मोठे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

BRO ( ब्रो)

Bro movie 2023
Bro Movie 2023

ब्रो हा चित्रपट लवकरच 28 जुलै 2023 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे शीर्षक अगदी नवीन प्रकारचे आहे. हा चित्रपट आगामी भारतीय तेलगू सिनेमाचा कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा समुथिरकानी द्वारा लिखित आणि दिग्दर्शित केली आहे. या चित्रपटाची निर्माण जी स्टुडिओ च्या संयोगाने पीपल मीडिया फॅक्टरी द्वारा केले आहे.

पुष्पा: द रूल

पुष्पा द रुल
Pushpa The Rule Movie Poster

पुष्पा: द रूल हा चित्रपट पुष्पा: द राईज चा दुसरा भाग आहे. हा चित्रपट लवकरच 22 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षक या चित्रपटासाठी भरपूर उत्सुक आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागाने बॉक्स ऑफिस वर धमाल केली होती, आता संभावना आहे की पुष्पा द राईज हा चित्रपट पण अगदी असाच यशस्वी राहील. या चित्रपटात आपल्याला आपला लाडका नायक अल्लू अर्जुन दिसणार आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागाचे संवाद खूप उत्तमपणे लिहिले गेले होते, त्यामुळे चित्रपटाला प्रेक्षक खूप प्रेम देत आहे.

सलार

Salar Movie poster
Salar Movie 2023

सलार हा चित्रपट लवकरच 28 सप्टेंबर 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट वेगवेगळ्या भाषेत जसे कन्नड, तेलगू, हिंदी, मल्याळम, तमिल मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला प्रशांत निल द्वारे दिग्दर्शित केले आहे. प्रभास, श्रुति हसन आणि जगपति बाबू सारखे मोठे सुपरस्टार या चित्रपटात प्रदर्शित होणार आहे.

भोला शंकर

Bhola Shankar movie
Bholaa Shankar movie

भोला शंकर हा चित्रपट लवकरच ११ ऑगस्ट २०२३ चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट तेलगू भाषीत ॲक्शन फिल्म आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मेहेर रमेश द्वारा केले आहे. सूत्रांच्यानुसार हा चित्रपट 2015 ची तमिल चित्रपट वेदालामचा रिमेक आहे. या चित्रपटात आपल्याला चिरंजीवी तमन्ना भाटिया कीर्ती सुरेश सारखे मोठे कलाकार दिसणार आहे.

इंडियन २

Indian 2 movie
Indian 2 movie

इंडियन २ हा चित्रपट लवकरच 2023 मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात आपल्याला उत्तम कलाकार जसे कमल हसन, काजल अग्रवाल, बॉबी सिम्हा, प्रिया भवानी शंकर, रकुल प्रीत सिंग, सिद्धार्थ, गुलशन ग्रोवर भेटणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शंकर द्वारे केले आहे. या चित्रपटा चे पहिले भाग ने बॉक्स ऑफिसवर धमाल केली होती. पहिल्या भागाने तीन दिवसातच दीडशे करोड ची कमाई केली होती. हा चित्रपट लवकरच खूप सार्‍या भाषे मध्ये प्रदर्शित होणार आहे ‌.

जेलर

Jailer Movie 2023
Jailer movie 2023

जेलर हा चित्रपट लवकरच 2023 मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात आपल्याला सुपरस्टार रजनीकांत आणि मशहूर अभिनेत्री ऐश्वर्या राय दिसणार आहे. आपण या जोडीला पहिलेही सुपरहिट चित्रपट रोबोट मध्ये पाहिले आहे. या जोडीने चित्रपटात धमाल केली होती, त्यामुळे प्रेक्षक या चित्रपटाला पाहिला खूप उत्सुक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नेल्सन दिलीप कुमार द्वारा केले आहे. अनिरुद्ध रविचंद्र द्वारा या चित्रपटात उत्तम संगीत दिले गेले आहे.

कूशी

Kushi Movie Update
Kushi movie

कूशी हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात १ सप्टेंबर 2023 ला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचं निर्माण मिथ्रि मूव्ही मेकर द्वारा केले आहे. या चित्रपटात आपल्याला विजय देवराकोंडा आणि समांता रूथ प्रभू अशी गोड जोडी दिसणार आहे. ही जोडी दक्षिण भारतात खूप प्रसिद्ध आहे प्रेक्षक या जोडीला खूप प्रेम देतात. या चित्रपटात आपल्याला एक सैन्य अधिकारी आणि कश्मीरी मुली ची प्रेम कथा दिसणार आहे. या चित्रपटात आपल्याला जम्मू कश्मीर चे सुंदर दृश्य बघायला भेटणार आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत