जाहिराती बंद x
Marathi Movies

Ved 2023 Marathi & Hindi Dubbed Ott Release Date | Ved Streaming Now

×

Ved 2023 Marathi & Hindi Dubbed Ott Release Date | Ved Streaming Now

Share this article

नमस्कार मित्रांनो आज आपणास एक आनंदाची बातमी देणार आहोत तर तुम्ही किती उत्सुक आहेत तुम्ही थंबनैल वरून कळलं असेल. तर खूप दिवसापासून याची प्रेक्षक लोक मोठ्या अतुरतेने वाट बघत होती तो दिवस आज आला आहे.

वेड हा मराठीत 2022 चा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. वेड हा चित्रपट ड्रामा , रोमँटिक लव्हस्टोरी असणारा चित्रपट आहे. आज पण चित्रपट गृहात आपल्याला पाहायला मिळत आहे. 4 महिन्यापासून प्रदर्शित होऊन सुद्धा मुंबई , नागपूर, कोल्हापूर, पुणे,लातूर या शहरात अजून सिनेमागृह मध्ये चालू आहे.

जाहिराती
Ads

वेड ने लोकांना खूप वेड लावले आहे. वेड शेवटी ott वर पण आला. वेड चे जोरदार प्रमोशन करण्यात आले. शेवटी भाईजानचा एक गाणं , त्यात प्रमोशन साठी बॉलिवुड कलाकार काय कमी नव्हते. वेडच्या जबरदस्त यशाला रितेश आणि जेनलिया यांचे खूप मोलाचे कौतुक करावे कमी.

वेड हा चित्रपटच बरेच रेकॉर्ड मोडले आहेत. वेड ने 2023 मध्ये पण खूप कमाई केली. जसं ओरिजनल तेलुगू मूव्ही मैजली त्याच्यापेक्षा जास्त कमाई वेड ने केली. या चित्रपटाची निर्मिती ही मुंबई फिल्म स्टुडिओ कडून करण्यात आली आहे.

वेड हा चित्रपट आपल्याला Extended वर्जन मध्ये पाहिलं मिळणार आहे. त्यात तुम्हाला सत्या आणि श्रावणीचा लग्न समारंभ पाहायला मिळेल.

चित्रपट वेड 
ओटीटी प्लॅटफॉर्म  डिस्नी प्लस हॉटस्टार
ओटीटी अधिकार  डिस्नी प्लस हॉटस्टार
सिनेमा गृहातील तारीख 30 डिसेंबर 2022
कलाकार रितेश देशमुख, जेनेलिया डिसूझा देशमुख, जिया शंकर,अशोक सराफ,रविराज कांदे
दिग्दर्शक रितेश देशमुख
भाषा मराठी
कॅटेगरी रोमँटिक आणि ड्रामा
देश भारत
ओटीटी प्रदर्शित तारीख 28 एप्रिल 2023
बॉक्स ऑफिसचा निकाल Super Hit
प्रेरणा ( रिमेक ) मैजीली
एकूण कमाई 80 कोटी
प्रोडक्शन  मुंबई फिल्म स्टुडिओ
गाणी
  • सुख कळले
  • वेड लागलंय
  • बेसुरी
  • वेड तुझा

वेड चित्रपटाची निर्मिती | Ved Movie Production

वेड या चित्रपटाचे निर्माते हे स्वतः जेनेलिया डिसूझा – देशमुख या आहेत. वेड चित्रपट हा Mumbai Film Company यांच्या बॅनर खाली तयार झालं आहे. रितेश देशमुख चा पहिला दिग्दर्शक होणारा चित्रपट आहे. पहिल्यांदा रितेश ने. director होण्याचा मान पूर्ण केला. वेड हा चित्रपट 30 डिसेंबर 2022 मध्ये प्रदर्शित करण्यात आला.

वेड चित्रपटांची गाणी अजय – अतुल या जोडीनी काम केलं आहे.या चित्रपटाची गाणी आपल्याला यूट्यूब , Spotify, रेसो, गाना ॲप वर बघायाला मिळणार. यांचे Music लेबल Desh Music यांच्या कडे आहे. वॉर्नर ब्रोसच्या यांच्याकडून काम केले आहे. या चित्रपटाचे बजेट हे 15 कोटी असून त्याची कमाई 80 कोटी पेक्षा जास्त झाली आहे.

वेड चित्रपटाचे कलाकार | Ved Movie Cast

  • या चित्रपटात माजी क्रिकेटपटू चा भूमिका सत्याने केली , याचा रोल रितेश विलासराव देशमुख यांनी केला.
  • सत्याची पत्नी श्रावणी ची भूमिका जेनेलिया रितेश देशमुख नी केली.
  • सत्याची एक्स गर्लफ्रेंड ची भूमिका जिया शंकर नी केली.
  • सत्याच्या वडीलाची भूमिका दिनकर जाधव तथा अशोक सराफ यांनी मांडली.
  • या चित्रपटाचा खलनायकाची भूमिका रविराज कांदे मांडली.
  • श्रावनीचे वडिलाची भूमिका विद्याधर जोशी यांनी केला.
  • रितेश देशमुख ( सत्या) चा मित्र म्हणून जोंटीचा रोल शुभम तावडे यांनी केला.
  • निशाचे वडील म्हणून कॅप्टन कुमार काटकर यांचा रोल विनीत शर्मा यांनी केले.

वेड चित्रपट राइट्स | Ved OTT Rights, Ved Television Premiere

वेड या चित्रपटाचे OTT राइट्स Disney+ HotStar कडे आहेत. वेड हा चित्रपट आपल्याला डिस्नी+ HotStar वर पाहायला मिळणार.

हा चित्रपट OTT वर 28 एप्रिल 2023 पासून डिस्नी+ HotStar वर पाहू शकता.हा चित्रपट 2 भाषेत उपलब्ध होणार आहे. हिंदी आणि मराठी मध्ये पण उपलब्ध होईल.

या चित्रपटाचे Satellite Rights हे स्टार प्रवाह पिक्चर कडे आहेत. हा चित्रपट आपल्याला दोन भाषेत दिसणारं हे नक्की. उत्तर भारतीय प्रेक्षकांनाच्या मागणीची दखल घेतली हिंदी डब्बेड दाखवण्याचा निर्णय घेतला आहे.

वेड बॉक्स ऑफिस गल्ला | Ved BoXOffice Collection

वेड हा पहिला चित्रपट असेल त्याने सर्वात जास्त पहिल्या आठवड्यात कमाई करणारा चित्रपट ठरला होता.

पहिल्या आठवड्यात त्यांनी 2.25करोड ची कमाई केली आहे.त्यांनी पहिल्यांदा सर्वात चांगली ओपनिंग कमाई करणाऱ्या चित्रपटात सामील झाला.

   दुसऱ्या आठवड्यापासून वेड एक आग पकडली ती आग खूप वेगाने धरली. 3.5cr कमावले. वेड ची अडवान्स बुकिंग ही 1.2 कोटी इतकी होती.

  • पहिला दिवस :- 2.25 करोड
  • दिवस 2 :- 3.25 करोड
  • दिवस 3 :- 4.45 करोड
  • दिवस 4 :- 5 कोटी
  • दिवस 5 :- 4.25 कोटी
  • दिवस 6 :- 4.55 कोटी

एकूण  40 दिवस =  80 कोटी

वेड चित्रपट अपडेट | Ved Ott Update

वेड OTT अपडेट बद्दल व्हिडिओ हा संबधित इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर करण्यात आला आहे .

 

View this post on Instagram

 

A post shared by Disney+ Hotstar (@disneyplushotstar)

Ved Marathi Movie Songs

अस्वीकरण: बॉक्स ऑफिस डेटा विविध स्त्रोतांकडून तसेच आमच्या स्वतःच्या संशोधनातून संकलित केला गेला आहे. हा डेटा अंदाजे असू शकतो आणि OttMarathi च्या सत्यतेबद्दल कोणतेही दावे करत नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत