जाहिराती बंद x
Biopic

विदुला चौगुले (अभिनेत्री) उंची, वजन, जन्मतारीख, वय, विकी, बायोग्राफी, आणि बरेच काही

×

विदुला चौगुले (अभिनेत्री) उंची, वजन, जन्मतारीख, वय, विकी, बायोग्राफी, आणि बरेच काही

Share this article

नमस्कार मित्रांनो आज आपण खास सौंदर्य असणारी आणि सोशल मीडियावर चर्चित असलेली एक अभिनेत्री. जिने Boyz3 च्या माध्यमातून महाराष्ट्राला भुरळ पडली. आणि सोशल मीडिया वर तिचे अडीच लाखापेक्षा जास्त फॉलॉवर्स आहेत. ती इंस्टाग्राम वर ती प्रत्येक सणाला आपले फोटो शेअर करते.आणि तिच्या या सौंदर्यमुळे पूर्ण महाराष्ट्र येडा पिसा झाला आहे.खरतर तिच्या या सौंदर्यचे खूप चाहते आहेत.

विदुला चौगुले ही एक भारतीय अभिनेत्री आहे. ती सध्या मराठी मध्ये छोट्या पडद्यावर तिने आपले काम व सर्व गाजवले आहे. तिने टेलिव्हिजन मध्ये आपल्या करियर ची सुरुवात केली.तर तिच्या मालिकांमुळे ती संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.तिच्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे अनेक पुरस्कार मिळाले.

जाहिराती
Ads

विदुलाचा जन्म आणि प्रारंभिक जीवन

विदुला चौगुलेचा जन्म स्थळ हे कोल्हापूर आहे. तिचा जन्म 7 डिसेंबर 2002 मध्ये झाला. वडील पांडुरंग चौगुले आणि आई प्रणोती चौगुले यांच्या पोटी झाला. तिच्या बहिणीचे नाव वैदही चौगुले आहे.तिचे प्राथमिक शालेय शिक्षण आणि माध्यमिक विद्यालय हे चाटे हायस्कूल, कोल्हापूर येथून झाले. ती सध्या तिचा अभ्यास करत आहे आणि 2021 पर्यंत ती 12 वीत आहे आणि ती 12 वी पण पास झाली. नंतर तिने पुण्यात ती बॅचलर ऑफ आरकिटेक्चर ची पदवी प्राप्त झाली. ती सिद्धी च्या रुपात तिने पहिल्यांदा अभिनय क्षेत्रात आपली सुरुवात केली.ही मालिका अनेकांच्या पसंतीस उतरली आहे. आणि, विदुलाचे पात्रही खूप गाजले आहे. या मालिकेसाठी, तिने तिच्या आयुष्यात प्रथमच ऑडिशन दिली आणि मुख्य पात्र म्हणून निवडली. तिने ही संधी साधली आणि तिची व्यक्तिरेखा अतिशय पटवून दिली. अगदी लहान वयातच ती खूप प्रसिद्ध आहे.

विदुला चौगुले बायोडाटा

खरे नाव विदुला पांडुरंग चौगुले
प्रसिद्ध भूमिका टीव्ही शो जीव झाला येडा पिसा (२०१९-२१) मधील सिद्धी
व्यवसाय अभिनेत्री
जन्मतारीख 7 डिसेंबर 2002
वय 21 वर्षे
जन्मस्थान कोल्हापूर, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
होम टाउन कोल्हापूर, महाराष्ट्र, भारत
कुटुंब आई : प्रणोती चौगुले
वडील : पांडुरंग चौगुले
बहीण : वैदही चौगुले
भाऊ : माहित नाही
पती : अजून लग्न नाही
धर्म हिंदू धर्म
सध्याच्या पत्ता मुंबई, महाराष्ट्र, भारत

 

विदुलाचा करियर ( बद्दल )

विदुलाने महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील शिंदे थिएटर अकादमीमध्ये प्रवेश घेतला. लहापणापासूनच तिसरी इयत्तेपासून अभिनयाचे व थिएटरचे वर्ग सुरू केले. 2019-21 मध्ये तिने मराठी रंगभूमीवरील आदिनबाच्या बेतावर, बाप्पा हाजीर हो, आदिनबाच्या बेतावर, गणपती बाप्पा हाजीर हो, झाडवाली झुंबी, राखेतुन उडाला मोर, सार कास शांत, माता द्रोपदी इत्यादी अनेक बालनाटकांमध्ये भूमिका केल्या. तिला लहानपणापासून कला क्षेत्रात तिला आवड होती. ती कलर्स मराठी मालिकाच्या जीव झाला येडा पिसा मध्ये अशोक फड देसाई यांच्या विरुद्ध महिला नायकाची भूमिका केली होती .तिने शॉर्ट फिल्ममध्ये देखील काम केले होते, जिथे तिने शोभाची भूमिका केली होती. विदुला एका चित्रपटासाठी एका अभिनयासाठी 20 – 30 लाखाची किंमत मोजावी लागते.

शाळा   हणमंतराव चाटे हायस्कूल, कोल्हापूर
शैक्षणिक पात्रता
  •   2018 मध्ये 10 वी पास झाली
  •  2021 मध्ये 12 वी पास झाली
  • तसेच तिने मास्टर डिग्री इन आर्किटेक्चर मधून पदवी मिळवलेली आहे.
पदार्पण
  • कलर्स मराठी वाहिनी : जीव झाला येडापिसा (२०१९ |  मराठी) सिद्धी ची भूमिका
  • बॉईज 3  ( 2022 ) मध्ये पहिल्यांदा चित्रपटात प्रवेश [ कीर्ती ची भूमिका ]
  • लवकरच एका चित्रपटात झलक दिसणार.
  • लागिर झालं पाहिलं गाणं
पुरस्कार कलर्स मराठी फ्रेश फेस ऑफ द Year

 

भौतिक आकडेवारी आणि बरेच काही

उंची 6′ 5″ फूट  {1.67 मी}
वजन 60 किग्रॅ
आकृती 32-26-30
डोळ्याचा रंग गडद तपकिरी
केसांचा रंग काळा
छंद पोहणे, नृत्य आणि फोटोशूट
शरीर यष्टी  स्लिम, हॉट

सोशल मीडियाची अकाउंट 

फेसबुक विदुला चौगुले
ट्विटर उपलब्ध नाही
इंस्टाग्राम विदुला चौगुले
विकिपीडिया उपलब्ध नाही

विदुला चौगुले बद्दल काही फॅक्ट 

  • विदुला चौगुले यांचा जन्म महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे झाला.
  • ती 9 वर्षांची असल्यापासून अभिनय करत आहे.
  • सिद्धीच्या भूमिकेसाठी तिला कलर्स मराठीवर फ्रेश फेस ऑफ द इयर पुरस्कार मिळाला.
  • चौगुले यांनी दिग्गज अभिनेते मोहन जोशी यांच्यासोबत त्यांच्या जीव गेला येडा पिसा या मालिकेतही काम केले होते.
  • तिला सेंटर ऑफ कल्चरल रिसोर्स अँड ट्रेनिंगची शिष्यवृत्तीही मिळाली.
  • तिला पोहणे आणि नृत्य करणे आवडते.
  • तिला कलेची खूप आवड आहे.
  • तिने बॉईज 3 मध्ये पहिल्यांदा पदार्पण केले. तो पण सुपरहिट ठरला.Boxoffice वर 10 कोटीचा गल्ला केला.
  • इंस्टाग्राम वर तिचे 3 लाखापेक्षा फोल्लॉवरस आहेत.
  • लोकांना तिला आता महाराष्ट्राची क्रश म्हणून ओळख निर्माण झाली.

विदुलाचे आगामी चित्रपट :- विदुला आता सध्या 2 मराठी चित्रपटांमध्ये तिचे काम करत आहे.सध्या मराठी चित्रपटांत बोलबाला आहे.

विदुला चौगुले बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

विदुला चौगुलेची जन्मतारीख काय आहे?

उत्तर – 7 डिसेंबर 2002.

विदुला चौगुले यांचे जन्मस्थान कोणते आहे?

विदुलाच जन्म हा – कोल्हापूर, महाराष्ट्र. येथे झाला.

विदुला चौगुलेचे राष्ट्रीयत्व काय आहे?

–  भारतीय.

विदुला चौगुले यांची उंची किती आहे?

– 1.67 मी. ( 5.48 मी )

विदुला चौगुलेचे वय किती आहे?

– 21 वर्ष

ही सर्व माहिती आम्ही रेसर्च करून गोळा केली आहे.तरी आपणास काही बदल करायचे असेल तर कॉमेंट करू शकतात

Webstories

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

सायली संजीव चा साडीवाला लुक .. विदुला चौगुलेचा नवा अंदाज .. काश्मीर दौरा विदुला चौगुले महाराष्ट्राची नवी क्रश.. तमन्ना भाटिया : लस्ट स्टोरीज 2 मध्ये तमन्ना दिसणार .. केव्हा रीलीज होणार झिम्मा 2 : या चित्रपटातील सायली नजराणा अंदाज ..
सायली संजीव चा साडीवाला लुक .. विदुला चौगुलेचा नवा अंदाज .. काश्मीर दौरा विदुला चौगुले महाराष्ट्राची नवी क्रश.. तमन्ना भाटिया : लस्ट स्टोरीज 2 मध्ये तमन्ना दिसणार .. केव्हा रीलीज होणार झिम्मा 2 : या चित्रपटातील सायली नजराणा अंदाज ..