अनुष्का पिंपुटकर चा एक अनोखा क्लिक ...

Tea Love Story (YouTube) या वेबसेरीज पासून आपल्या  अभिनयाची सुरुवात केली 

सध्या रंग माझा  वेगळा या मालिकेत काम करत आहेत

या पूर्वी 2021 मध्ये मायेचा कवच या मालिकेत काम केला