तिने पुण्याच्या सदाशिव पेठेच्या एसपीएम इंग्लिश स्कूल आणि एसपी महाविद्यालय, पुणे येथून शिक्षण पूर्ण केले.

टकाटक ,डार्लिंग ,स्लामबूक , बॉयज ,बॉयज ३ या चित्रपटात  मुख्य अभिनेत्री म्हणून काम केलंय 

मुख्य अभिनेत्री म्हणून तिची प्रमुख भूमिका 2015 मध्ये अभिनेता शंतनू रांगणेकर सोबत स्लॅमबुक चित्रपटात आली होती.

रितिका श्रोत्री ही पुणे, महाराष्ट्र, भारत येथे राहते. 20 डिसेंबर 2000 रोजी जन्म झाला 

सध्या ती बॉयझ ४ साठी मुख्य भूमिका साकार करत आहे ,सध्या चित्रपटात उत्तम पुनर्वती  करत आहे

तीचे आगामी  चित्रपटात वडापाव  मध्ये पाहायला मिळणार आहे