साऊथ ची  ही हीरोइन सौंदर्यात पडते भारी

श्री लीला ही तेलुगू आणि कन्नड या चित्रपट सृष्टी मध्ये काम केले 

कीस या कन्नड चित्रपटापासून सुरुवात केली

नेहमी तिच्या फोटोमुळे instagram चर्चेत असते  चर्चे

तिच्या बिनधास्त स्वभावामुळे ती खूप चर्चेत असते ,आणि तिला डांस करायला खूप आवडते 

तिचा जन्म हा संयुक्त  राष्ट्रामध्ये जन्म झाला आहे 

तिचा आगामी चित्रपट भगत सिंग ,जूनियर ,vd १२ मध्ये दिसणार आहे 

कशी वाटली श्री लीला तुम्हाला