तमन्ना भाटियाचा नवा चित्रपट lust स्टोरी 2 टीजर प्रदर्शित

तमन्ना भाटिया ही एक खूप सुंदर अभिनेत्री म्हणून ओळखली जाते 

लस्ट स्टोरीज 2 हे RSVP, प्रसिद्ध निर्मिती कंपनी आणि फ्लाइंग युनिकॉर्न एंटरटेनमेंट यांच्यातील संयुक्त निर्मिती आहे

दक्षिण भारतातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे, तेलुगू आणि तमिळ भाषेतील चित्रपट हे तिचे मुख्य कार्यक्षेत्र आहे.

मूळची मुंबईकर असलेली तमन्ना एक सिंधी कुटुंबात जन्मली असून संतोष भाटिया आणि रजनी भाटिया ह्या दांपत्याची ती धाकटी मुलगी आहे

Premieres June 29 On NETFLIX