महाराष्ट्राची नवी क्रश आता  विदुला चौगुले आस असणार 

विदुला काय भारी दिसते तिच्या साजूक  सौंदर्य मुळे चाहते फिदा

दर 15 दिवसाला आपले फोटो instagram वर शेयर करत राहते 

विदुला ही कलर्स मराठी या चॅनल वर जीव झाला येडा पिसा या मालिकेत सिद्धी च काम केला 

विदुला ती तिच्या सौंदर्यमुळे instagram वर  खूप चर्चेत असते 

तिने आपल्या अभिनयाचा फायदा बॉयज 3 मध्ये दाखवला तो सुपर हीट पण झाला