Boyz 4 marathi movie

Boyz 4 Marathi Movie | बॉईज 4 मराठी चित्रपट

No votes

नमस्कार मंडळी आणि माझ्या मित्रांनो आज मी तुम्हाला नविन चित्रपट बद्दल अपडेट देणार आहे. मित्रांनो बॉईज,बॉईज2, बॉईज 3 नंतर आता लवकरच नवीन बॉईज 4 या चित्रपटाच्या आगामी घोषणा चित्रपट मेकर्स कडून झाली आहे. मित्रानो बॉईज 3 नंतर चित्रपट कसा असेल याची उत्सुकता पनाला लागली आहे. बॉईज 3 ने तर बॉक्स ऑफिसवर कोटीचा गल्ला केला होता. धुंग्या, धैऱ्या आणि कबीर ची जोडी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर दिसणार हे नक्की. या चित्रपटाचा सिक्वल येत आहे म्हणून प्रेक्षक खुश झाले.

बॉईज 4 बद्दल माहिती

Boyz 4 marathi movie
Boyz 4 marathi movie

बॉईज 4 हा चित्रपट एक कॉमेडी आणि डबल मिंनिंग असणार आहे.या वेळेस तुम्हाला रितिका श्रोती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. बॉईज 4 ची प्रॉडक्शन्स चे काम सुप्रीम मोशन स्टुडिओ हाऊस ने केली आहे. बॉईज 4 आगामी मराठी चित्रपट आहे. तो चित्रपट 2023 मध्ये रिलिज होणार आहे.  या चित्रपटाचे मुख्य भूमिकेत ज्यात रितिका श्रोती, पार्थ भालेराव , सुमंत शिंदे,गौरव मोरे, अभिनय बेर्डे, प्रतीक लाड इत्यादी कलाकार या चित्रपटांत आपला भूमिका मांडणार आहेत.सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. प्रॉडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माता लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया आहेत. आणि उप निर्माते मनीषा शिंदे आणि कश्मिरा शिंदे या आहेत.

बॉईज 4 चे कलाकार

विशाल देवरुखकर निर्मित व दिग्दर्शित चित्रपट बॉईज या चित्रपटांत दर वेळेस अभिनेत्री बदल होत असतो या वेळेस रितिका श्रोती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आणि या अगोदर रितिका ने टकाटक आणि टकाटक व Darling या चित्रपटाची तिने कसून अभिनय केला.

*रितिका श्रोती, पार्थ भालेराव, सुमंत शिंदे, प्रतीक लाड, गिरीश कुलकर्णी, अभिनय बेर्डे, जुई बेंखडे, ऋतुजा शिंदे, ओम प्रशांत पाटील, निखिल बाने हे कलाकार आहेत.

या चित्रपटाचे लेखक ऋषिकेश कोळी यांनी केले आहे.

बॉईज 4 रिलिज डेट

बॉईज 4 हा चित्रपट 20 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

बॉईज’ 3 च्या यशानंतर दिग्दर्शकविशाल देवरुखकर’बॉईज 4′ नावाच्या चित्रपटाच्या चौथ्या भागाची तयारी केली आहे. चित्रपट निर्मात्याने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर चित्रपटाच्या शीर्षक पोस्टरसह चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा केली.

पोस्टर शेअर करताना,विशाल देवरुखकर यांनी लिहिले, “कबीर, ढुंग्या, धैर्या पुन्हा, तर धमाका होणार नाही भाई 😎

२० ला थिएटर मध्ये धुमाकूळ घालायला येत आहेत आपले बॉईज…! 🤘”

चित्रपटाचे नाव  बॉईज 4
OTT प्लॅटफॉर्म टीबीए
OTT प्रकाशन तारीख टीबीए
नाटकीय प्रकाशन तारीख 20 ऑक्टोबर 2023
दिग्दर्शक विशाल देवरुखकर
लेखक ऋषिकेश कोळी
भाषा मराठी
तारांकित रितिका श्रोती, पार्थ भालेराव, सुमंत शिंदे, प्रतीक लाड, गिरीश कुलकर्णी, अभिनय बेर्डे, जुई बेंखडे, ऋतुजा शिंदे, ओम प्रशांत पाटील, निखिल बाने
सिनेमॅटोग्राफी सतीश नटराजन
संगीत दिग्दर्शक शमशान मनी मारन
संपादक सतीश नटराजन
चित्रपट उद्योग  मराठी
CBFC U/A
शैली  कॉमेडी, युथ
बजेट टीबीए
Posted on:
Views:567

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत