Urmi ( उर्मी ) 2023 Marathi Movie Ott Update | ShowTimes | Reviews | Collection

No votes

नमस्कार नेटकरी मंडळी आज आपण तुमच्यासाठी एक खास मराठी मनोरंजन आणि बरंच वर्षापासून कमबॅक केले आहे. चिन्मय उदगीरकर खूप दिवसापासून आपल्याला या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलर नुकताच प्रदर्शित झी मराठी म्युझिक वर झालेला आहे. उर्मी हा चित्रपट जसा म्हणावं तसं त्याची हाइप झाली नाही.

उर्मी मराठी चित्रपट ..

उर्मी चित्रपट हा ड्रामा आणि रोमँटिक या कॅटेगरी मध्ये येतात. आजकाल मराठी मध्ये रोमँटिक चित्रपटाचा ट्रेंड सध्या सुरू आहे. उर्मी या चित्रपटात तुम्ही निराश होणार नाहीत कारण यात असलेली जबरदस्त कॉमेडी आणि आयटम साँग तुम्हाला सर्व मिळून जाईल. या चित्रपटात तुम्हाला तगडी स्टार Cast पहायला मिळणार हे मात्र नक्की.

उर्मी चे कलाकार..

र्मीचे कलाकार आपण पाहूया..यात आपल्याला लीड भूमिकेत चिन्मय, सायली , रसिका या पाहायला मिळणार आहे.

  • चिन्मय उदगीरकर
  • रसिका सुनील
  • सायली पराडकर
  • नितीन चव्हाण
  • सायली संजीव
  • ऋतुजा जुंनारकर
  • माधव अभ्यंकर

ऊर्मी ची Crew Team

या चित्रपटाचे निर्माते Dr. प्रविण चौधरी यांनी केले आहे.उर्मी चित्रपटात आपल्याला सर्व गाणी मध्ये टॉप चे सिंगर बघायला मिळतील.

  • या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे राजेश बाळकृष्ण जाधव यांनी केले.
  • या चित्रपटाच्या D.O.P चे काम कौशल गोस्वामी यांनी केले.
  • पटकथा आणि संवाद याचं काम राजेश जाधव केले.
  • Background संगीत याचं काम अनुराग गोडबोले यांच्या हस्ते झाले.
  • सर्व गाण्याचे संगीत लेबल झी मराठी म्युझिक कडे आहे.

ऊर्मी ची बजेट आणि अधिकार ! आणि इतर गोष्टी

उर्मीचा एकूण खर्च हा – 1 – 2 करोड पर्यंतचा खर्च झाला आहे.उर्मी हा चित्रपट अपल्याला थिएटर अधिकार झी मीडिया कडे आहे. AA – Release कडे आहे. उर्मीचा चित्रपट कसा वाटेल हे आपल्याला आवडेल तर कॉमेंट करा.

याचे अजून OTT अधिकार व टीव्ही अधीकार अजून फायनल झाला नाही.

उर्मी चित्रपट Release Date

उर्मी हा चित्रपट आपल्याला 14 एप्रिल 2023 मध्ये संपुर्ण महाराष्ट्रात चित्रपटगृहात प्रदर्शित होणार.

उर्मी चे ट्रेलर आणि गाणी पाहूया..

टीझर 🔥

🔥 ट्रेलर 🔥

Urmi मराठी गाणी पाहूया..

  • ये प्रिये तू  [ 4.12Min ] झी मराठी म्युझिक या गाण्यात रसिका सुनील दिसणार. याच गाण्यामध्ये आनंदी जोशी यांचा आवाज आहे.  [ CLick Here]
  • साथ तुझ्या प्रेमाची [ 3.51 मिनिटे ] झी मराठी म्युझिक [ क्लिक करा ]
  • यू आर क्रेझी बॉयझ [ 4.31 मिनिटे] झी मराठी म्युझिक या गाण्यात आपल्याला वैशाली सामंत,विजय गोडबोले यांचा आवाज पाहायला मिळणार.[ क्लिक करा ]
Posted on:
Views:459

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत